एकूण 27 परिणाम
जुलै 06, 2019
कणकवली - शहरातील महामार्ग १५ दिवसांत सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याला आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता पुढील आठ दिवसांत महामार्ग सुरळीत झाला नाही, तर ठेकेदाराला रस्त्यावर आणू, असा इशारा भाजप नेते अतुल रावराणे यांनी दिला. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यावरही ...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन...
मे 24, 2019
 नवख्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत राजू शेट्टी यांचा पराभव केला. या विजयाने अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या माने गटाला नव्याने उभारी मिळाली आहे. पराभवाने शेट्टींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. वंचित आघाडीचाही त्यांना निश्‍चितच फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांना वंचित आघाडीचा...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद - नळाला तब्बल आठ दिवसांपासून पाणी न आल्याने आनंदनगर, जयभवानीनगर येथील नागरिकांनी सोमवारी (ता. २९) सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेत टॅंकरचा पुरवठा बंद पाडला. या वेळी पाणी भरण्यासाठी आलेल्या आमदार अतुल सावे यांच्या टॅंकरची हवा सोडण्याचा काहींनी प्रयत्न...
नोव्हेंबर 28, 2018
सासवड - ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुष्काळ सोडून सर्व विषयांवर बोलतात. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वर्तमानपत्रात जाहिरातबाजी तर चुकतच नाही. कराच्या रूपाने वसूल झालेला जनतेचा पैसा स्वतःच्या जाहिरातींसाठी खर्च करण्यापेक्षा दुष्काळ निवारणार्थ केल्यास जनतेला दिलासा मिळेल. देवा त्यांना तशी बुद्धी दे...
नोव्हेंबर 23, 2018
मुंबई - आदिवासी शेतकरी मोर्चा, आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींचे आंदोलन, दुष्काळी मदत आणि मराठा व धनगर आरक्षणाचा तिढा विधिमंडळात गुरुवारी तिसऱ्या दिवशीसुद्धा कायम राहिला. धनगर समाजाचे आरक्षण आणि मराठा समाज आरक्षण अहवाल सभागृहात मांडले जात नाहीत तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नाही, या...
नोव्हेंबर 16, 2018
नेवासे - ""मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही घेणार आहोत. श्रेयाची लढाई कोणी लढू नका. सध्या आरक्षणासाठी घेराव व आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. अरे,...
नोव्हेंबर 04, 2018
औरंगाबाद : "साहेब दिवाळीच्या उत्साहात आम्हाला नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे.' ऐन दिवाळीच्या दिवशीच सिडको-हडकोला पाणी पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांसह आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी रविवारी (ता.चार)...
ऑक्टोबर 29, 2018
औरंगाबाद : 'कमवा आणि शिका' योजनेमध्ये मुलींना जनावरांसारखे राबवून घेतले जात आहे. सकाळी दहा वाजता परीक्षा असली, तरी नऊपर्यंत रांगेत उभे रहावे लागते. कॉम्प्युटर सायन्सच्या मुलींना हातात खुरपे घ्यावे लागते. हे निंदनीय असून कौशल्यावर आधारित काम मुलींना द्यावे, अशी मागणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश...
ऑक्टोबर 01, 2018
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा लाभ चुकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याच दिवशी सुमारे 75 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पण ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा आमचा प्रयत्न...
सप्टेंबर 11, 2018
नागपूर - इंधन दरवाढीविरोधात सोमवारी काँग्रेसने पुकारलेला बंद यशस्वी ठरला. व्यापाऱ्यांनी बंदला प्रतिसाद दिला असून व्यापारी प्रतिष्ठाने बंद होती. जिल्ह्यात सर्वच तालुक्‍याच्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस,...
सप्टेंबर 07, 2018
बार्शी : दहीहंडी कार्यक्रमात मुलींबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्यावर बार्शी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.  3 सप्टेंबर रोजी घाटकोपर (मुंबई) येथे दहीहंडी...
ऑगस्ट 03, 2018
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण मिळावेत या मागणीसाठी राज्यभरातील आमदार-खासदारांच्या कार्यालयसमोर आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारी (ता.तीन) औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावेंच्या संपर्क कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चातर्फे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यात अतुल सावे...
ऑगस्ट 02, 2018
जुन्नर - मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता. १) सरकार विरुद्ध असहकार आंदोलन पुकारले होते. त्यामुळे विविध सरकारी कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले, तर व्यावसायिकांनी कडकडीत ‘बंद’ पाळून आंदोलनास पाठिंबा दिला. रस्त्यावर शुकशुकाट होता. एसटी बस स्थानके ओस पडली होती. प्रशासनाने तालुक्‍यातील शाळा...
ऑगस्ट 01, 2018
कांदिवली : मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी सोमवार दिनांक 31 जुलै 2018  रोजी 11 ते 1 च्या दरम्यान खड्डे पाहणीसाठी कांदिवली विभागाला भेट दिली. यामुळे रस्ते सफाई कर्मचारी, घन कचरा व्यवस्थापन अधिकारी पहाटे सहा पासूनच कर्मचारी खाकी वर्दी, अधिकारी ओळखपत्र लावून रस्त्यावर उतरले होते. यामुळे...
ऑगस्ट 01, 2018
जुन्नर - सकल मराठा समाज व मराठा मोर्चाच्या वतीने बुधवारी ता.1 रोजी पुकारलेल्या सरकार विरुद्ध असहकार आंदोलनास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जुन्नरसह विविध शासकीय कार्यालयातील कामकाज आज ठप्प राहिले. तर व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळून आंदोलनास पाठींबा दिल्याने रस्त्यांवर शुकशुकाट होता.  एस.टी.बसस्थानके...
ऑगस्ट 01, 2018
बोर्डी -  बोर्डी येथील गोखले एज्यूकेशन सोसायटीच्या एन.बी.मेहता विज्ञान महाविद्यालयात तेरावीच्या वर्गात प्रवेशापासुन वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांचा प्रश्न पंधरा ऑगस्टपर्यंत सुटणार असल्याची माहिती शिवसेनेचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष संतोश शेट्टी यांनी दिली. शासनाकडुन वाढीव तुकड्याना मान्यता मिळाली...
जुलै 25, 2018
पुणे : मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यभर मराठा क्रांती मोर्चाची आंदोलने सुरू आहेत. जागो जागी रस्ता रोको, बंद पुकरण्यात येत असताना सोशल मिडीयावरही आंदोलनाची धग वाढली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या संदर्भात ट्विटरवर पोस्टचा पाऊस पडत असून, मागील दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांपासून अनेकांनी केलेल्या...
जुलै 17, 2018
नागपूर : मनुवादी भातखळकरचा निषेध असो, भातखळकरांचे निलंबन करा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या विधानसभेतील छिंदमला अटक करा, भाजप सरकारचा निषेध असो, अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले. यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार शशिकांत शिंदे,...
जुलै 16, 2018
आळेफाटा/पिंपळवंडी - जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी दोन दिवसांपूर्वी आंदोलन करून चाळकवाडी टोलनाका बंद पाडला होता. रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आधी घोषित केल्यानुसार आंदोलन करून टोलनाका बंद करण्याची मागणी केली. या वेळी भर पावसातही कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. याप्रसंगी राष्ट्रवादी युवक...