एकूण 59 परिणाम
नोव्हेंबर 15, 2019
खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती; नारायणगावला संपर्क कार्यालयाचे उद्‌घाटन नारायणगाव (पुणे) : ""लोकसभा निवडणुकीनंतर अधिवेशन, शिवस्वराज्य यात्रा, विधानसभा निवडणुकीचा प्रचार, यामुळे मतदारसंघासाठी वेळ देता आला नाही. मात्र जनतेने सांगितलेल्या कामात खंड पडू दिला नाही. सर्वसामान्यांचे प्रश्‍न...
नोव्हेंबर 11, 2019
मालवण - क्‍यार चक्रीवादळात जिल्ह्यातील शेतकरी, मच्छीमारांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. अद्यापही अनेकांचे पंचनामे पूर्ण झाले नसून आपद्‌ग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत आमदार वैभव नाईक आपदग्रस्त मच्छीमार, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून मुंबईत सत्तेच्या राजकारणात गुंग झाल्याची टीका भाजपचे...
ऑक्टोबर 24, 2019
आळंदी (पुणे) : खेड- आळंदी मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार दिलिप मोहिते यांनी शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांच्यावर 33 हजाराच्या मताधिक्याने विजय मिळविला आणि मागिल निवडणुकीत शिवसेनेकडे गेलेला हक्काचा गड राष्ट्रवादीने पुन्हा सर केला. खेड आळंदी विधानसभेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसने...
ऑक्टोबर 24, 2019
जुन्नर : जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीतील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांचा विजय हा खऱ्या अर्थाने बेनके, शेरकर, काळे यांच्या आघाडीचा विजय मानला जात आहे. विद्यमान आमदारांच्या भूलथापांना बळी न पडता मतदारांनी त्यांचे नेतृत्व नाकारले असल्याचे निकालातून स्पष्ट झाले...
ऑक्टोबर 24, 2019
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस बालेकिल्ला राखणार की भाजप, शिवसेना या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात यशस्वी होणार? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मात्र, अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच वरचढ ठरताना दिसत आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले पिछाडीवर गेले...
ऑक्टोबर 24, 2019
सातार  : लोकसभा पोटनिवडणूक व आठ विधानसभा मतदारसंघांतील मतमोजणी उद्या (गुरुवार, ता. 24) होणार असल्यामुळे खासदार आणि आमदार कोण, यावर शिक्‍कामोर्तब होणार आहे. लोकशाहीतील "राजां'नी आपला कौल ईव्हीएममध्ये बंद केला असून, तो खुला झाल्यानंतर कोणाच्या पारड्यात जास्त गेला आहे, हे स्पष्ट होणार आहे. चुरशीतील...
ऑक्टोबर 14, 2019
पाटण विधानसभा मतदारसंघ पाटण विधानसभा मतदार संघात पारंपारिक देसाई-पाटणकर घराण्यातील सत्तासंघर्षाचा दहावा सामना अटीतटीचा होणार आहे. मैदानात इतर उमेदवार असले तरी खरी लढत सत्यजित पाटणकर विरुद्ध शंभुराज देसाई अशीच आहे. एक हजार 800 कोटीचा विकास, रोजगार निर्मीती, बंद पडलेले उद्योग, कारखान्यावरील जप्ती या...
ऑक्टोबर 13, 2019
भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घराणेशाहीच्या संदर्भाने नुकतेच एक विधान केले. "कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे कुटुंब चालवणारे पक्ष आहेत; तर भाजप हा देश चालवणारा पक्ष आहे' असे ते म्हणाले. भाजपमध्ये परिवारवाद नाही असेच त्यांना यातून सुचवायचे आहे. वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. एकमेकांवर...
ऑक्टोबर 13, 2019
सातारा : सिंचनासाठी 70 हजार कोटी रुपये खर्च केल्याचे अजित पवार सांगत आहेत. माझा शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्‍न आहे, की 70 हजार कोटी खर्च केले मग पाणी कुठे गेले, असा प्रश्‍न उपस्थित करून कृष्णा खोऱ्याची कामे कॉंग्रेसने पैसे खाऊन बंद पाडली. जवानांच्या सदनिका विकून कॉंग्रेसने पैसे खाल्ले...
ऑक्टोबर 12, 2019
सातारा / कऱ्हाड ः सातारा लोकसभेची पोटनिवडणूक विधानसभेबरोबर सुरू असल्याने विधानसभेच्या गणितांवर लोकसभेतील "राजा' ठरणार आहे. अत्यंत चुरशीच्या असलेल्या कऱ्हाड दक्षिण, कऱ्हाड उत्तर मतदारसंघांत अनुक्रमे ऍड. उदयसिंह पाटील, मनोज घोरपडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. या दोन्ही अपक्षांचे चिन्ह "कपबशी' असून, ही...
ऑक्टोबर 10, 2019
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत देशात सर्वत्र डौलाने भगवा फडकला. मात्र, औरंगाबादेत तुम्ही गाफील राहिलात, त्यामुळे भगवा फडकला नसल्याचे मला दुःख आहे. शहरात अनेक प्रश्‍न असून, त्याची जाणीव मला आहे. चुका झाल्या असतील, कान पकडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण लोकसभेसारखी चूक पुन्हा करू नका. येणाऱ्या पिढीला ते...
ऑक्टोबर 04, 2019
सातारा ः सातारा जिल्ह्यातील आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांत या वेळीही पारंपरिक लढती होणार, असे आज (शुक्रवार) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले आहे. येत्या सोमवारी (ता. सात) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर कोणत्या मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढती होणार हे...
ऑक्टोबर 03, 2019
नागपूर : राज्याच्या पातळीवर भाजप-शिवसेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात युती व आघाडी झाली आहे. मात्र, विदर्भातील काही मतदारसंघात मित्रपक्षात बंडाळी होण्याचे संकेत मिळत आहेत. यवतमाळ मतदारसंघात युती व आघाडीत धुसफूस सुरू असून हिंगणघाट व भंडाऱ्यात शिवसेनेच्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकविले आहे....
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद : अतुल सावे यांच्या पाठीशी मोठा अनुभव आहे. महापालिकेच्या निवडणुकीत सतत ते आमच्यासोबत आहेत. त्यांच्यामुळे 25 कोटी रुपये शहराला मिळाले. ते खर्च होत नाही तोच 100 कोटी रुपये मिळाले. चार महिन्यांत सावेंनी 1680 कोटींची पाणी पुरवठा योजना आणली. यामुळे अतुल...
ऑक्टोबर 01, 2019
सिंधुदुर्गनगरी - आमदार तथा कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना उमेदवार वैभव नाईक यांचा पक्षप्रवेशाचा वारु सुसाट असताना या मतदारसंघातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला लगाम घालण्याची तयारी केली आहे. नाईक हे केवळ निवडणुकीपुरते युतीचा धर्म मानतात. नंतर युती धर्म मानत नाहीत. त्यामुळे युतीचा उमेदवार...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील गड राखण्याचेच नव्हे, तर खेचून आणण्याचे आव्हान असेल. विशेषतः राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यातील आपली ताकद पुन्हा दाखवावी लागेल, त्याचबरोबर एकही...
सप्टेंबर 17, 2019
कऱ्हाड ः जनतेला गृहीत धरून ज्यांनी पक्षांतर केले. आता जनताच त्यांना त्यांची जागा दाखवेल. जनतेने निवडून दिल्यानंतर अवघ्या चारच महिन्यांत पक्ष बदलणे हा लोकशाहीचा केलेला खूनच आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत केली. माजी खासदारांनी एकही काम सुचवले नाही. तसे...
सप्टेंबर 07, 2019
कऱ्हाड  ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कऱ्हाड पालिकेतील अनेक नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यावर आहेत. भाजपचे सहयोगी म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. पालिकेतील गटनेते व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी त्या अनुषंगाने...
ऑगस्ट 30, 2019
लोकसभा निवडणुकीतील प्रचंड यशानंतर भाजपचं तथाकथित वादळ आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सातारा या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याभोवती घोंघावू लागले आहे. हे वादळ बालेकिल्ल्याची मोठी पडझड करणार, असं वातावरण त्यामुळे निर्माण झालेलं आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासारखा राष्ट्रवादीचा एक बलाढ्य नेता...
ऑगस्ट 23, 2019
विधानसभा 2019 : वर्धा जिल्ह्यातील वर्धा, देवळी आणि आर्वी हे तीन मतदारसंघ २००९ मध्ये काँग्रेसकडे, तर हिंगणघाट राष्ट्रवादी काँग्रेसकडे होता. युतीत वर्धा आणि हिंगणघाट शिवसेनेकडे, तर आर्वी आणि देवळी भाजपकडे होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीने या समीकरणाची घडी पूर्णतः विस्कटली. वर्धा आणि हिंगणघाट या...