एकूण 33 परिणाम
मार्च 15, 2019
कऱ्हाड - कऱ्हाड दक्षिणसह जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणाऱ्या काँग्रेस पक्षांतर्गत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या गटाचे मनोमिलन झाले. मलकापूरसह ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालांवर त्याचा प्रभाव दिसलाही; पण सध्या बाबा आणि काका गटाची निघालेली ‘...
मार्च 05, 2019
कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे काँग्रेस पक्षातील स्थान काय आहे, त्यांना पक्षात किंमत राहिली आहे काय, त्याचा आधी खुलासा करावा आणि मगच त्यांना राज्यात वेगळे स्थान आहे, असा आव आणावा, अशी टिका विठ्ठल रूक्मिणी मंदीर ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या गटातील भाजप...
मार्च 04, 2019
कऱ्हाड - विधासभेचे घोडा मैदान अजून लांब असतानाच कऱ्हाड दक्षिणमध्ये आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. विधानसभा मतदारसंघात शासनाकडून मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेतल्यावरून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांच्या...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली.  मलकापूर...
जानेवारी 28, 2019
कऱ्हाड : अटीतटीच्या झालेल्या तालुक्यातील मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत भाजपवर मात करत काँग्रेसच्या पॅनेलने विजय खेचून आणला. दोन्ही पक्षांसाठी ही निवडणुक प्रतिष्ठेची बनवली होती. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना आगामी विधानसभेपूर्वी धक्का देण्याच्या दृष्टीने भाजपतर्फे विठ्ठल रूक्मिणी...
डिसेंबर 07, 2018
खामगाव: केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून या संघर्ष यात्रेचे शनिवारी (ता.8) खामगांवात आगमन होणार आहे. जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे पदाधिकारी व...
डिसेंबर 07, 2018
खामगाव : केंद्र व राज्यातील भाजप सरकारचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या संघर्ष यात्रेचे शनिवार दि.8 डिसेंबर रोजी खामगांवात आगमन होणार आहे.जनसंघर्ष यात्रेच्या तयारीसाठी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली  काँग्रेसचे पदाधिकारी...
नोव्हेंबर 12, 2018
कऱ्हाड- स्वतःचा पेट्रोलपंप चालवण्यासाठी कऱ्हाड व मलकापूरचा बैलबझार मार्गे जाणारा रस्ता शंभर फूटी करण्याचा घाट घातल्याचा आरोप मलकापूरचे माजी उपाध्यक्ष व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यावर थेट व जाहीरपणे होत आहे. येथील पालिकेतूनही त्याच आशयाचे आरोप 2014 पासून आज अखेर होत आहेत. त्यावर...
सप्टेंबर 07, 2018
पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या झटपट दर्शनाचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन अधटरावला निलंबित करण्याचा ठराव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत आज (शुक्रवार) बहुमताने करण्यात आला. बेताल वक्तव्य केलेले दुसरे सदस्य आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही....
जुलै 17, 2018
नागपूर : शिवाजी महाराजांविषयी अनुचित उद्गार काढल्यामुळे भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. भातखळकर यांचे निलंबन केले जात नाही तोपर्यंत कामकाज सुरू होऊ देणार नाही, असले मनुवादी विचारांचे...
जुलै 17, 2018
नागपूर - महाराष्ट्र व कर्नाटकात एका विशिष्ट समुदायाच्या विचारधारेवर प्रहार करणाऱ्या व्यक्तींची एकाच मंतरलेल्या पिस्तुलाच्या साहाय्याने हत्या केली, असा गौप्यस्फोट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत केला. विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.  पृथ्वीराज चव्हाण...
जून 05, 2018
कऱ्हाड : शहरात वेगवगेळ्या माध्यामातून होणाऱ्या राजकीय कुरघोड्यांमागे विधानसभेसाठीची व्यूव्हरचना असल्याचे वांरवार समोर येत आहे. भाजपचे नेते अतुल भोसले यांच्या पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मीणी मंदीर ट्रस्टला मिळालेला राज्यमंत्रीपदाचा दर्जानंतर त्यांच्या स्वागतावेळी झालेल्या खेळीमागे...
मे 23, 2018
कऱ्हाड - माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी पालिकांच्या निवडणुकीत लक्ष घालू नये, त्यांनी दिल्लीला जावे. ते जाणार नसतील तर आम्ही त्यांना पाठवू असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मलकापूरात झालेल्या सभेत दिला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय खल सुरू झाला आहे. त्यांच्या सभेला...
मे 18, 2018
कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीचे घोडेमैदान अजूनही दूर असले तरी भाजपने मात्र आतापासून वातावरनिर्मिती करून मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. तीनच दिवसांपूर्वी भाजपच्या कऱ्हाड उत्तर आणि दक्षिणमधील उमेदवारांच्या नावावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले. उत्तरमधून जिल्हा परिषद सदस्य...
मे 09, 2018
कऱ्हाड - मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नगराध्यक्षपदाचे ओबीसी आरक्षण कायम ठेवून "क' वर्ग पालिकेचा दर्जा मिळावा, असा ठराव मासिक बैठकीत केला. ठरावाचा सत्ताधाऱ्यांचा यॉर्करवर कोणाची विकेट पडणार ते येणारा काळच ठरवेल. त्याची राजकीय गोटात चर्चा आहे. मात्र, ओबीसीच्या नगराध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून...
एप्रिल 16, 2018
कऱ्हाड - विधानसभा निवडणुकांना अद्याप वेळ असला तरी आतापासून मतदारसंघात अनेक उलाढाली होत आहेत. त्याला कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघ अपवाद कसा असेल? स्वतःला ‘प्रेझेंट’ करण्याचा प्रयत्न येथेही होतो आहे. माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण व माजी आमदार विलासराव पाटील-उंडळाकर यांच्या एकत्रिकरणाची...
नोव्हेंबर 11, 2017
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्ह्यातील ‘खेळपट्टी’वर सातत्याने शून्यावर आउट होणाऱ्या भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या आगामी ‘सामन्या’त भोपळा फोडण्यासाठी जोरदार सराव सुरू केला आहे. त्याचाच भाग म्हणून राज्य पातळीवरील नेते व मंत्र्यांचे दौरे जिल्ह्यातील अपेक्षित आणि अनुकूल मतदारसंघांत...
ऑक्टोबर 31, 2017
कऱ्हाड - मुख्यमंत्री असताना एक हजार २६१ कोटींची विकासकामे करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आमदारकीच्या कालावधीत गेल्या तीन वर्षांत सुमारे ५१ कोटी ८० लाखांची कामे केली आहे. शहरी व ग्रामीण भागाचा समन्वय साधताना त्यांनी ठेवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेष प्रयत्न केल्याचे दिसते.  अनेक...
ऑक्टोबर 27, 2017
कऱ्हाड - पालिकेसह कोणीही मागणी न केलेल्या दुसऱ्या सुधारित विकास आराखड्यात दत्त चौक ते मार्केट यार्ड गेट क्रमांक एकपर्यंतचा शंभर फुटी रस्ता रद्द करण्याच्या पालिकेच्या मागणीचा ठराव नामंजूर करत शासनाने तेथे तो रस्ता करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. मागणी नसताना मंजूर झालेल्या रस्त्याचे गौडबंगाल...
ऑक्टोबर 06, 2017
कऱ्हाड - यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणात वेगवगळ्या संकाटांवर मात करत राजकीय प्रवास करणारे युवा नेते व कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पाठीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पडलेली कौतुकाची थाप बऱ्याच राजकीय संकेतांना जन्म देणारी...