एकूण 20 परिणाम
मे 30, 2019
सातारा - ‘मोदींनी मागील पाच वर्षांत देशात केलेल्या विकासकामांच्या जोरावर व सर्वसामान्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांचा लाभ जनतेला झाला. त्याचेच फलित म्हणून पुन्हा देशाने मोदींकडे सत्तेची सूत्रे दिली. महाराष्ट्रातही भाजप सरकारने पारदर्शक काम केले आहे. जिथे कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपचा आमदार नसताना...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद - नळाला तब्बल आठ दिवसांपासून पाणी न आल्याने आनंदनगर, जयभवानीनगर येथील नागरिकांनी सोमवारी (ता. २९) सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेत टॅंकरचा पुरवठा बंद पाडला. या वेळी पाणी भरण्यासाठी आलेल्या आमदार अतुल सावे यांच्या टॅंकरची हवा सोडण्याचा काहींनी प्रयत्न...
नोव्हेंबर 12, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केले. पाणी वाया जाणार नाही, यासाठी वेळेत व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी यंत्रणा रात्रभर जागी होती. प्रमुख अधिकाऱ्यांची दिवाळी तर जलकुंभांवर आणि जायकवाडीतच साजरी झाली. चार-पाच दिवस त्यांनी तारेवरची कसरत केल्यानेच...
ऑक्टोबर 25, 2018
पिंपरी - पाणीटंचाईच्या समस्येने हैराण झालेल्या पिंपरीवासीयांना दिलासा देणारा निर्णय झाला असून, भामा आसखेड व आंद्रा धरणातून शहरासाठी पाणी घेण्याच्या फेरप्रस्तावाला मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली. महापालिकेने हा प्रकल्प वेगाने मार्गी लावल्यास दोन-तीन वर्षांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ होईल. ...
जून 06, 2018
इंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र  उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा...
मे 26, 2018
जुन्नर - ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी शासकीय पातळीवरून गेली अनेक वर्षे प्रयत्न होताना दिसत आहेत. काही ठिकाणी त्याला यश मिळाले आहे. जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पाणी टंचाईच्या निमित्ताने नेमके उलट चित्र दिसत आहे. येथे महिलांच्या डोक्यावर हंडा ठेवत असताना...
मे 09, 2018
औरंगाबाद - शहरात पाण्यावरून ओरड सुरूच असून, अर्ध्या शहराला दोन दिवसांआड पाणी दिले जात असताना सिडको - हडकोवरच अन्याय का? असा सवाल करत या भागांतील नगरसेवकांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात मंगळवारी (ता. आठ) रात्री उशिरापर्यंत ‘झोपा काढा’ आंदोलन केले. प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी...
एप्रिल 13, 2018
औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसाठी शासनानेदेखील पायघड्या घातल्या असून, गुरुवारी (ता. १२) शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यानुसार येत्या दोन महिन्यांत न्यायालयाच्या मान्यतेने सुधारित करार करून जलवाहिनीचे काम सुरू...
फेब्रुवारी 17, 2018
नवी सांगवी (पुणे)  "गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता भोगणाऱ्या भारतीय जनता पार्टीने केवळ खोटी आश्वासने देऊन लोकांना भुलथापा मारल्या आणि पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात भरमसाठ वाढ करून जनतेला अच्छे दिनाचे गाजर दाखविले. त्यामुळे सर्व आघाड्यांवर नापास झालेल्या सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार...
जानेवारी 26, 2018
भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा औरंगाबाद: भारतीय संविधानामुळे देशाची सामजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य आणि औद्योगिक क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात गतीमान वाटचाल सुरू आहे. लोकशाही बळकटीकरणासाठी देशातील प्रत्येक घटकाचा वाटा मोलाचा आहे. त्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी शासन कटीबध्द आहे. त्यामुळे...
जानेवारी 16, 2018
औरंगाबाद - ‘समांतर जलवाहिनी योजना शहरासाठी घातक असून, दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टीत वाढ करण्याचा खासगी कंपनीचा प्रस्ताव जनतेवर अन्याय करणारा आहे. सगळा पैसा समांतर योजनेच्या ठेकेदाराच्या घशात घालावा लागेल, असा आरोप पालकमंत्री रामदास कदम यांनी केला.  विशेष म्हणजे, आठवडाभरापूर्वीच खासदार चंद्रकांत खैरे...
नोव्हेंबर 12, 2017
औरंगाबाद - रस्त्याचे भूमिपूजन कसले करता, आधी पाण्याचा प्रश्‍न सोडवा, अशा शब्दांत संताप व्यक्त करीत एका महिलेने आमदार अतुल सावे यांच्यासमोर माठ फोडल्याने खळबळ उडाली. ही घटना गजानननगर भागात शनिवारी (ता. ११) सकाळी घडली. पाणी देणे महापालिकेचे काम आहे, मी प्रयत्न करतो, असे...
मे 30, 2017
मलकापूर - नरेंद्र मोदी सरकारने कृषी सिंचाई योजनेंतर्गत 26 हजार कोटी रुपये राज्याला दिले. त्यातून सिंचनाचे रखडलेले प्रकल्प मार्गी लावले जातील. गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून विकास करण्यासाठी आगामी काळात शेतीत 25 हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली....
एप्रिल 15, 2017
औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (ता. 14) भडकल गेटवर अक्षरश: जनसागर लोटला. विविध पक्ष-संघटनांतर्फे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या. भडकल गेट येथे भल्या पहाटेपासून...
एप्रिल 11, 2017
पुणे - पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात न करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे सध्या शहराला दोन वेळ सुरू असलेला पाणीपुरवठा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पाणीपुरवठा केंद्र...
जानेवारी 31, 2017
चाळीसगाव - ‘सकाळ’ विभागीय कार्यालयाच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. २९) ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद झालेले मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील अतुल वाघ यांच्या चित्रांसह छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. त्यात त्यांनी दिलेला पर्यावरणाचा संदेश वाचकांना चांगलाच भावला...
जानेवारी 17, 2017
आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढविणार आहे. पक्षाच्या स्थापनेपासून तालुक्‍यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समिती, तसेच प्रत्येक गावातील सोसायट्या व ग्रामपंचायतीची सत्ता पक्षाच्या ताब्यात आहेत. गावागावांत...
जानेवारी 13, 2017
ज्येष्ठ नेते यशंवतराव चव्हाण, पी. डी. पाटील यांच्या विचारांचा बालेकिल्ला असलेल्या कऱ्हाड उत्तरमधील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जिंकण्यासाठी आम्ही तयारी केली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारानुसार...
जानेवारी 04, 2017
कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय पुणे: पुणे शहराला दिवसातून दोन वेळा पाणी देण्यात येणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल, असे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी जाहीर केले. खडकवासला प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय...
नोव्हेंबर 16, 2016
कांदिवली पूर्व मतदारसंघात प्रभाग पुनर्रचनेमुळे इच्छुक उमेदवारांची धावपळ सुरू आहे. सध्याच्या नगरसेवकांच्या प्रभागात बदल झाल्याने ते नव्या प्रभागाच्या शोधात आहेत. मतदारसंघातील विकासकामे संथ गतीने झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या इच्छुकांना मोठ्या आव्हानाला सामोरे जावे...