एकूण 8 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
पाचोराः पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना,भाजप, मित्रपक्षांचा आज संयुक्त विजयी संकल्प मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बंडखोरीबाबत शिताफीने विषय टाळला. या मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्यासंदर्भात आमदार किशोर पाटील यांनी स्पष्टीकरण...
सप्टेंबर 30, 2019
 सटाणा : एकीकडे शासनाने कांदा निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत असताना दुसरीकडे व्यापार्‍यांनी ५०० क्विंटलपेक्षा अधिक कांद्याची साठवणूक करून ठेवू नये या आदेशामुळे येथील बाजार समितीमधील व्यापार्‍यांनी आज सोमवार (ता.३०) रोजी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कांद्याचे लिलाव न करण्याचा निर्णय घेतला....
एप्रिल 16, 2019
भडगाव/नगरदेवळा : देशात भाजपची सत्ता आल्यास जम्मू-काश्‍मीर मधील 370 कलम रद्द करू. त्यासाठी दोन तृतीअंश म्हणून 373 जागा मिळणे आवश्‍यक आहे. ते कलम रद्द केल्यास देशातील कोणत्याही माणसाला काश्‍मिरात जमीन विकत घेता येणार आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठी भाजपला मतदान करण्याचे आवाहन राज्याचे महसूल मंत्री...
मार्च 25, 2019
पारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्‌यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंगळवारी (ता. 26) मेळाव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असे खासदार ए. टी. पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अमळनेरचे माजी...
फेब्रुवारी 23, 2019
धुळे ः राहुरी (जि. नगर) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या विभाजनांतर्गत नवीन कृषी विद्यापीठ धुळे जिल्ह्यासाठी अनुकूल असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते जळगाव येथे स्थापन होण्यासाठी तत्वतः मान्यता दिली. यात नाराज माजी मंत्री तथा आमदार एकनाथराव खडसे यांना खूश करण्यासाठी असा निर्णय...
जानेवारी 07, 2019
चोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे....
मे 05, 2018
नेवासे : गायीच्या दुधाला 35 रुपये प्रतिलिटर भाव, शेतीमालाला हमीभाव द्यावा यासह विविध 15 मागण्यांसाठी प्रहारचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अतुल खुपसे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शनिवारी (ता. 5) नगर-औरंगाबाद...
एप्रिल 22, 2018
नांदगाव - राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका कार्यकारिणीसाठी बोलविण्यात आलेली बैठक निवड होण्यापूर्वीच निष्टेच्या मुद्द्यावरून गाजली. बैठकीत पक्षात निष्ठा कुणाची खरी यावरूनच जुंपली मात्र पक्षाच्या अन्य नेते पदाधिकाऱ्यानी हस्तक्षेप केल्याने निर्माण झालेले विवादाचे मळभ लगेचच दूर झाले व बिनविरोध निवडीचा...