एकूण 164 परिणाम
जानेवारी 24, 2020
सांगली ः सांगलीच्या विकासात्मक वाटचालीत गेली 36 वर्षे जागल्याची भूमिका बजावणाऱ्या आणि त्यात कृतीशील पुढाकार घेणाऱ्या "सकाळ' सांगली कार्यालयाच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त आज विविध क्षेत्रातील मान्यवरांसह वाचक, हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात रंगलेला...
जानेवारी 19, 2020
कॅंटोन्मेंट - ‘तुम्ही न्यायालयात का गेला नाहीत? विकासाच्या कामासाठी नागरिकांच्या हिताचा विचार पहिल्यांदा केला पाहिजे. त्यासाठी राजकीय पक्ष काय म्हणतील, याचा विचार करता कामा नये. कारण, ही कायदेशीर लढाई आहे,’’ असे खासदार गिरीश बापट यांनी बोर्डातील सदस्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देत सुनावले....
जानेवारी 15, 2020
औरंगाबाद- महापालिकेने मिटमिटा भागात सफारी पार्क विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीतून निधीही मंजूर झाला असून, आता शासनाकडून वाढीव जागा मिळाल्यानंतर सुमारे 20 हेक्‍टरमध्ये टायगर सफारीचा आनंद पर्यटकांना घेता येईल. यासाठी सफारी पार्कच्या निधीत वीस कोटींची वाढ करण्याचा निर्णय...
जानेवारी 12, 2020
औरंगाबाद : सरकार कोणत्याही पक्षाचे असू द्या, सगळ्या गोष्टीचे सोंग करता येते, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. सरकारजवळ पैसेच नाहीत, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत दिली.  मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ)तर्फे 9 ते 12 जानेवारी दरम्यान...
जानेवारी 10, 2020
औरंगाबाद-शहरातील सुमारे 105 रस्त्यांसाठी 267 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिकेने राज्य शासनाला सादर केला होता. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मंजुरी घेऊन प्रस्ताव नव्याने सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. नऊ) झालेल्या आढावा बैठकीत महापालिकेला दिले.  काय...
जानेवारी 09, 2020
औरंगाबाद : मराठवाड्यातील उद्योजकांची क्षमता, येथील उत्पादने जगासमोर मांडत नवीन उद्योग आणून मराठवाड्याचा विकास करण्याच्या उद्देशाने मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रिज ऍण्ड ऍग्रिकल्चरतर्फे (मासिआ) नऊ ते 12 जानेवारीदरम्यान सातवा "ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो घेण्यात येणार आहे. गुरुवारी (ता...
जानेवारी 07, 2020
औरंगाबाद : मराठवाड्याचा युवावक्ता आंतरमहाविद्यालयीन वक्‍तृत्व स्पर्धेत शिवछत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थीनी तेजस्विनी केंद्रे हीने प्रथम क्रमांक पटकावला. औरंगाबाद जिल्ह्याचा युवावक्ता होण्याचा बहूमान तिने मिळवला. देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी पोर्णिमा तोटेवाड हिने द्वितीय तर, मौलाना आझाद...
जानेवारी 07, 2020
जुन्नर : श्री क्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील मंदिराच्या लेणीसह सर्व लेण्या विनाशुल्क करण्याचा प्रस्ताव सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांना पाठविणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांत येथे शुल्क आकारणार नाही, असे केंद्र सरकारच्या नवी दिल्ली येथील पुरातत्त्व विभागाचे सहायक महानिर्देशक डॉ. नंबिराजन...
डिसेंबर 31, 2019
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रचंड चूरस निर्माण झाली असून भाजप आघाडीकडून अध्यक्षपदासाठी करमाळा तालुक्‍यातील माजी आमदार नारायण पाटील गटाचे अनिरुद्ध कांबळे तर महाविकास आघाडीकडून माळशिरस तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे सदस्य त्रिभुवन धाईंजे व पंढरपूर तालुक्‍यातील अतुल...
डिसेंबर 30, 2019
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - सावंतवाडीकर जनतेने विजयाच्या रुपाने दाखवलेला विश्‍वास सार्थकी लावताना यापुढचा प्रत्येक दिवस येथील जनतेला दिलेला शब्द व येथील समस्या मार्गी लावण्यासाठी खर्ची घालीन. या विजयाने दहशत हा मुद्दा आता संपुष्टात येतानाच छोटा राणेच केसरकरांना भारी पडल्याची टीका आमदार नितेश राणे...
डिसेंबर 20, 2019
औरंगाबाद : एमजीएम या कुटूंबाचा मी एक भाग झालोय, याचे कारण इथे गुणवत्तेचा डोंगर आहे. यात कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. त्यामुळेच त्यांचे कर्तृत्व इथल्यापुरते मर्यादित नाही. नामांकित संस्था म्हणून एमजीएमचे दाखले मिळत आहेत. असे गौरवोद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी कदम...
डिसेंबर 20, 2019
पुणे : ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर येथे रसिक प्रेक्षकांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  डॉक्टर यांच्या बरोबरच्या विविध आठवणी त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. महाराष्ट्र नवनिर्माण...
डिसेंबर 14, 2019
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरासाठी 1,680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. त्याचे टेंडर निघाले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच डिसेंबररोजी अध्यादेश काढून योजनेला स्थगिती दिली. यामुळे भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी (ता.13)...
डिसेंबर 13, 2019
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - येथील नगराध्यक्षपदासाठी 29 रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी एकूण नऊ उमेदवारांकडून 12 उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात शिवसेना, भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादीबरोबरच अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.  नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षाकडून...
डिसेंबर 12, 2019
सावंतवाडी (सिंधुदूर्ग) : येथील जनतेच्या आग्रहाखातर आणि पक्षाने उमेदवारी दिल्याने मी येथील नगराध्यक्ष पोट निवडणुक लढवित आहे ; मात्र महाविकास आघाडीच्या नावाखाली दीपक केसरकर हे कॉंग्रेस राष्ट्रवादीला लटकवित शिवसेनेच्याच कार्यकर्त्याला उमेदवारी देणार , अशी टिका भाजपचे उमेदवार संजू परब यांनी आज येथे...
डिसेंबर 12, 2019
जुन्नर/ओझर (पुणे) : ""छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे रयतेचे राज्य होते त्याप्रमाणे मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने सर्वसामान्यांना अभिप्रेत असणारे राज्य करणार आहे. सर्वांना अभिमान वाटेल, असा महाराष्ट्र घडवूया,'' असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले शिवनेरीवर बोलताना सांगितले. ...
डिसेंबर 12, 2019
सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - माजी मंत्री दीपक केसरकर यांनी नेहमी दहशतवाद पुढे करत निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीतही ते 15 दिवस हाच मुद्दा नागरिकांमध्ये नेतील; मात्र विकासाच्या मुद्‌द्‌यावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी आज येथे सांगितले.  येथील...
डिसेंबर 12, 2019
परळी (जि. बीड) : २६ जानेवारीला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयाचं आपण उद्घाटन करणार असल्याचं सांगून, २७ जानेवारीला औरंगाबादला एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी जाहीर केलं. तिथूनच पुढे काय करायचे ते करु, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. माझ्या बापाचा पक्ष, मी कशाला बंड करू...
डिसेंबर 12, 2019
परळी (जि. बीड) : बंड केले नसते, तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मी बंडखोर आहे, आजचा दिवस स्वाभिमान दिवस आहे. पंकजा घरात बसणार नाही, मी शांत बसणार नाही, मला तो पक्ष परत पाहिजे, एकनाथ खडसे व मी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून सर्व महाराष्ट्रभर हातात मशाल घेऊन दौरा काढणार आहोत, मी कोअर कमिटीतून मुक्त...
डिसेंबर 12, 2019
परळी (जि. बीड) : सकाळी ११ वाजता सुरु होणारा अभिवादनाचा कार्यक्रम प्रत्यक्ष सुरु व्हायला दीड वाजला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत बंद दाराआड झालेली चर्चा आटोपून पंकजा मुंडे यांच्यासह नेते व्यासपीठावर दाखल होताच ‘गोपीनाथराव मुंडे अमर रहे’च्या घोषणांचा गजर झाला. लोकनेते गोपीनाथराव...