एकूण 21 परिणाम
एप्रिल 21, 2019
पुणे  : “कसब्याने मला आशीर्वाद, विश्वास, सहकार्य आणि प्रेम या रूपाने भरभरून दिले. कसब्याच्या साक्षीने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, ५ वेळा आमदार, आणि मंत्री  होऊ शकलो. हा पल्ला मी आयुष्यात गाठेन हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज मी ज्या उंचीवर उभा आहे ती माझी उंची नसून माझ्यावर नि:स्वार्थपणे...
सप्टेंबर 07, 2018
औरंगाबाद : देशातील प्रत्येक घडामोडीवर जनतेचे लक्ष आहे. याच घडामोडी निवडणुकीशी जोडल्या जाणार आहे. या पुढचा काळ हा राजकीय घडामोडीचा असणार आहे. देशातील नेते,मतदार हे निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करायला लागले आहेत. यामूळे तुमच्यातही निवडणुकीची रंगत येऊ द्या असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा...
जुलै 19, 2018
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसांत रोडमॅप तयार करा, कोणाचा दबाव असेल तर थेट मला फोन करा; पण आता दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; अन्यथा महापालिकाच बरखास्त करू, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बुधवारी (ता. 18) दिली...
जुलै 18, 2018
औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसात रोडमॅप तयार करा, कोणाचा दबाव असेल तर थेट मला फोन करा, पण आता दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा महापालिकाच बरखास्त करू, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बुधवारी (ता. 18) दिली. ...
जुलै 11, 2018
औरंगाबाद : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पैठण येथील संत विद्यापीठ पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्याची शक्‍यता आहे. यासंदर्भात मंगळवारी (ता. 10) नागपूर येथे बैठक घेण्यात आली. या वेळी विद्यापीठाचे संलग्नीकरण (ऍफिलेशन) मिळवून घेण्यासाठी राज्य शासनामार्फत प्रस्ताव दाखल करण्याचा व ही...
जुलै 02, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मुलाखतीस प्रचंड प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांचा गजर, हलगीच्या कडकडाटात, फटाक्‍यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करीत इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारीची मागणी केली. भाजप शिस्तबद्ध पक्ष असला, तरी इच्छुकांनी काँग्रेस-...
मे 27, 2018
औरंगाबाद - सिडको येथील वसंतराव नाईक चौकातील उड्डाणपूलास स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव देण्याच्या कार्यक्रमात रविवारी (ता. 27) राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विरोध करत गोंधळ घातला. या उड्डाणपुलास हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्याची लावून धरत...
मे 09, 2018
औरंगाबाद - शहरात पाण्यावरून ओरड सुरूच असून, अर्ध्या शहराला दोन दिवसांआड पाणी दिले जात असताना सिडको - हडकोवरच अन्याय का? असा सवाल करत या भागांतील नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात मंगळवारी (ता. आठ) रात्री उशिरापर्यंत ‘झोपा काढा’ आंदोलन केले. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी...
एप्रिल 12, 2018
औरंगाबाद - अर्थसंकल्प या महत्त्वाच्या विषयावर अधिवेशन सुरू असताना 23 दिवस कॉंग्रेस व त्यांच्या अन्य मित्र पक्षाने संसदेच्या कामकाजात मुद्दाम गोंधळ घातल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे केला. या काळात कामकाज होऊ शकले नाही. म्हणून भाजपचे सर्व खासदार 23 दिवसांचे...
फेब्रुवारी 17, 2018
नवी सांगवी (पुणे)  "गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता भोगणाऱ्या भारतीय जनता पार्टीने केवळ खोटी आश्वासने देऊन लोकांना भुलथापा मारल्या आणि पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात भरमसाठ वाढ करून जनतेला अच्छे दिनाचे गाजर दाखविले. त्यामुळे सर्व आघाड्यांवर नापास झालेल्या सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार...
ऑक्टोबर 26, 2017
औरंगाबाद - महापौर, उपमहापौरपदासाठी २९ ऑक्‍टोबरला निवडणूक होणार असून, बुधवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महापौरपदासाठी तिघांनी पाच अर्ज, तर उपमहापौरपदासाठी चार जणांनी आठ अर्ज दाखल केले. शिवसेना-भाजप युतीतर्फे नंदकुमार घोडेले, एमआयएम पक्षातर्फे अब्दुल नाईकवाडी; तर काँग्रेसतर्फे अयूब खान...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
ऑगस्ट 20, 2017
औरंगाबाद - ‘वंदे मातरम्‌’वरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शनिवारी (ता. १९) जोरदार राडा झाला. वंदे मातरम्‌ सुरू असताना जागेवर बसून राहणाऱ्या एमआयएम, काँग्रेसच्या प्रत्येकी एका नगरसेवकाचे महापौर भगवान घडामोडे यांनी दिवसभरासाठी सदस्यत्व निलंबित केले. त्यानंतर महापौरांच्या निर्णयाचे स्वागत करत...
जुलै 29, 2017
सोलापुरात पासपोर्ट लघु सेवा केंद्राचे उद्‌घाटन सोलापूर: परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने देशभरातील 226 मुख्य टपाल कार्यालयात पासपोर्ट सुविधा केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 19 टपाल कार्यालयात ही सुविधा उपलब्ध केली जाईल, अशी घोषणा परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के....
मे 24, 2017
औरंगाबाद - भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांना अन्य गटनेत्यांप्रमाणे स्वतंत्र दालन देण्यावरून थोडीशी ओढाताण झाल्यानंतर उपायुक्‍त दालनाशेजारी दालन मिळाले. या दालनाच्या उद्‌घाटन प्रसंगी महापौरांचा मान, आमदार आणि शहराध्यक्ष कार्यक्रमाला उपस्थित असल्याने कोणाच्या हाताने फीत कापावी, असा प्रश्‍न निर्माण...
मे 18, 2017
जालना रोडला समांतर - साठ फुटांच्या रस्त्यासाठी १३ कोटी ६७ लाखांची निविदा  औरंगाबाद - जालना रोडवरील वाहतुकीचा भार कमी होण्यासाठी या रोडला समांतर असलेला लक्ष्मण चावडी ते एमजीएम रस्त्याच्या कामाच्या निविदेसाठी तारीख पे तारीख पडत होती. अखेर या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी मंगळवारी (ता. १६) ई-निविदा...
एप्रिल 15, 2017
औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (ता. 14) भडकल गेटवर अक्षरश: जनसागर लोटला. विविध पक्ष-संघटनांतर्फे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या. भडकल गेट येथे भल्या पहाटेपासून...
एप्रिल 11, 2017
पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सध्या शहराला दोन वेळ सुरू असलेला पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पाणीपुरवठा केंद्र...
मार्च 08, 2017
औरंगाबाद - शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव मंगळवारी (ता. सात) महापौर भगवान घडामोडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केला. यावर वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी येत्या काही दिवसांत दोन...
फेब्रुवारी 26, 2017
जळगाव - समाजात सरकारने काम करण्याला मर्यादा येत आहेत. त्यात कर वाढवू नका, यासोबत विविध सुविधाही मागितल्या जातात. परंतु सरकार कोणतेही असो. ते त्यांचे काम करत राहील. मात्र, विकासासाठी आपण काय करू शकतो, याचा विचार होणे गरजेचे आहे. जैन उद्योगसमूहाचा गाडा हाकताना भाऊंनी नेहमी सामाजिक बांधिलकी कायम ठेवली...