एकूण 15 परिणाम
डिसेंबर 14, 2019
औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद शहरासाठी 1,680 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर केली होती. त्याचे टेंडर निघाले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाच डिसेंबररोजी अध्यादेश काढून योजनेला स्थगिती दिली. यामुळे भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी (ता.13)...
ऑक्टोबर 15, 2019
Vidhan Sabha 2019 : कॅन्टोन्मेंट : ''पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पातळीवर काम करत आहेत. या निवडणुकीत ते एकदिलाने काम करीत आहेत. आपली ताकद एकवटून सुनील कांबळे यांना विधानसभेत पाठवा,'' असे आवाहन खासदार गिरीश बापट यांनी केले.  ''महायुतीच्या भाजप-शिवसेना, आरपीआय (ए),...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 01, 2019
सिंधुदुर्गनगरी - आमदार तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांचा पक्षप्रवेशाचा वारु सुसाट असताना या मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला लगाम घालण्याची तयारी केली आहे. नाईक हे केवळ निवडणुकीपुरते युतीचा धर्म मानतात. नंतर युती धर्म मानत नाहीत. त्यामुळे युतीचा उमेदवार...
सप्टेंबर 07, 2019
कऱ्हाड  ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कऱ्हाड पालिकेतील अनेक नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यावर आहेत. भाजपचे सहयोगी म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. पालिकेतील गटनेते व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी त्या अनुषंगाने...
मे 23, 2019
शिवसेनेचा गड समजला जाणारा दहिसर मतदारसंघ भाजपकडून शिवसेना पुन्हा ताब्यात घेणार का, याची उत्सुकता आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीप्रमाणे आघाडी झाल्यास आणि ‘मनसे’ची त्यांना साथ मिळाल्यास युतीसमोर आव्हान उभे राहील. उत्तर मुंबईत मागील विधानसभा निवडणुकीत सहा जागांपैकी केवळ मागठाणे...
जानेवारी 19, 2019
दहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. दहिवडी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मलवडी या तिसऱ्या शाखेच्या उद्‌घाटन समारंभप्रसंगी...
मे 09, 2018
कऱ्हाड - मलकापूरचे उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी नगराध्यक्षपदाचे ओबीसी आरक्षण कायम ठेवून "क' वर्ग पालिकेचा दर्जा मिळावा, असा ठराव मासिक बैठकीत केला. ठरावाचा सत्ताधाऱ्यांचा यॉर्करवर कोणाची विकेट पडणार ते येणारा काळच ठरवेल. त्याची राजकीय गोटात चर्चा आहे. मात्र, ओबीसीच्या नगराध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून...
मार्च 24, 2018
औरंगाबाद - राजकारणाच्या माध्यमातून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडणारे शहरातील आमदार, खासदार व नगरसेवक सहकुटुंब तीनदिवसीय अमृतसरच्या दौऱ्यावर गेले आहेत. शहरात जागोजागी कचरा पसरलेला असताना, दुर्गंधीने नागरिक त्रस्त असताना हे सर्वजण शुक्रवारी (ता. 23) चिकलठाणा विमानतळावरून एक चार्टर आणि एक विशेष अशा...
नोव्हेंबर 09, 2017
सातारा - राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या रेसमध्ये चार युवकांना बाजूला करत कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजस शिंदे यांनी बाजी मारली. या निवडीतून आमदार शिंदेंनी आपल्या मुलाचे राजकारणात यशस्वी लॉंचिंग केले आहे.  लक्षवेधी ठरलेल्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या...
सप्टेंबर 26, 2017
कऱ्हाड - कऱ्हाडच्या विकासाला अधोरेखित करत कऱ्हाड पालिकेत मिळालेल्या यशामुळे मलकापूर नगरपंचायतीतही नगराध्यक्ष करण्यासाठी भाजपकडून व्यूहरचना आखली जात आहे. भाजपचे नेते अतुल भोसले यांचा गट त्यासाठी पुढे सरसावला आहे. मलकापुरात जोरदार गटबांधणी सुरू आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण...
सप्टेंबर 13, 2017
सातारा - कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांचा मुलगा तेजस शिंदे याला राजकारणात लॉंचिंग करण्याची तयारी सुरू केली आहे. कोरेगाव तालुक्‍यातील प्रत्येक कार्यक्रमात त्याची आवर्जून उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या "रेस'मध्ये आतल्या गोटातून...
ऑगस्ट 10, 2017
कऱ्हाड (सातारा): येथील पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या बदलीच्या निमित्ताने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांची बदली व्हावी व होवू नये, अशा दोन्हीसाठी वेगवेगळे राजकीय गट त्यांच्या बाजू सेफ करत सक्रीय झाले आहेत. त्यामुळे श्री. औंधकर यांच्या बदलीच्या मागचा राजकीय शो लोकांच्याही...
फेब्रुवारी 25, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराची आता महानगराच्या दिशेने वाटचाल सुरू असली, तरी येथील राजकारणावर आजही गावकी-भावकीचाच प्रभाव कायम असल्याचे महापालिकेच्या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. १२८ पैकी तब्बल ७७ (६० टक्के) नगरसेवक स्थानिक म्हणजेच गाववाले आहेत. शहराचे आजवरचे सर्व राजकारण हे स्थानिक मंडळींच्या हातात...
जानेवारी 31, 2017
जळगाव - येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांचा रखडलेला प्रश्‍न व त्यामुळे वाढलेले अपघात, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. समांतर रस्त्यांचा प्रश्‍न मार्गी लावण्याच्या दृष्टीने आज अनोख्या पद्धतीने गांधीजींच्या मार्गावर चालत ‘जळगाव फर्स्ट’च्या माध्यमातून गांधीमार्च- पदयात्रा काढण्यात आली....