एकूण 21 परिणाम
एप्रिल 20, 2019
राष्ट्रवादी नेस्तनाबूत होईल - शिवाजीराव आढळराव नारायणगाव - ‘‘मी पंधरा वर्षे खासदार असलो तरी सुरवातीच्या दहा वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असताना पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पासाठी एक दमडीसुद्धा मिळाली नाही. मागील पाच वर्षांत विकासकामांसाठी साडेचौदा हजार कोटी रुपयांचा निधी मिळाला. लोकसभा...
जानेवारी 19, 2019
दहिवडी - हे वर्ष निवडणुकांचे वर्ष ठरणार आहे. आता भाजपचे सरकार राहणार नाही. आमचे सरकार आल्यानंतर माण-खटावचा चेहरा-मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. दहिवडी अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या मलवडी या तिसऱ्या शाखेच्या उद्‌घाटन समारंभप्रसंगी...
जानेवारी 07, 2019
आळेफाटा - आणे (ता. जुन्नर) येथे रविवारी (ता. ६) श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त हजारो भाविकांनी पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी-भाकरी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.  आणे येथील श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान संस्थेचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी ही माहिती दिली. उद्या,...
जानेवारी 06, 2019
आळेफाटा : आणे (ता. जुन्नर) येथे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज (ता.६) व उद्या (ता.७) दोन दिवस पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी - भाकरी महाप्रसादासाठी लागणाऱ्या आमटीच्या यावर्षीच्या मसाल्याचा एकूण खर्च जवळपास साडेचार लाख रुपये असणार...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
सप्टेंबर 08, 2018
पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या झटपट दर्शनाचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन अधटरावला निलंबित करण्याचा ठराव श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत शुक्रवारी बहुमताने करण्यात आला. मंदिर समितीचे सदस्य आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही....
सप्टेंबर 07, 2018
पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या झटपट दर्शनाचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन अधटरावला निलंबित करण्याचा ठराव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत आज (शुक्रवार) बहुमताने करण्यात आला. बेताल वक्तव्य केलेले दुसरे सदस्य आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही....
सप्टेंबर 05, 2018
जुन्नर- काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते बाळासाहेब खिलारी हे समाज मनाची नाळ जाणणारे द्रष्टे नेते होते. तत्वाशी बांधिलकी, विचाराशी एकनिष्ठ, स्पष्टवक्ते, हजरजबाबीपणा, पक्षनिष्ठा या गुणांमुळे ते सार्वजनिक जीवनात यशस्वी ठरले असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी आज बुधवार (ता. 5) रोजी यांच्या शोकसभेत व्यक्त...
सप्टेंबर 04, 2018
राज ठाकरे यांच्याकडून संकेत; ओतूरला स्टेडियमचे उद्‌घाटन  ओतूर - शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांना मनसेकडून उमेदवारीचे संकेत देताना आमदार शरद सोनवणे यांच्या कार्याचे कौतुक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.  ओतूर (ता. जुन्नर...
ऑगस्ट 17, 2018
कुडाळ - ग्रामपंचायत डाटा ऑपरेटरचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निश्‍चितच प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेऊन मागणी करणार आहे असे सांगितले. जिल्ह्यातील ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर यांच्या शिष्टमंडळाने ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर यांचे मानधन...
जुलै 19, 2018
कळणे - आडाळीत २०० कोटींचा ‘फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ प्रकल्प उभारणीसाठी ‘एडीडीआय’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी एमआयडीसीतील जागेची पाहणी केली. प्रकल्पासाठी एमआयडीसीतील जागा निश्‍चित करण्यात आली. एमआयडीसीकडून जागा हस्तांतरित झाल्यानंतर दोन वर्षांत प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे....
जून 26, 2018
जुन्नर- काले येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे सोमवारी ता.25 रोजी समारंभपूर्वक वाटप करण्यात आले. जुन्नर येथील वल्लभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी आमदार वल्लभ बेनके यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.  यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे...
जून 11, 2018
मलवडी - महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी खास बाब म्हणून टंचाई निधीतून उरमोडी योजनेचे विजेचे बिल भरण्याची भुमिका घेतली त्यामुळेच येथील शेतकऱ्यांना मोफत पाणी मिळाले आहे. यासाठी अनिल देसाई यांनी चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे सातत्याने पाठपुरावा केला असे प्रतिपादन विठ्ठल रूक्मिणी देवस्थान...
एप्रिल 19, 2018
जुन्नर (पुणे) : गोळेगांव (ता.जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकरी सोसायटीच्या नुतन वास्तूचे उद्घाटन आ. शरद सोनावणे, पुणे जिल्हा बॅंकेचे संचालक व जुन्नर बाजार समितीचे सभापती अॅड. संजय काळे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष अतुल बेनके, विघ्नहर साखर कारखान्याचे...
फेब्रुवारी 16, 2018
माचणुर (सोलापूर) : येथील महाशिरात्री निमित्त श्री सिद्धेश्वर यात्रा समितीने आयोजित केलेल्या सिद्धेश्वर केसरी चषक कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमाकांची कुस्ती देवीदास घोड़के याने लपेट या डावावर बेनापुरचा जालिंधर मारगुडेला दहा मिनीटांत चितपट करुन जिंकली. गुरुवारी (ता. 15) दुपारी दोन वाजता कुस्ती फडाच्या...
ऑक्टोबर 19, 2017
वैभववाडी - भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना धोबीपछाड देण्याच्या हेतूने राबविलेली प्रचार यंत्रणा आणि दोन्ही पक्षांतर्गत असलेले मतभेद ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरपासून सावध पवित्र्यात असलेल्या समर्थ विकास पॅनेलच्या पथ्यावर पडले. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या...
सप्टेंबर 18, 2017
औरंगाबाद - शहरातील शाळा, महाविद्यालयांत रविवारी (ता. १७) मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले. ध्वजवंदन करून मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्यसेनानींना अभिवादन करण्यात आले.  आदर्श प्राथमिक विद्यालय, एन- दोन, सिडको प्रशालेत ध्वजवंदन करून...
मार्च 15, 2017
करमाळा - करमाळा पंचायत समितीवर असलेली बागल गटाची सत्ता संपुष्टात आली असून करमाळा पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेचे शेखर गाडे व उपसभापतिपदी शिवसेनेचेच गहिनीनाथ ननवरे यांची बिनविरोध निवड करत आमदार नारायण पाटील यांनी पंचायत समितीची सूत्रे हाती घेतली आहेत.  करमाळा पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचे...
मार्च 09, 2017
बांदा - येथील सटमटवाडी परिसरात माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनामार्फत कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वन, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाचे जिल्हाभरातील कर्मचारी येथे साथ नियंत्रणासाठी दाखल झाले आहेत; मात्र रुग्ण संख्येत होणारी वाढ अद्याप थांबलेली नाही. आतापर्यंत ९९ रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले...
जानेवारी 17, 2017
रेठरे बुद्रुक - ‘वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून सत्तेवर येताना तुम्हाला भाजपची मदत कशी चालली? मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू न देता भाजपच देईल, असा विश्‍वास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. शरद पवार, नारायण राणे यांनी आमचा पक्ष जातीयवादी असल्याचे...