एकूण 24 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
कणकवली - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फसवलंय. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुद्द राणेंनीच याची कबुली दिलीय, अशा या जनाधार संपलेल्या राणेंच्या तिसऱ्या पराभवासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. येथील...
ऑगस्ट 23, 2019
उरण : उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारे संरक्षित क्षेत्र रद्द करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाचे सचिव संजय मैत्रा यांच्याकडे बुधवारी (ता.२१) देण्यात आला. त्यामुळे ४५ हजार कुटुंबीयांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. उरणचे...
मार्च 15, 2019
नेते वल्लभ बेनके यांनी उमेदवारी दिली, साहेबांनी दाखविलेला विश्वास मतदारांनी सार्थ केला. मी मागासवर्गीय असूनसुद्धा तीन वेळा खुल्या वर्गातून निवडून आले. आताही माझ्या विभागात अनेक विकासकामे सुरू असून, जुन्नर शहरात सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर माझा प्रभाग आहे. माझा जन्म जुन्नर येथे झाला असून, कुटुंबात आई-...
मार्च 14, 2019
प्रत्येक कुटुंब हे स्त्रीवर अवलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम. म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. महिलांनीसुद्धा आपल्यातील कौशल्य विकास, उद्योगशीलता व सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा, असे मत असणाऱ्या गौरीताई बेनके प्रापंचिक जबाबदारी सांभाळत समाज कार्याचा वसा पुढे...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या भावाला सरकारने नोकरी दिली खरी; मात्र अविनाश शिंदे यांना महिना दोन हजार रुपयांप्रमाणे पुढील तीन वर्षे मानधन द्यावे, असे नियुक्‍तिपत्रात म्हटले आहे. यातून "खास बाब' केवळ शिक्षकेतर कर्मचारी भरतीप्रक्रियेच्या निर्बंधाबाबतच...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
ऑक्टोबर 20, 2018
जुन्नर : ''सध्याचे राज्यकर्ते मनुस्मृतीचे गुणगान गातात ही काळजी करण्याची बाब आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर व तुकाराम महाराजांपेक्षा मनु श्रेष्ठ नव्हता मात्र त्याला श्रेष्ठत्व देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करण्याचा राज्यकर्त्यांचा प्रयन्त पुरोगामी महाराष्ट्राला हानिकारक आहे'', असे प्रतिपादन माजी...
सप्टेंबर 05, 2018
बीड : मेहनतीने अभ्यास करुन वैद्यक शाखेला प्रवेश मिळावा एवढे गुण मिळवूनही शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी पैसे नसल्याने शितल जाधवचे भवितव्य अंधारात ढकलले गेले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही खास बाब म्हणून तिला प्रवेशास मान्यता मिळाली आणि बुधवारी (ता. 5) येथील आदित्य दंत महाविद्यालयात तिचा प्रवेश निश्चित...
सप्टेंबर 05, 2018
जुन्नर- काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते बाळासाहेब खिलारी हे समाज मनाची नाळ जाणणारे द्रष्टे नेते होते. तत्वाशी बांधिलकी, विचाराशी एकनिष्ठ, स्पष्टवक्ते, हजरजबाबीपणा, पक्षनिष्ठा या गुणांमुळे ते सार्वजनिक जीवनात यशस्वी ठरले असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी आज बुधवार (ता. 5) रोजी यांच्या शोकसभेत व्यक्त...
सप्टेंबर 01, 2018
बोर्डी : 1 सप्टेंबर येथील एन.बी.मेहता महाविद्यालयाला विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाची वाढीव तुकडी मिळावी यासाठी महाविद्यालय स्तरावरुन गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न सुरु होते. परंतु तुकडी मंजूर होत नसल्यामुळे गेल्या वर्षी 72 व यावर्षी 58 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. याबाबतची माहिती वंचित...
जून 06, 2018
इंदापूर - तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना तसेच कमवा व शिका योजनेतील 110 विद्यार्थ्यांनी मागील वर्षी जलदुत म्हणून काम केल्याने यंदा तीव्र  उन्हाळात सुध्दा तालुक्यात अद्याप एकाही टॅंकरची गरज पडली नाही. यंदा...
फेब्रुवारी 26, 2018
जुन्नर (पुणे) : मराठी माध्यमाच्या शाळांनी गुणवत्तेवर भर दिल्यास पटसंख्येचा प्रश्न निर्माण होणार नाही. असे मत राज्याचे शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांनी येथे व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला वाव देणारे उपक्रम मराठी माध्यमाच्या शाळांनी राबविल्यास मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल...
फेब्रुवारी 26, 2018
नागपूर - आयुष्यात काम करताना अनेक माणसे भेटली. अनेकांनी माझ्यासाठी काम केले. कधी अपेक्षा बाळगल्या नाहीत. अशी जुळलेली माणसे हीच माझी खरी संपत्ती असल्याचे भावोद्गार धनवटे नॅशनल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबनराव तायवाडे यांनी आज काढले.  महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित सेवानिवृत्ती सोहळ्याला ते...
फेब्रुवारी 19, 2018
जुन्नर (पुणेे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो शिवप्रेमींनी केलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज की जय !' या जयघोषाने किल्ले शिवनेरीचा परिसर आज दुमदुमून गेला.   शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरीहून शेकडो शिवज्योती मार्गस्थ झाल्या.  पंचालींग चौकातील...
जानेवारी 06, 2018
पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मिळालेल्या निधीतून करावयाच्या कामांसाठी जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी दिलेल्या शिफारशी रद्द करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. त्यामुळे आमदार व खासदारांनी सुचविलेली...
डिसेंबर 10, 2017
औरंगाबाद - राष्ट्रीय विधी विद्यापीठासोबतच औरंगाबादमध्ये लवकरच ‘नॅशनल स्कूल ऑफ आर्किटेक्‍चर’ सुरू केले जाणार असून, त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली. येथील जल व भूमी व्यवस्थापन संस्थेच्या (वाल्मी) आवारात शनिवारी (ता. नऊ) राष्ट्रीय विधी...
नोव्हेंबर 09, 2017
सातारा - राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाच्या रेसमध्ये चार युवकांना बाजूला करत कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव तेजस शिंदे यांनी बाजी मारली. या निवडीतून आमदार शिंदेंनी आपल्या मुलाचे राजकारणात यशस्वी लॉंचिंग केले आहे.  लक्षवेधी ठरलेल्या राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
एप्रिल 15, 2017
औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी (ता. 14) भडकल गेटवर अक्षरश: जनसागर लोटला. विविध पक्ष-संघटनांतर्फे बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अभिवादनासाठी रांगा लागल्या होत्या. भडकल गेट येथे भल्या पहाटेपासून...
जानेवारी 29, 2017
लातूर - शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष व कॉंग्रेस नेत्यांच्या नावांचा गैरवापर करून कोणी मते मागत असेल, तर अशांना शिक्षकांनी त्यांची जागा दाखवून द्यावी, असे आवाहन आमदार दिलीपराव देशमुख यांनी केले. औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस व विविध...