एकूण 32 परिणाम
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे भूमिपूजन...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपुत व लोणार तालुक्‍यातील चोरपांगराचे नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता.16) औरंगाबादेत आणण्यात आले.विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अमर रहे अमर...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...
जानेवारी 06, 2019
औरंगाबाद - शिवसेना-भाजपचे शहरात एकत्रित राजकारण नगरपालिकेची महापालिका झाल्यापासून आजतागायत सुरू आहे. लहान भाऊ मानून घेत शिवसेनेचे बोट धरून चालणारा भाजप २०१४ मध्ये मोठा झाला आणि आता आम्ही मोठा भाऊ अशी भूमिका घेणे सुरू केले. तेव्हापासून शहर व जिल्ह्यात शिवसेना-भाजप आपापले अस्तित्व जपण्याचा येनकेन...
नोव्हेंबर 12, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केले. पाणी वाया जाणार नाही, यासाठी वेळेत व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी यंत्रणा रात्रभर जागी होती. प्रमुख अधिकाऱ्यांची दिवाळी तर जलकुंभांवर आणि जायकवाडीतच साजरी झाली. चार-पाच दिवस त्यांनी तारेवरची कसरत केल्यानेच...
नोव्हेंबर 04, 2018
औरंगाबाद : "साहेब दिवाळीच्या उत्साहात आम्हाला नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे.' ऐन दिवाळीच्या दिवशीच सिडको-हडकोला पाणी पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांसह आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी रविवारी (ता.चार)...
ऑक्टोबर 25, 2018
पिंपरी - पाणीटंचाईच्या समस्येने हैराण झालेल्या पिंपरीवासीयांना दिलासा देणारा निर्णय झाला असून, भामा आसखेड व आंद्रा धरणातून शहरासाठी पाणी घेण्याच्या फेरप्रस्तावाला मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली. महापालिकेने हा प्रकल्प वेगाने मार्गी लावल्यास दोन-तीन वर्षांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ होईल. ...
ऑगस्ट 17, 2018
औरंगाबाद : अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. भाजपा नगरसेवकांनी एमआयएम नगरसेवकाला बेदम मारहाण केली होती. त्याचे पडसाद लगेच उमटले. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजपा संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण...
जुलै 19, 2018
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसांत रोडमॅप तयार करा, कोणाचा दबाव असेल तर थेट मला फोन करा; पण आता दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही; अन्यथा महापालिकाच बरखास्त करू, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बुधवारी (ता. 18) दिली...
जुलै 18, 2018
औरंगाबाद : शहरातील कचऱ्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी दोन दिवसात रोडमॅप तयार करा, कोणाचा दबाव असेल तर थेट मला फोन करा, पण आता दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. अन्यथा महापालिकाच बरखास्त करू, अशी तंबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त डॉ. निपुण विनायक यांना बुधवारी (ता. 18) दिली. ...
जुलै 08, 2018
औरंगाबाद- तीस वर्षांपासुन पायभुत सुविधांसाठी वनवास भोगणाऱ्या चिकलठाणा औद्योगिक वसाहतीच्या खराब रस्त्यांवरुन आमदार अतुल सावे यांनी रविवारी (ता. 8) भटकंती केली. सुमारे तासभर चर्चा फिरुन झाल्यावर त्यांनी उद्योजकांशी चर्चा करत त्यांनी पाठपुराव करण्याचे आश्वासन उद्योजकांना दिले...
जुलै 02, 2018
मिरज : महापालिका निवडणुकीचे नगारे वाजायला लागल्यापासून भाजपमधील "श्रीमंती" ची बरी चर्चा सुरु आहे. ही चर्चा थेट चव्हाट्यावर मांडण्याची कामगिरी सचिन चौगुले या भाजपच्याच जिल्हा उपाध्यक्षाने केली. उमेदवारीसाठी मुलाखती सुरु असताना तीस लाखांचा चेक फडकावत थेट आव्हान दिले. "बोला, आता तरी तिकीट देणार काय?"...
जुलै 02, 2018
सांगली - महापालिका निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार मुलाखतीस प्रचंड प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशांचा गजर, हलगीच्या कडकडाटात, फटाक्‍यांची आतषबाजी आणि जोरदार घोषणाबाजी करीत इच्छुकांनी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारीची मागणी केली. भाजप शिस्तबद्ध पक्ष असला, तरी इच्छुकांनी काँग्रेस-...
जुलै 01, 2018
सांगली : महापालिका निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार मुलाखतीस छप्पर फाडके प्रतिसाद मिळाला. ढोल-ताशाचा गजर, हलगीचा कडकडाटात आणि जोरदार घोषणाबाजी करत इच्छुकांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारीची मागणी केली. भाजप शिस्तबद्ध पक्ष असला तरी इच्छुकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी स्टाईलने...
एप्रिल 13, 2018
औरंगाबाद - समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम करणाऱ्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीसाठी शासनानेदेखील पायघड्या घातल्या असून, गुरुवारी (ता. १२) शंभर कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्याची तयारी दर्शविण्यात आली. त्यानुसार येत्या दोन महिन्यांत न्यायालयाच्या मान्यतेने सुधारित करार करून जलवाहिनीचे काम सुरू...
मार्च 10, 2018
औरंगाबाद: लेनिनचा पुतळा पाडल्यामुळे पुतळा विटंबनेच्या घटना देशभर घडत आहे. शिवसेना त्याचा तीव्र निषेध करते. या घटनांना राज्यकर्तेच जबाबदार असल्याचे सांगत राज्य आलं म्हणून मागच्या राज्यकर्त्यांनी उभारलेले महापुरुषांचे पुतळे पाडणे योग्य नाही, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला. अशा घटना पुन्हा...
फेब्रुवारी 24, 2018
औरंगाबाद : नारेगाव कचरा डेपो येथे कोणत्याही परिस्थितीत कचरा टाकू न देण्याची आक्रमक भूमिका स्थानिकांनी घेतल्याने गेल्या आठवडाभरापासून शहरातील कचऱ्याची कोंडी निर्माण झाली. दरम्यान, या प्रश्‍नावर शुक्रवारी (ता.23) पालकमंत्र्यांनी आंदोलनकर्त्यांची भेटी घेतल्या. यावर शनिवारी (ता.24) सायंकाळपर्यंत...
जानेवारी 16, 2018
औरंगाबाद - ‘समांतर जलवाहिनी योजना शहरासाठी घातक असून, दरवर्षी दहा टक्के पाणीपट्टीत वाढ करण्याचा खासगी कंपनीचा प्रस्ताव जनतेवर अन्याय करणारा आहे. सगळा पैसा समांतर योजनेच्या ठेकेदाराच्या घशात घालावा लागेल, असा आरोप पालकमंत्री रामदास कदम यांनी केला.  विशेष म्हणजे, आठवडाभरापूर्वीच खासदार चंद्रकांत खैरे...