एकूण 13 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
ऑक्टोबर 01, 2019
सातारा ; "महाराष्ट्र गर्जे उदयनराजे- शिवेंद्रसिंहराजे' अशा समर्थकांच्या जयघोषात काढण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीद्वारे आज भारतीय जनता पक्षाचे नेते उदयनराजे यांनी सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा-जावळी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आपापले उमेदवारी...
सप्टेंबर 07, 2019
कऱ्हाड  ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कऱ्हाड पालिकेतील अनेक नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यावर आहेत. भाजपचे सहयोगी म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. पालिकेतील गटनेते व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी त्या अनुषंगाने...
जानेवारी 16, 2019
कऱ्हाड - कऱ्हाड पालिका मोकळी केली, आता मलकापूर मोकळी करणार आहे, असे श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी मलकापूरच्या जाहीर सभेत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना थेट आव्हान दिले आहे. या आव्हानातून कऱ्हाडच्या राजकारणातील ‘ओपन सिक्रेट’ बाहेर पडले आहे...
जानेवारी 09, 2019
कऱ्हाड - राज्यात भाजप व शिवसेनेतील तणाव सध्या वाढला आहे. त्यामुळे सत्तेत असुनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात लातूरच्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर ठीक, नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे...
नोव्हेंबर 12, 2018
कऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर थेट व जाहीरपणे होत आहे. येथील पालिकेतूनही त्याच आशयाचे आरोप 2014 पासून आज अखेर होत आहेत. त्यावर...
नोव्हेंबर 02, 2018
मोहोळ - नगराध्यक्षपदासाठी झालेल्या निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरिता उर्फ वंदना संतोष सुरवसे यांनी शिवसेनेच्या सिमाताई पाटील यांचा दहा विरुद्ध सात मतांनी पराभव केला. तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचेच उमेदवार विद्यमान उपनगराध्यक्ष शौकत तलफदार यांनी भाजपाचे सुशील क्षिरसागर यांचीही दहा...
सप्टेंबर 07, 2018
पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या झटपट दर्शनाचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन अधटरावला निलंबित करण्याचा ठराव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत आज (शुक्रवार) बहुमताने करण्यात आला. बेताल वक्तव्य केलेले दुसरे सदस्य आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही....
जून 13, 2018
सातारा : प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने विकासकामे करीत असल्याचा डंका पिटविणारी सातारा विकास आघाडी (साविआ) विरोधकांनी सूचविलेली कामे हाणून पाडत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढली जात असून, साविआ शहराची स्वच्छता नव्हे, तर पालिकेची तिजोरी साफ करण्याचे काम करीत असल्याचा आरोप नगर विकास...
जून 06, 2018
इंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र  उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा...
मे 09, 2018
कऱ्हाड - मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नगराध्यक्षपदाचे ओबीसी आरक्षण कायम ठेवून "क' वर्ग पालिकेचा दर्जा मिळावा, असा ठराव मासिक बैठकीत केला. ठरावाचा सत्ताधाऱ्यांचा यॉर्करवर कोणाची विकेट पडणार ते येणारा काळच ठरवेल. त्याची राजकीय गोटात चर्चा आहे. मात्र, ओबीसीच्या नगराध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून...
एप्रिल 06, 2018
पंढरपूर/नातेपुते - श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीवर शासनाने गहिनीनाथमहाराज औसेकर यांची सहअध्यक्ष म्हणून निवड केली असून बुधवारी (ता. 4) आणखी सहा नवीन सदस्यांची नियुक्ती केली आहे. ज्ञानेश्‍वरमहाराज जळगावकर, शिवाजीराव मोरे, प्रकाश महाराज जवंजाळ, अतुलमहाराज भगरे गुरुजी, आमदार सुजितसिंह ठाकूर तसेच ऍड...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...