एकूण 21 परिणाम
जून 30, 2019
कणकवली -  जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, युवा नेते संदेश पारकर व माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यातील विधानसभेचा उमेदवार कोण असेल? याची माहिती नाही. पण कुणीही उमेदवार असला तरी त्यांच्या विजयासाठी आम्ही नक्‍की मेहनत घेऊ, असे आश्वासन मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.  भाजपच्या स्वमालकीच्या...
जून 19, 2019
सावंतवाडी - चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी असलेल्या "चांदा ते बांदा' योजनेचे काम चंद्रपूरमध्ये यशस्वी प्रमाणे सुरू आहे; मात्र सिंधुदुर्गात या योजनेचा बट्ट्याबोळ झाला असून केसरकर यांनी चंद्रपूरचा दौरा करून या योजनेचा अभ्यास करावा, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा...
एप्रिल 19, 2019
कणकवली - सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे, अंकुश राणे, मंचेकर आदींना संपविले. न्यायालयात निर्दोषही सुटलात. पण, पुन्हा अशी मस्ती कराल तर खपवून घेणार नाही, असे सज्जड पुरावे गोळा करू की त्यात तुम्हाला पुरून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील सभेत दिला. आम्हाला येथे...
मार्च 17, 2019
देवगड - येथील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर रत्नागिरी-सिंधुदुर्गातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सोमवारी (ता. १८) नेरळ (नवी मुंबई) येथे मुख्यमंत्र्यांसमोर आपली कैफियत मांडणार आहेत. मुख्यमंत्री देतील तो निर्णय मान्य करून युतीबाबतचा पुढील निर्णय घोषित करू, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा...
फेब्रुवारी 11, 2019
लांजा - आपली लढाई कोणत्या पक्ष, व्यक्तीशी नसून कोकणच्या विकासासाठी आहे. मात्र कोकणच्या विकासावर बोलतो म्हणून आपणाला विरोध केला जातो. कोकणी जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ही आपली प्रामाणिक भावना आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कोकणातील जनतेसाठी काम करणार, अशी...
ऑक्टोबर 04, 2018
कणकवली - एक नाही तर शंभर भास्कर जाधव आले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांचा पराभव निश्‍चित आहे, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी आज केली. स्वपक्षातील गद्दार आणि मोदी लाटेवर खासदार राऊत हे 2014 मध्ये निवडून आले होते. पण 2019 मधील परिस्थिती वेगळी असणार आहे. या निवडणुकीत...
ऑगस्ट 17, 2018
कणकवली - पक्ष बांधणीच्या काळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी सिंधुदुर्ग दौरा केला होता. त्याकाळात त्यांनी केलेले भाषण त्यांच्या अमोघ वाणीमुळे जुन्या पिढीच्या आजही स्मरणात आहे. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. यानंतर कोकणात पक्ष विस्तारासाठी अटल बिहारी वाजपेयी यांनी १९८५ मध्ये...
जुलै 19, 2018
कणकवली - राज्यातील काजूच्या सर्वंकष विकासाचे धोरण निश्‍चित करण्यासाठी ‘काजू फळपीक विकास समिती’ गठीत केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी वित्त व नियोजन तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांची निवड झाली. या समितीवर जिल्ह्यातील आमदार, लोकप्रतिनिधी, काजू व्यावसायिक यांची वर्णी लागली असून, ३२ जणांची ही समिती दोन...
जुलै 19, 2018
कळणे - आडाळीत २०० कोटींचा ‘फूटवेअर डिझाइन ॲण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट’ प्रकल्प उभारणीसाठी ‘एडीडीआय’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी एमआयडीसीतील जागेची पाहणी केली. प्रकल्पासाठी एमआयडीसीतील जागा निश्‍चित करण्यात आली. एमआयडीसीकडून जागा हस्तांतरित झाल्यानंतर दोन वर्षांत प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे....
जानेवारी 24, 2018
कणकवली -  समाजाच्या सर्वांगीण विकासाचे नाते जुळलेल्या ‘सकाळ’ने आधुनिक तंत्रज्ञानाला सोबत घेत समाजाच्या सकारात्मक बदलाचे विचार मांडत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी लावलेला हातभार हा कौतुकास्पद आहे. जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी प्रोत्साहन देणारे लिखाण ‘सकाळ’ने मांडून नव्या पिढीतील...
डिसेंबर 15, 2017
कुडाळ - मानकरी, सेवेकरी, बलुतेदार यांनी एकत्र येऊन देवस्थानची कमिटी करायची आहे. हातात हात घालून काम करायचे आहे. यापुढे कुठलीही समिती कोणत्याही मंदिरात असणार नाही. आपण निवडलेली उपसमिती काम करेल. त्याला आम्ही मंजुरी देणार आहोत. यात तहसीलदार, तलाठी असणार नाहीत. मंदिर जीर्णोद्धारासाठी पाच लाखांऐवजी २५...
नोव्हेंबर 23, 2017
कणकवली - नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी संदेश पारकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पोटनिवडणूक आणि सार्वत्रिक निवडणुकीत सर्व उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने त्यांच्याकडे सोपवली आहे. दरम्यान, मुंबई मंत्रालयात माजी आमदार राजन तेली आणि संदेश पारकर यांच्यातील वादंगावरही पडला पडला आहे. सिंधुदुर्ग...
नोव्हेंबर 04, 2017
सावंतवाडी - बांबुळी (गोवा) येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात (गोमेकॉ) उपचार सशुल्क करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांसाठी मागे घेतला आहे. त्याला गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘हिरवा कंदील’ दिला. विशेष करून यापुढे जिल्ह्यातील लोकांसाठी वेगळा सुविधा कक्ष स्थापन करण्यात...
ऑगस्ट 14, 2017
जिल्ह्यात अंतर्गत बंडाळी - निम्मा सत्ताकाळ संपत आला तरी अपेक्षित उंची नाही, राणेंचा भाजप प्रवेश झाला तर.. सावंतवाडी - भाजप सत्तेत आल्यावर सिंधुदुर्गात जोमाने वाढेल असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा होरा होता. सत्तेचा सुगंध दरवळताच इतर पक्षातील काही बडे नेतेही भाजपात डेरेदाखल झाले; पण केंद्र आणि...
जुलै 06, 2017
कणकवली - तालुकाभर गावातील खड्डेमय रस्ते, रेंज नसलेला बीएसएनएल दूरसंचारचा विभाग, दिवस-रात्र विजेचा लपंडाव रोखण्यात अपयशी ठरलेला महावितरणचा कारभार यामुळे त्रस्त झालेल्या लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी आजच्या आमसभेत अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांचा अक्षरश: पाऊस पाडला. तीन तास सुरू असलेल्या आमसभेत सार्वजनिक...
जून 21, 2017
कुडाळ - कोकण वाहतुकीच्या दृष्टीने परिपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. चौपदरीकरण, चिपी विमानतळ, रेल्वे दुपदरीकरण ही जिल्ह्याच्या प्रगतीची लक्षणे आहेत, असे पत्रकार परिषदेत शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. येत्या सहा महिन्यात ओरोस येथे उडान योजनेंतर्गत पासपोर्ट कार्यालय होणार आहे....
मार्च 09, 2017
बांदा - येथील सटमटवाडी परिसरात माकडताप नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनामार्फत कसोशीने प्रयत्न सुरू झाले आहेत. वन, पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाचे जिल्हाभरातील कर्मचारी येथे साथ नियंत्रणासाठी दाखल झाले आहेत; मात्र रुग्ण संख्येत होणारी वाढ अद्याप थांबलेली नाही. आतापर्यंत ९९ रक्तनमुने तपासणीसाठी पाठविले...
जानेवारी 24, 2017
शिक्षक परिषद निवडणूक - विभाजन टाळण्यासाठी भाजपची धावपळ कणकवली - कोकण शिक्षक मतदारसंघ हा भाजपप्रणीत शिक्षक परिषदेचा आजवरचा बालेकिल्ला होता. यात विद्यमान आमदार रामनाथ मोते यांनी बंडखोरी केल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे. साहजिकच शिक्षक परिषदेचे वेणुनाथ कडू यांच्यापुढे शिक्षक...
जानेवारी 18, 2017
कणकवली - सिंधुदुर्गातील कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यांचीच नव्हे तर जिल्ह्याच्या विकासाचीही वाट लावली. निव्वळ पैसे खाण्यासाठीच रस्ते तयार केले. एवढी वर्षे ही मंडळी सत्तेवर राहिली; पण विकासाचा एक प्रकल्प त्यांना आणता आला नाही, की कोकणात समृद्धी आणता आली नाही. आता परिस्थिती बदलली आहे....