एकूण 32 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांत आज प्रचाराचे नारळ फुटले. शिवसेनेने कणकवलीतून प्रचाराचा प्रारंभ केला. भाजपने वैभववाडीत नारळ वाढवला. प्रचारासाठी अवघे दहा दिवस शिल्लक आहेत. या कालावधीत आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. एकमेकांचे कार्यकर्ते फोडून आपलीच ताकद अधिक दाखविण्याचेही...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद : "काल राष्ट्रवादीच्या एक बड्या नेत्यासोबत होतो. त्यांच्याशी गप्पा मारताना उमेदवारांची यादी का जाहीर करत नाही असे विचारले असता ते म्हणाले, की आम्ही तुमच्या यादीची वाट पाहत आहोत. तुमच्यातील जे सटकतील ते आमच्याकडे येतील, तेव्हा आम्हाला उमेदवार मिळेल. इतकी पुअर पोझिशन ऍपोझिशन पक्षाची झाली...
ऑगस्ट 23, 2019
उरण : उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारे संरक्षित क्षेत्र रद्द करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाचे सचिव संजय मैत्रा यांच्याकडे बुधवारी (ता.२१) देण्यात आला. त्यामुळे ४५ हजार कुटुंबीयांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. उरणचे...
ऑगस्ट 02, 2019
बोर्डी ः महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रथम प्राधान्य देईल, अशी ग्वाही देऊन महिलांबरोबर सुमारे एक तास दिलखुलास संवाद साधून ग्रामीण भागातील विविध विषय आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न महिलांचे लाडके भाओजी आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी केला.  ग्रामीण भागातील महिलांना बोलते करून...
जुलै 29, 2019
कुडाळ - सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील प्रत्येक गिरणी कामगारांना घर मिळवून देण्यासाठी माझा शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक प्रयत्न राहील. म्हाडाची घर देण्याची प्रक्रिया पारदर्शक ऑनलाईन असल्याने दलालापासून सावध राहा, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी आज गिरणी कामगार मेळाव्यात...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात...
नोव्हेंबर 01, 2018
नेवासे :  भेंडे (ता. नेवासे) येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे वतीने देण्यात आलेला सहकार भूषण पुरस्कार राज्याचे सहकार,पणन व वस्त्रद्योग  मंत्री सुभाष देशमुख यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.51 हजार रुपये रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व...
ऑक्टोबर 31, 2018
नागपूर : साकोली येथील भाजपचे आमदार राजेश काशिवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (बुधवार) अपात्र ठरविले असून या आदेशाला आव्हान देण्यासाठी त्यांना महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. आगामी निवडणुकांचा विचार करता न्यायालयाचा हा निर्णय सत्ताधारी भाजपसाठी अडचणीचा मानला जात आहे....
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी सोहळ्याला आज दुर्घटनेचे गालबोट लागले. या कार्यक्रमासाठी अरबी समुद्रात जाणारी स्पीड बोट खडकावर आदळून अपघात झाला. बोटीमधील २३ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. दुर्दैवाने शिवसंग्राम संघटनेचा सिद्धेश पवार या कार्यकर्त्याचा बुडून...
ऑगस्ट 12, 2018
सासवड- साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय होत आहे. 13 व 14 आॅगस्ट रोजीच्या या संमेलनात उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक...
ऑगस्ट 01, 2018
कांदिवली : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवार दिनांक 31 जुलै 2018  रोजी 11 ते 1 च्या दरम्यान खड्डे पाहणीसाठी कांदिवली विभागाला भेट दिली. यामुळे रस्ते सफाई कर्मचारी, घन कचरा व्यवस्थापन अधिकारी पहाटे सहा पासूनच कर्मचारी खाकी वर्दी, अधिकारी ओळखपत्र लावून रस्त्यावर उतरले होते. यामुळे...
जुलै 07, 2018
औरंगाबाद : न्यायदानासाठी मागणीनुसार राज्य सरकारकडून जास्तीत जास्त पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. 7) औरंगाबादेत दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या नवीन विस्तारित इमारतीचे भुमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात...
जून 20, 2018
इचलकरंजी - वस्त्रोद्योगातील साध्या यंत्रमागासह विविध घटकांना वीज सवलत देण्यासाठी चारशे कोटींची मागणी मंजुरीसाठी आगामी जुलै अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. हा निर्णय मुंबई येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. सुमारे तीन तास बैठक चालली. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे,...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
एप्रिल 26, 2018
नागपूर - सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) पहिली बैठक झाली का, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज केली. नागपूर व अमरावती विभागातील सिंचन प्रकल्पांच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी दोन एसआयटी स्थापन करण्यात आल्या आहेत, असे शपथपत्र...
एप्रिल 22, 2018
औरंगाबाद : "औरंगाबाद औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी योग्य उमेदवार आहे, त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रासाठी या शहराला प्रचंड वाव आहे. यामुळे आगामी काळात होम सर्व्हिसह निरनिराळ्या सेवा, ऍडव्हस रोबोटिक्‍स हे काम येथे मोठ्या प्रमाणावर होऊ शकत असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उड्डायनमंत्री सुुरेश प्रभू यांनी...
फेब्रुवारी 23, 2018
नागपूर - बाजोरिया कंपनीला सिंचन प्रकल्पांचे कंत्राट मिळवून देण्यात माजी उपमुख्यमंत्री व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष अजित पवार यांची काय भूमिका होती, हे तपासले जात आहे. नांदुरा (बुलडाणा) येथील जीगाव सिंचन प्रकल्पासह इतरही प्रकल्पांचे कंत्राट बाजोरिया कंपनीला देण्यात आले होते...
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई : 'बी वॉर्ड के सहाय्यक आयुक्त शिरूरकर पर कारवाई करो नही तो आते शुक्रवार को आधी मुंबई बन्द कर देंगे' अशी धमकी देत मुस्लिम समाजातील शिष्ट मंडळाने पालिका उपायुक्त सुहास करवंदे यांच्या समोर शिरूरकर यांच्या डिमोलिशन अॅक्शन विरुध्द तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. आज दुपारी 12 वाजता बी वॉर्डच्या...
फेब्रुवारी 08, 2018
नागपूर - अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुकास्थित निम्न पेढी प्रकल्प, चांदूररेल्वे तालुकास्थित रायगड नदी सिंचन प्रकल्प, दर्यापूर तालुकास्थित वाघाडी सिंचन प्रकल्प व बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुकास्थित जिगाव सिंचन प्रकल्पांच्या कंत्राट गैरकारभाराशी संबंधित संपूर्ण रेकॉर्ड एक दिवसाच्या आत सादर...