एकूण 11 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
मालवण - क्‍यार चक्रीवादळात जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अद्यापही अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले नसून आपद्‌ग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत आमदार वैभव नाईक आपदग्रस्त मच्छीमार, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुंबईत सत्तेच्या राजकारणात गुंग झाल्याची टीका भाजपचे...
ऑक्टोबर 16, 2019
कणकवली - इकडे वाकवा मान, तिकडे वाकवा मान आणि म्हणे स्वाभीमान अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांचे नाव न घेता टीका केली. तसेच माझ्या युतीतला मिठाचा खडा मी वेळेवर बाहेर काढणार, असा इशाराही यावेळी श्री. ठाकरे यांनी दिला.  कणकवली येथील गडनदी सभास्थळी श्री. ठाकरे...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिलीय, अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. येथील...
ऑक्टोबर 09, 2019
कुडाळ - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर जुन्या काँग्रेसची अवस्था केली तीच अवस्था भाजपची करणार आहेत. आपल्या माणसांना सोबत घेऊन भाजप पक्षाचे अस्तित्व ते दाखवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी केले. शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन झाले....
ऑक्टोबर 08, 2019
कणकवली - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यावर टीका सुरू केली आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्यावर लढणार आहोत. मात्र, राणेंवर कुणी नाहक टीका करीत असेल, त्यांचा कुणी अपमान करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. भाजपचा कार्यकर्ता पेटून उठेल, असा...
ऑक्टोबर 06, 2019
मालवण - कुडाळ - मालवण मतदारसंघातील अपक्ष उमेदवार देवदत्त ऊर्फ दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरल्याने आता या जागेवरचा उमेदवार भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करून सायंकाळपर्यंत जाहीर केला जाईल, असे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी येथे स्पष्ट केले. दरम्यान, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष...
ऑक्टोबर 04, 2019
कणकवली - भाजपचे उमेदवार म्हणून नितेश राणे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन करत दुपारी एक वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला.  कणकवलीतील गांगो मंदिर येथून फेरीला प्रारंभ झाला. भाजप पक्षाच्या घोषणाबाजी...
सप्टेंबर 18, 2019
कणकवली - भाजपचा उमेदवार गल्लीतून ठरत नाही; तर दिल्लीतून ठरतो. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री याबाबतचा निर्णय घेतात. कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणेंना भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली नाही. तसेच खासदार नारायण राणेंनाही कुणाची उमेदवारी जाहीर करण्याचा अधिकार नाही, असे भाजप...
ऑगस्ट 28, 2019
देवगड - भाजप कार्यकर्त्यांनी आजवर विविध बाबतीत सहन केलेला त्रास, अन्याय तसेच कार्यालयावर झालेली अंडीफेक कार्यकर्ते अजून विसरलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निश्‍चितच समजून घेऊन कार्यकर्त्यांच्या अपेक्षेप्रमाणे ‘त्यांच्या’ भाजप प्रवेशाबाबत निर्णय...