एकूण 31 परिणाम
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
मार्च 24, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेना-भाजप युतीकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे पाचव्यांदा मैदानात उतरले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतून कोण उमेदवार राहणार याविषयी शुक्रवारपर्यंत चर्चांना ऊधान आले होते. मात्र आघाडीतर्फे आमदार सुभाष झांबड यांच्या नावाच्या घोषणेने या चर्चेला...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या भावाला सरकारने नोकरी दिली खरी; मात्र अविनाश शिंदे यांना महिना दोन हजार रुपयांप्रमाणे पुढील तीन वर्षे मानधन द्यावे, असे नियुक्‍तिपत्रात म्हटले आहे. यातून "खास बाब' केवळ शिक्षकेतर कर्मचारी भरतीप्रक्रियेच्या निर्बंधाबाबतच...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपुत व लोणार तालुक्‍यातील चोरपांगराचे नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता.16) औरंगाबादेत आणण्यात आले.विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अमर रहे अमर...
ऑक्टोबर 21, 2018
औरंगाबाद : शिवसेनाच्या गड असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 2019 ला कमळ फुलवण्यासाठी भाजपची कसून तयारी सुरू आहे. लोकसभा बरोबर विधानसभा निवडणुकीचीही जोरदार तयारी करण्यात आली आहे. यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे व राज्य संघटनमंत्री विजय पुराणिक यांच्यासह वरिष्ठांच्या बैठका सुरू आहेत....
सप्टेंबर 07, 2018
औरंगाबाद : देशातील प्रत्येक घडामोडीवर जनतेचे लक्ष आहे. याच घडामोडी निवडणुकीशी जोडल्या जाणार आहे. या पुढचा काळ हा राजकीय घडामोडीचा असणार आहे. देशातील नेते,मतदार हे निवडणुकीच्या दिशेने वाटचाल करायला लागले आहेत. यामूळे तुमच्यातही निवडणुकीची रंगत येऊ द्या असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा...
ऑगस्ट 03, 2018
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावेत या मागणीसाठी राज्यभरातील आमदार-खासदारांच्या कार्यालयसमोर आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.तीन) औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावेंच्या संपर्क कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यात अतुल सावे...
जुलै 07, 2018
औरंगाबाद : न्यायदानासाठी मागणीनुसार राज्य सरकारकडून जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 7) औरंगाबादेत दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन विस्तारित इमारतीचे भुमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात...
जुलै 07, 2018
औरंगाबाद : शासकीय कामात भूमिपूजन झाल्यानंतर उद्घाटन कधी याची नेहमी चिंता असते. औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या ग्रीन इमारतीने वेळेत काम पूर्ण होऊन कामाची गती व गुणवत्ता या इमारतीच्या कामातून दिसले. प्रशस्त तर आहेच पण फंक्शनलही आहे. लोकाभिमुख पोलिसिंग इफेक्टिव्ह करण्याचा शासनाचा प्रयत्न असून, ही इमारत...
जून 24, 2018
औरंगाबाद - भारतीय जनता पक्षाचे औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांना शनिवारी (ता. 23) एका युवकांने सोशल मिडियावरून जीवे मारण्याची धमकी दिली. संभाजीराजे भोसले असे या युवकांचे नाव असून 'मी एका बीजेपी आमदाराचा खुन करणार आहे. फडणवीस सरकारला माझे ओपन चॅलेंज आहे. थांबवू शकत...
जून 18, 2018
औरंगाबाद : सलग बारा तास पोहण्याचा राष्ट्रीय विक्रम करीत निवृत्त नायब तहसीलदार आणि औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिपचे एक्‍झिक्‍युटिव्ह विष्णू लोखंडे यांनी एकसष्टी धूमधडाक्‍यात साजरी केली.  गेल्या अठरा वर्षांपासून सलग जलतरणात दमदार कामगिरी करणाऱ्या विष्णू लोखंडे यांनी एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त सलग...
मे 05, 2018
नेवासे : गायीच्या दुधाला 35 रुपये प्रतिलिटर भाव, शेतीमालाला हमीभाव द्यावा यासह विविध 15 मागण्यांसाठी प्रहारचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अतुल खुपसे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. 5) नगर-औरंगाबाद...
एप्रिल 22, 2018
औरंगाबाद : "औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी योग्य उमेदवार आहे, त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रासाठी या शहराला प्रचंड वाव आहे. यामुळे आगामी काळात होम सर्व्हिसह निरनिराळ्या सेवा, ऍडव्हस रोबोटिक्‍स हे काम येथे मोठ्या प्रमाणावर होऊ शकत असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उड्डायनमंत्री सुुरेश प्रभू यांनी...
एप्रिल 19, 2018
औरंगाबाद - ‘हुंडाच नव्हे, तर लग्नासाठी पैसे नसल्याने मुली आत्महत्या करीत असल्याच्या घटना वेदनादायी आहेत. त्यामुळे हुंडा ही प्रथाच बंद करण्यासाठी तरुणाई पुढे आल्यास नैराश्‍याचे वातावरण दूर होण्यास मदत होईल,’ असे भावनिक आवाहन अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी केले. जायंट्‌स ग्रुप ऑफ औरंगाबाद प्राईड, नाम,...
एप्रिल 13, 2018
औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसाठी शासनानेदेखील पायघड्या घातल्या असून, गुरुवारी (ता. १२) शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यानुसार येत्या दोन महिन्यांत न्यायालयाच्या मान्यतेने सुधारित करार करून जलवाहिनीचे काम सुरू...
मार्च 24, 2018
औरंगाबाद - राजकारणाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे शहरातील आमदार, खासदार व नगरसेवक सहकुटुंब तीनदिवसीय अमृतसरच्या दौऱ्यावर गेले आहेत. शहरात जागोजागी कचरा पसरलेला असताना, दुर्गंधीने नागरिक त्रस्त असताना हे सर्वजण शुक्रवारी (ता. 23) चिकलठाणा विमानतळावरून एक चार्टर आणि एक विशेष अशा...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
नोव्हेंबर 09, 2017
औरंगाबाद - महापालिकेच्या हद्दीलगत असलेल्या २८ गावांच्या सुनियोजित विकासासाठी शासनाने सिडकोची विशेष नियोजन म्हणून नेमणूक केली होती. या २८ गावांच्या आराखड्याला झालर क्षेत्र विकास आराखडा (फिंज एरिया) म्हणून जाहीर करण्यात आले होते. वर्ष २००६ मध्ये जाहीर करण्यात आलेल्या या झालर क्षेत्र विकास आराखड्याला...