एकूण 8 परिणाम
जानेवारी 14, 2020
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीत समविचारीच्या मदतीने राष्ट्रवादीचा पराभव करणाऱ्या भाजपला आज त्यांच्याच सदस्यांनी जोरदार झटका दिला. पंढरपूर तालुक्‍यातील गोपाळपूर गटाचे भाजप सदस्य गोपाळ अंकुशराव ऊर्फ सरजी हे तुरुंगात आहेत. न्यायालयाच्या आदेशाने ते आज विषय समिती सभापतीच्या...
डिसेंबर 20, 2019
औरंगाबाद : एमजीएम या कुटूंबाचा मी एक भाग झालोय, याचे कारण इथे गुणवत्तेचा डोंगर आहे. यात कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. त्यामुळेच त्यांचे कर्तृत्व इथल्यापुरते मर्यादित नाही. नामांकित संस्था म्हणून एमजीएमचे दाखले मिळत आहेत. असे गौरवोद्गार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी कदम...
डिसेंबर 12, 2019
करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या वर्गासाठी आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या सभापतिपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता लागली आहे. सध्या माजी आमदार नारायण पाटील यांचे पंचायत समितीवर वर्चस्व असून भविष्यातही त्यांचेच वर्चस्व राहण्याची शक्‍यता आहे.  सभापती पदासाठी नारायण पाटील...
सप्टेंबर 05, 2019
कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमानचा गड असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे यांनी दमदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपसह इतर पक्षांचा उमेदवार निश्‍चित नसल्याने इच्छुकांतील संभ्रम कायम आहे. त्यातच नारायण राणे भाजपत गेल्यास तेथील राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार असल्याने राणेंच्या...
जानेवारी 11, 2019
रामटेक - साडेचार वर्षांत मोदी आणि फडणवीस सरकारने फक्त जुमलेबाजी केली. दिलेले एकही आश्‍वासन पूर्ण केले नाही. आगामी निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने पुन्हा सरकारने जुमलेबाजी सुरू केली असल्याची प्रखर टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या संघर्ष यात्रेला नागपूर येथून सुरुवात...
नोव्हेंबर 16, 2018
नेवासे - ""मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही घेणार आहोत. श्रेयाची लढाई कोणी लढू नका. सध्या आरक्षणासाठी घेराव व आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. अरे,...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
ऑगस्ट 12, 2018
सासवड- साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय होत आहे. 13 व 14 आॅगस्ट रोजीच्या या संमेलनात उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक...