एकूण 99 परिणाम
डिसेंबर 06, 2019
सातारा : विधानसभा निवडणुकीत विजयी तसेच पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांनी आपापला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल केला आहे. यातील प्रमुख उमेदवारांमध्ये कऱ्हाड उत्तरचे अपक्ष उमेदवार मनोज घोरपडे यांनी 26 लाख 94 हजार 86 रुपये इतका खर्च दाखवून आघाडी घेतली आहे. तर सत्यजितसिंह पाटणकरांचा केवळ 13 लाख 42 हजार...
नोव्हेंबर 11, 2019
मालवण - क्‍यार चक्रीवादळात जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अद्यापही अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले नसून आपद्‌ग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत आमदार वैभव नाईक आपदग्रस्त मच्छीमार, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुंबईत सत्तेच्या राजकारणात गुंग झाल्याची टीका भाजपचे...
नोव्हेंबर 03, 2019
नागपूर : विधानसभेच्या निकालानंतर कॉंग्रेसमध्ये फक्त चैतन्यच आले नसून, अनेक सकारात्मक बदल घडू लागले आहेत. एरवी देवडियाची पायरी न चढणाऱ्या अनेक नेत्यांची कॉंग्रेस पक्ष कार्यालयात पायधूळ लागत आहे. यापुढे केवळ पॉझेटिव्ह चर्चाच करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.  शहर कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई : सध्या सत्ता स्थापनेसाठी भाजप-शिवसेनेत जोरदार हालचाली सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला असून मुख्यमंत्री आमचाच यावरून भाजप-सेनेमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.  दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेतेही एकमेकांची भेट घेत आहेत. यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक कमालीची चर्चीली जात आहे....
ऑक्टोबर 25, 2019
औरंगाबाद : राज्यात महायुतीचे वारे असल्याने जिल्ह्यात नऊही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले. यात औरंगाबाद पूर्वमधून भाजपचे राज्यमंत्री अतुल सावे, फुलंब्रीत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि गंगापुरातून प्रशांत बंब विजयी झाले. तिन्ही जागेवर अटीतटीच्या लढती झाल्या. तिन्ही...
ऑक्टोबर 24, 2019
आळंदी (पुणे) : खेड- आळंदी मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार दिलिप मोहिते यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्यावर 33 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळविला आणि मागिल निवडणुकीत शिवसेनेकडे गेलेला हक्काचा गड राष्ट्रवादीने पुन्हा सर केला. खेड आळंदी विधानसभेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसने...
ऑक्टोबर 24, 2019
जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांचा विजय हा खऱ्या अर्थाने बेनके, शेरकर, काळे यांच्या आघाडीचा विजय मानला जात आहे. विद्यमान आमदारांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी त्यांचे नेतृत्व नाकारले असल्याचे निकालातून स्पष्ट झाले...
ऑक्टोबर 16, 2019
हिंगणघाट (जि. वर्धा) : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाच्या प्रचारसभेला राज्यातील दोन मोठ्या राजकीय नेत्यांनी आपली हजेरी लावली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या घणाघाती भाषणातून विद्यमान सरकारवर आसूड ओढले. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची सभा ही विकासकामांवर केंद्रित...
ऑक्टोबर 16, 2019
कणकवली - भाजपचे युवा नेते संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्यासह वैभववाडीचे पंचायत समिती सभापती लक्ष्मण रावराणे आणि भाजप कणकवली तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल यांची भाजप पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे संपर्कमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या निर्देशानुसार ही कारवाई...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा / कऱ्हाड ः सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेबरोबर सुरू असल्याने विधानसभेच्या गणितांवर लोकसभेतील "राजा' ठरणार आहे. अत्यंत चुरशीच्या असलेल्या कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर मतदारसंघांत अनुक्रमे ऍड. उदयसिंह पाटील, मनोज घोरपडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही अपक्षांचे चिन्ह "कपबशी' असून, ही...
ऑक्टोबर 10, 2019
सावंतवाडी - पालकमंत्री म्हणून निष्क्रिय ठरलेले दीपक केसरकर पुन्हा आमदार म्हणून निवडून येऊ नयेत, यासाठी आम्ही भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. इथल्या जनतेने राजन तेलींसारख्या विकास करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्यावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले.   श्री. राणे...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
ऑक्टोबर 09, 2019
कुडाळ - नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर जुन्या काँग्रेसची अवस्था केली तीच अवस्था भाजपची करणार आहेत. आपल्या माणसांना सोबत घेऊन भाजप पक्षाचे अस्तित्व ते दाखवतील, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांनी केले. शिवसेनेचे उमेदवार वैभव नाईक यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन झाले....
ऑक्टोबर 08, 2019
मांजरी : कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन होत असलेल्या सुसूत्र नियोजनामुळे महायुतीचे उमेदवार आमदार योगेश टिळेकर यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. उमेदवारी मिळवण्यापासून यश मिळवण्यासाठी त्यांच्याकडून व्यक्त होणाऱ्या आत्मविश्वासाने तरूण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यातील...
ऑक्टोबर 08, 2019
कणकवली - यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विरोधकांनी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यावर टीका सुरू केली आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्यावर लढणार आहोत. मात्र, राणेंवर कुणी नाहक टीका करीत असेल, त्यांचा कुणी अपमान करणार असेल तर ते सहन केले जाणार नाही. भाजपचा कार्यकर्ता पेटून उठेल, असा...
ऑक्टोबर 07, 2019
कऱ्हाड  : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर नेते मनोज घोरपडे यांनी अपक्ष भरलेला आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवल्याने या मतदारसंघात आता विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी), धैर्यशील कदम (शिवसेना) अशी तिरंगी लढत होईल. या मतदारसंघात सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात...
ऑक्टोबर 05, 2019
सावनेर (जि. नागपूर) : मोदी लाटेत जिल्ह्यात एकमेव कॉंग्रेसची जागा राखणारे सुनील केदार यांनी सावनेरमध्ये किंगसाईज शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. सुमारे वीस हजारांहून अधिक समर्थकांनी सावनेरात हजेरी लावली होती. पत्नी अनुजा व मुलगी पौर्णिमा यांच्यासह किशोर गजभिये व मनोहर कुंभारे, सौंसरचे...
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद : राज्यात शिवसेना-भाजप युती झाली; मात्र अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांतील इच्छुकांनी बंडखोरीची वाट धरली आहे. औरंगाबादेत शिवसेनेच्या मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्याने आणि भाजपच्या मतदारसंघात शिवसेनेच्या कार्यकर्त्यातर्फे बंडाचे निशाण हाती घेण्यात आले. "पूर्व'मधून...