एकूण 31 परिणाम
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
एप्रिल 16, 2019
भडगाव/नगरदेवळा : देशात भाजपची सत्ता आल्यास जम्मू-काश्‍मीर मधील 370 कलम रद्द करू. त्यासाठी दोन तृतीअंश म्हणून 373 जागा मिळणे आवश्‍यक आहे. ते कलम रद्द केल्यास देशातील कोणत्याही माणसाला काश्‍मिरात जमीन विकत घेता येणार आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री...
मार्च 06, 2019
हातकणंगले - हातकणंगले तालुक्‍याच्या ठिकाणी नगरपंचायत व्हावी, यासाठी कृती समितीच्या दोन वर्षांच्या लढ्याला अखेर आज यश आले. हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याची घोषणा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या...
मार्च 05, 2019
कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील स्थान काय आहे, त्यांना पक्षात किंमत राहिली आहे काय, त्याचा आधी खुलासा करावा आणि मगच त्यांना राज्यात वेगळे स्थान आहे, असा आव आणावा, अशी टिका विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटातील भाजप...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली.  मलकापूर...
जानेवारी 09, 2019
कऱ्हाड - राज्यात भाजप व शिवसेनेतील तणाव सध्या वाढला आहे. त्यामुळे सत्तेत असुनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात लातूरच्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर ठीक, नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे...
जानेवारी 09, 2019
कऱ्हाड - लातूरच्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर ठिकच, नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे युतीतील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. त्याचे पडसाद काल येथील बस स्थानक इमारतीच्या उद्‌घाटनात दिसले. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी...
नोव्हेंबर 16, 2018
नेवासे - ""मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही घेणार आहोत. श्रेयाची लढाई कोणी लढू नका. सध्या आरक्षणासाठी घेराव व आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. अरे,...
ऑक्टोबर 29, 2018
कऱ्हाड - आरक्षण देणार असे सांगुन त्या-त्या वेळच्या सरकाने झुलवत ठेवले. 2014 मध्ये निवडणुकांच्या आगोदर काँग्रेसच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मात्र तो टिकला नाही. आमचे सरकार आल्यानंतर कायदा केला. तो कायदाही स्टे झाला. सरकाने मागासवर्गीय आयोग स्थापन केला. त्या आयोगाचा अहवाल...
सप्टेंबर 19, 2018
उंब्रज : पश्‍चिम महाराष्ट्र ही दोन्ही कॉंग्रेसची जहागिरी नाही. जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीने आजपर्यंत जनतेला झुलवत ठेवण्याचे काम केले. तुम्ही कितीही गप्पा मारल्या, कितीही यात्रा काढल्या तरी यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपलाच यश मिळेल, असे महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
सप्टेंबर 09, 2018
कणकवली - महामार्ग चौपदरीकरणात शहरातील हायवे बाधितांच्या मालमत्तांचे फेर सर्व्हेक्षण करून वाढीव मूल्यांकन दिले जाईल; मात्र दुप्पट गुणांक दिला जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत मे २०१९ पर्यंत इंदापूर ते झारापपर्यंत चौपदरीकरण पूर्ण होईल. त्यासाठी दर महिन्यात कोकण दौऱ्यावर येणार असल्याची माहिती...
जुलै 25, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर मराठा क्रांती मोर्चाची आंदोलने सुरू आहेत. जागो जागी रस्ता रोको, बंद पुकरण्यात येत असताना सोशल मिडीयावरही आंदोलनाची धग वाढली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भात ट्विटरवर पोस्टचा पाऊस पडत असून, मागील दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी केलेल्या...
मे 25, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिलेले निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. समाजातील विविध क्षेत्रांतील चांगल्या लोकांना भाजपत काम करण्याची संधी मिळते. एक चांगला कार्यकर्ता म्हणून निरंजन...
मे 23, 2018
कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकांच्या निवडणुकीत लक्ष घालू नये, त्यांनी दिल्लीला जावे. ते जाणार नसतील तर आम्ही त्यांना पाठवू असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मलकापूरात झालेल्या सभेत दिला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय खल सुरू झाला आहे. त्यांच्या सभेला...
मे 18, 2018
कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीचे घोडेमैदान अजूनही दूर असले तरी भाजपने मात्र आतापासून वातावरनिर्मिती करून मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. तीनच दिवसांपूर्वी भाजपच्या कऱ्हाड उत्तर आणि दक्षिणमधील उमेदवारांच्या नावावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले. उत्तरमधून जिल्हा परिषद सदस्य...
मार्च 20, 2018
सातारा - भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पक्षाच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महामेळाव्यास सातारा जिल्ह्यातून सुमारे पाच हजार कार्यकर्ते जाणार असून त्याचे नियोजन सध्या जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी करत आहेत...
डिसेंबर 26, 2017
करमाड (जि. औरंगाबाद) - राज्यातील शेवटचा शेतकरी जोपर्यंत कर्जमुक्त होत नाही, तोपर्यंत कर्जमाफी योजना सुरूच राहील. त्यानंतरही, कुणी कर्जमाफी अर्ज न भरल्याने वंचित राहिल्यास त्यांना अर्ज दाखल करण्यास वेळप्रसंगी मुदत देऊन शेतकरी कर्जमुक्त करूनच योजना बंद करू, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम तथा...
डिसेंबर 23, 2017
जळगाव : गेल्या 55 वर्षापासून प्रतिक्षेत असलेल्या विमानसेवेचा जळगाव विमानतळावरून आजपासून प्रवासी सेवेचा शुभारंभ झाला आहे. एअरडेक्कन कंपनीतर्फे पहिल्या प्रवासी विमानाच्या "टेकऑफ'ला राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी ढोलताश्‍याचा गजर करण्यात आला. "...