एकूण 22 परिणाम
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
नोव्हेंबर 04, 2018
औरंगाबाद : "साहेब दिवाळीच्या उत्साहात आम्हाला नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे.' ऐन दिवाळीच्या दिवशीच सिडको-हडकोला पाणी पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांसह आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी रविवारी (ता.चार)...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
ऑगस्ट 14, 2018
नवी सांगव (पुणे) - सांगवी - पिंपळे गुरव परिसरातील धनगर समाज बांधवांच्या वतीने नुकतेच मार्चाचे आयोजन करण्यात आले होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीत समाविष्ठ करण्यासाठी आयोजित केलेल्या या मोर्चात परिसरातील समाज बांधव उपस्थित होते. जुनी सांगवी येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण...
ऑगस्ट 12, 2018
सासवड- साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय होत आहे. 13 व 14 आॅगस्ट रोजीच्या या संमेलनात उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक...
ऑगस्ट 01, 2018
जुन्नर - सकल मराठा समाज व मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी ता.1 रोजी पुकारलेल्या सरकार विरुद्ध असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुन्नरसह विविध शासकीय कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले. तर व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठींबा दिल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.  एस.टी.बसस्थानके...
ऑगस्ट 01, 2018
बोर्डी -  बोर्डी येथील गोखले एज्यूकेशन सोसायटीच्या एन.बी.मेहता विज्ञान महाविद्यालयात तेरावीच्या वर्गात प्रवेशापासुन वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पंधरा ऑगस्टपर्यंत सुटणार असल्याची माहिती शिवसेनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोश शेट्टी यांनी दिली. शासनाकडुन वाढीव तुकड्याना मान्यता मिळाली...
जुलै 17, 2018
नागपूर : मनुवादी भातखळकरचा निषेध असो, भातखळकरांचे निलंबन करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विधानसभेतील छिंदमला अटक करा, भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे,...
जुलै 14, 2018
आळेफाटा (पुणे) : पुणे - नाशिक महामार्गावरील चाळकवाडी (पिंपळवंडी) येथील टोलनाका बंद करण्याचे जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांचे काल (ता.13) केलेले आंदोलन हा राजकीय स्टंट असून, त्यांनी त्यांचे अपयश लपवण्यासाठी पूर्णपणे राजकीय हेतूने केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका करून, येत्या रविवारी (ता. 15)...
जून 13, 2018
सातारा : प्रसिद्धी माध्यमातून सातत्याने विकासकामे करीत असल्याचा डंका पिटविणारी सातारा विकास आघाडी (साविआ) विरोधकांनी सूचविलेली कामे हाणून पाडत आहे. स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांची बिले काढली जात असून, साविआ शहराची स्वच्छता नव्हे, तर पालिकेची तिजोरी साफ करण्याचे काम करीत असल्याचा आरोप नगर विकास...
मे 26, 2018
जुन्नर - ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्यासाठी शासकीय पातळीवरून गेली अनेक वर्षे प्रयत्न होताना दिसत आहेत. काही ठिकाणी त्याला यश मिळाले आहे. जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र पाणी टंचाईच्या निमित्ताने नेमके उलट चित्र दिसत आहे. येथे महिलांच्या डोक्यावर हंडा ठेवत असताना...
मे 16, 2018
धुळे : शहरात पांझरा नदीकाठी रस्ते विस्तारीकरणांतर्गत मंदिरे पाडण्याची कारवाई सुरू आहे. भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या दबावामुळे ही कारवाई होत आहे. अशा धर्मविरोधी कृतीच्या निषेधार्थ सत्ताधारी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल यासह विविध पक्ष, संघटनांच्या प्रतिनिधींनी...
मे 07, 2018
राजगुरूनगर - आर्थिक विकासात मागे राहिलेल्या खेड तालुक्याच्या आदिवासी-डोंगरी पश्चिम भागासाठी वरदान ठरणाऱ्या उरण-कर्जत-भीमाशंकर-खेड-शिरूर या राज्यमार्गातील, रस्त्यामध्ये येणारे वनक्षेत्र आणि अन्य अडचणी दूर झाल्या असून, या रस्त्याचे तालुक्याचे स्वप्न आता साकार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. राष्ट्रीय...
एप्रिल 24, 2018
पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड) सुरु केली जाणार असल्याचे मागील कार्तिकी यात्रेच्यावेळी सांगितले गेले होते. येत्या आषाढी यात्रेपासून अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे श्री विठ्ठल...
एप्रिल 12, 2018
औरंगाबाद - अर्थसंकल्प या महत्त्वाच्या विषयावर अधिवेशन सुरू असताना 23 दिवस कॉंग्रेस व त्यांच्या अन्य मित्र पक्षाने संसदेच्या कामकाजात मुद्दाम गोंधळ घातल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे केला. या काळात कामकाज होऊ शकले नाही. म्हणून भाजपचे सर्व खासदार 23 दिवसांचे...
नोव्हेंबर 12, 2017
औरंगाबाद - रस्त्याचे भूमिपूजन कसले करता, आधी पाण्याचा प्रश्‍न सोडवा, अशा शब्दांत संताप व्यक्त करीत एका महिलेने आमदार अतुल सावे यांच्यासमोर माठ फोडल्याने खळबळ उडाली. ही घटना गजानननगर भागात शनिवारी (ता. ११) सकाळी घडली. पाणी देणे महापालिकेचे काम आहे, मी प्रयत्न करतो, असे...
एप्रिल 15, 2017
औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (ता. 14) भडकल गेटवर अक्षरश: जनसागर लोटला. विविध पक्ष-संघटनांतर्फे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या. भडकल गेट येथे भल्या पहाटेपासून...
मार्च 09, 2017
औरंगाबाद - महाराष्ट्र शासानाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने फुलंब्री येथील आधार बालकाश्रमाने राज्यातील पहिले ‘आयएसओ’ प्रमाणपत्र पटकाविले आहे.  वर्ष २००९-१० मध्ये महिला आणि बालकल्याण विभागाने या बाकलाश्रमाला परवानगी दिली. दर्जेदार सोयी आणि सुविधा बालकांना पुरविणाऱ्या जय श्रीराम महिला...
मार्च 08, 2017
औरंगाबाद - शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या दर्जात सुधारणा करण्यासाठी निधीची मागणी करणारा प्रस्ताव मंगळवारी (ता. सात) महापौर भगवान घडामोडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सादर केला. यावर वित्तमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी येत्या काही दिवसांत दोन...
फेब्रुवारी 25, 2017
सांगली - देशाच्या सीमेवर डोळ्यांत तेल घालून संरक्षणासाठी संघर्ष करणारे सैनिक आणि त्यांना साथ देणाऱ्या त्यांच्या कुटुंबीयांविषयी अवमानकारक वक्तव्य करणारे भाजपचे आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. त्यांची आमदारकी रद्द करा, अशी मागणी आज मराठा क्रांती मोर्चा आणि विविध...