एकूण 7 परिणाम
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात...
जून 03, 2019
भाजप-शिवसेना १३५-१३५ जागांवर लढणार औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युती मित्रपक्ष असलेल्या छोट्या घटक पक्षांना १८ जागा सोडणार आहे; तर शिवसेना-भाजप यांच्यात १३५-१३५ जागांचा...
जानेवारी 19, 2019
दहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. दहिवडी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मलवडी या तिसऱ्या शाखेच्या उद्‌घाटन समारंभप्रसंगी...
जानेवारी 11, 2019
रामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात...
मे 18, 2018
कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीचे घोडेमैदान अजूनही दूर असले तरी भाजपने मात्र आतापासून वातावरनिर्मिती करून मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ केला आहे. तीनच दिवसांपूर्वी भाजपच्या कऱ्हाड उत्तर आणि दक्षिणमधील उमेदवारांच्या नावावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले. उत्तरमधून जिल्हा परिषद सदस्य...
ऑक्टोबर 19, 2017
वैभववाडी - भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या हेतूने राबविलेली प्रचार यंत्रणा आणि दोन्ही पक्षांतर्गत असलेले मतभेद ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरपासून सावध पवित्र्यात असलेल्या समर्थ विकास पॅनेलच्या पथ्यावर पडले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या...
फेब्रुवारी 25, 2017
पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराची आता महानगराच्या दिशेने वाटचाल सुरू असली, तरी येथील राजकारणावर आजही गावकी-भावकीचाच प्रभाव कायम असल्याचे महापालिकेच्या निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. १२८ पैकी तब्बल ७७ (६० टक्के) नगरसेवक स्थानिक म्हणजेच गाववाले आहेत. शहराचे आजवरचे सर्व राजकारण हे स्थानिक मंडळींच्या हातात...