एकूण 31 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंट : ''पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पातळीवर काम करत आहेत. या निवडणुकीत ते एकदिलाने काम करीत आहेत. आपली ताकद एकवटून सुनील कांबळे यांना विधानसभेत पाठवा,'' असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.  ''महायुतीच्या भाजप-शिवसेना, आरपीआय (ए),...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 03, 2019
विधानसभा 2019   पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहापैकी सहा विधानसभा मतदारसंघांत जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (बारामती), माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील (आंबेगाव), दत्तात्रेय भरणे (इंदापूर), रमेश थोरात (दौंड),...
ऑक्टोबर 01, 2019
कॅन्टोन्मेंट (पुणे) : भाजपने उमेदवारी नाकारल्याने तडकाफडकी निर्णय घेऊन नगरसेवक अतुल गायकवाड यांनी भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला होता. यावेळी फेसबुक, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी स्वतः राजीनामा दिल्याचे पत्रक प्रसिद्ध केले होते. मात्र, यावेळी पक्षश्रेष्ठींनी आपली...
सप्टेंबर 24, 2019
जुन्नर (पुणे) : जुन्नर विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हा कॉंग्रेस आक्रमक झाली असून, आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ कॉंग्रेसकडेच राहावा, यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसच्या राज्य नेतृत्वाकडे आग्रह धरला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली असून, जुन्नरची जागा राष्ट्रवादी...
सप्टेंबर 12, 2019
सातारा : भाजप सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विविध विकासकामे जनतेपर्यंत पोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. येत्या रविवारी (ता. 15) सातारा जिल्ह्यात वाई येथे यात्रेचे स्वागत आणि सातारा आणि कऱ्हाड येथे जाहीर सभा होणार आहेत...
ऑगस्ट 30, 2019
विधानसभा 2019  पुणे-  विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी आलेल्या निरीक्षक आशिष शेलार यांनी स्वबळावर निवडणूक लढविण्याच्या दृष्टीनेदेखील चाचपणी केली. शिवसेना बरोबर नसेल, तर काय होऊ शकते, कोणत्या मतदारसंघात त्याचा किती फटका बसू शकतो, याचा आढावा आमदारांसोबतच शहर पदाधिकाऱ्यांकडून...
ऑगस्ट 21, 2019
विधानसभा 2019 : सिंधुदुर्ग हा ज्येष्ठ नेते नारायण राणेंचा बालेकिल्ला, या समीकरणाला २०१४ च्या निवडणुकीत सुरूंग लागला. तो पुन्हा काबीज करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानच्या झेंड्याखाली राणे पुन्हा प्रयत्न करतील, तर शिवसेना-भाजप गड अबाधित ठेवण्यासाठी ताकद लावतील. सावंतवाडी,...
ऑगस्ट 14, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहांपैकी आठ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या मताधिक्‍यात मोठी वाढ झाली. परिणामी, जिल्ह्यात महायुतीच्या चार जागांमध्ये घट होऊन आघाडीच्या तेवढ्याच जागा वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या विधानसभा (२०१४)...
जुलै 29, 2019
पुणे - पुण्यातील कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकांनी गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेला आहे. काही वर्षांपूर्वी उत्सव केवळ मंडळांपुरता मर्यादित होता. मात्र, आता ढोल-ताशा पथकांनी त्यामध्ये क्रांती आणली आहे. गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपला असून, आयुक्तांशी चर्चा करून पथकांना पुढील दोन दिवसांत परवानगी...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 21, 2019
पुणे  : “कसब्याने मला आशीर्वाद, विश्वास, सहकार्य आणि प्रेम या रूपाने भरभरून दिले. कसब्याच्या साक्षीने नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, ५ वेळा आमदार, आणि मंत्री  होऊ शकलो. हा पल्ला मी आयुष्यात गाठेन हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आज मी ज्या उंचीवर उभा आहे ती माझी उंची नसून माझ्यावर नि:स्वार्थपणे...
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. लोकसभा...
मार्च 15, 2019
नेते वल्लभ बेनके यांनी उमेदवारी दिली, साहेबांनी दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ केला. मी मागासवर्गीय असूनसुद्धा तीन वेळा खुल्या वर्गातून निवडून आले. आताही माझ्या विभागात अनेक विकासकामे सुरू असून, जुन्नर शहरात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर माझा प्रभाग आहे. माझा जन्म जुन्नर येथे झाला असून, कुटुंबात आई-...
मार्च 14, 2019
प्रत्येक कुटुंब हे स्त्रीवर अवलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम. म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. महिलांनीसुद्धा आपल्यातील कौशल्य विकास, उद्योगशीलता व सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा, असे मत असणाऱ्या गौरीताई बेनके प्रापंचिक जबाबदारी सांभाळत समाज कार्याचा वसा पुढे...
जानेवारी 09, 2019
कऱ्हाड - राज्यात भाजप व शिवसेनेतील तणाव सध्या वाढला आहे. त्यामुळे सत्तेत असुनही दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडुन एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत आहेत. त्यात लातूरच्या कार्यक्रमात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर ठीक, नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे...
जानेवारी 09, 2019
कऱ्हाड - लातूरच्या कार्यक्रमात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेनेसोबत युती झाली तर ठिकच, नाही झाली तर शिवसेनेला पटक देंगे असे वक्तव्य केले होते. त्यामुळे युतीतील संबंध अधिकच ताणले गेले आहेत. त्याचे पडसाद काल येथील बस स्थानक इमारतीच्या उद्‌घाटनात दिसले. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमासाठी...
नोव्हेंबर 22, 2018
पिंपरी - स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्वदूर पोचविणे आणि सायकलच्या प्रचार-प्रसाराचा संदेश देण्यासाठी शनिवारी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नऊ सायकलपटू शनिवारपासून (ता. २४) जम्मू येथून कन्याकुमारीपर्यंत सुमारे चार हजार किलोमीटर अंतराची स्वामी विवेकानंद विचार सायकल यात्रा काढणार आहेत. २८ दिवसांचा...
नोव्हेंबर 01, 2018
नेवासे :  भेंडे (ता. नेवासे) येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे वतीने देण्यात आलेला सहकार भूषण पुरस्कार राज्याचे सहकार,पणन व वस्त्रद्योग  मंत्री सुभाष देशमुख यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.51 हजार रुपये रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व...
ऑक्टोबर 08, 2018
राजगुरुनगर - ‘लोकांचा राजकारण्यांवरचा आणि पोलिसांवरचा विश्‍वास उडाला असून, फक्त न्यायालयांवर विश्‍वास उरला आहे,’’ असे मत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी येथे व्यक्त केले.  राजगुरुनगर येथे विविध कार्यक्रमांसाठी आले असता, त्यांनी राजगुरुनगर वकील बार असोसिएशनला भेट दिली, त्या वेळी ते बोलत...