एकूण 1854 परिणाम
जुलै 19, 2019
पिंपरी - ‘काळानुरूप बदल होतच असतात. यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल,’’ असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते शहरात आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेतही...
जुलै 18, 2019
पिंपरी(पुणे) : काळानुरूप बदल होतच असतात. यामुळे आगामी निवडणूकीत नवीन चेहऱ्याला संधी दिली जाईल. तसेच पक्ष संघटनेतही फेरबदल करण्याचे संकेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यासाठी ते पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते...
जुलै 18, 2019
देशातील 14 मोठ्या खासगी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करत असल्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी केली, तो आर्थिक क्षेत्राला कलाटणी देणारा निर्णय होता. या घटनेला उद्या 50 वर्षे पूर्ण होत आहेत. वास्तविक बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाला खरी सुरवात झाली एक जानेवारी 1949 पासून. तेव्हा...
जुलै 16, 2019
पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरातील सिद्धेश्वर घायाळ या कर्मचाऱ्याने कालबाह्य झालेल्या जुन्या देणगी पावती पुस्तकाचा गैरवापर करून भाविकांकडून देणगी गोळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराची मंदिर समितीने गंभीर दखल घेतली असून, समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांना दोन दिवसांत चौकशी...
जुलै 16, 2019
नागपूर : गृह मंत्रालयाने सोमवारी राज्यातील 89 पोलिस उपायुक्त आणि अपर अधीक्षक यांच्या बदल्या केल्या असून त्यात नागपुरातील हर्ष पोद्दार, रंजनकुमार शर्मा आणि अमोघ गांवकर यांचा समावेश आहे. विदर्भातून सहा अधिकारी बाहेर गेले तर सहा अधिकाऱ्यांची बदली विदर्भात करण्यात आली. नागपूर येथील परिमंडळ 5 चे पोलिस...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळतेय, याचा आनंद सर्वोच्च आहे. हे विद्यापीठ केवळ पदवी देणारे विद्यापीठ न राहता इनोव्हेशनचे प्रमुख केंद्र बनेल, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे नवनियुक्‍त कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी 'सकाळ'ला दिली. ...
जुलै 15, 2019
औरंगाबाद - शहरातील समान पाणी वाटपाचा विषय सोमवारी (ता. 15) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा गाजला. शिवाजीनगर, गारखेडा, पुंडलिकनगर भागात एक दिवस गॅप वाढवून हे पाणी कोणत्या भागाला दिले? असा प्रश्‍न सदस्य राजेंद्र जंजाळ यांनी केल्यानंतर कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व श्री. जंजाळ यांच्यात...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात...
जुलै 15, 2019
पुणे - मुलीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे नुकसान भरपाईचा दावा दाखल केलेल्या ज्येष्ठ दांपत्यासाठी न्यायदान करण्यासाठी न्यायाधीश दोन मजले उतरून खाली आले. त्यानंतर दावा निकाली काढत, त्यांना साडेपाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली.   सीताराम रामभाऊ चासकर (वय ९५) आणि त्यांची पत्नी शांताबाई (वय ८५, दोघेही...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात...
जुलै 15, 2019
कणकवली - "संदेश पारकर यांना भाजपकडून कणकवली विधानसभेचे तिकीट मिळालं तर शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील आणि त्यांना विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी मिळवून देईल,' अशी ग्वाही खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिली.  भाजपचे युवा नेते संदेश पारकर यांचा 51 वा वाढदिवस कार्यक्रम येथील भगवती...
जुलै 14, 2019
औरंगाबाद - महापालिकेचे पिण्याचे पाणी नऊ दिवसाआड येत आहे. तेही केवळ अर्धा तास. राग येण्यासारखी गोष्ट म्हणजे, ते पाणीही अक्षरश: ड्रेनेजचे आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची मागणी नागरिक करीत आहेत. हा प्रकार एन-2 येथील न्यू एसटी कॉलनी येथे घडत आहे. याविरोधात नागरिकांनी महापौरांनाही निवेदन दिले...
जुलै 14, 2019
कोल्हापूर - दिवंगत कवी आणि गीतकार जगदीश खेबुडकर यांची साहित्य-संपदा जतन करण्याचे कार्य शिवाजी विद्यापीठाने हाती घेतले आहे. विद्यापीठात लवकरच  खेबुडकरांचे स्वतंत्र दालन साकारणार असून, यात खेबुडकरांचा जीवनप्रवास रसिकांना अनुभवता येईल. त्यांच्या पहिल्या कवितेपासून त्यांनी लिहिलेली गीते, पटकथा असा...
जुलै 13, 2019
पंढरपूर - सकारात्मक शक्तीचा आविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषणमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. नमामि चंद्रभागा अभियानातील कामे झाल्यावर चंद्रभागा नदी पूर्वीसारखी निर्मल आणि अविरत वाहताना दिसेल. दुष्काळमुक्तीच्या कामात निसर्गाची साथ...
जुलै 13, 2019
रत्नागिरी - कोकण रेल्वेमध्ये मराठी भाषेचा वापर आणि डबल डेकर रात्रीची चालविण्यात यावी, आदी मागण्या कोकण रेल्वेच्या अध्यक्षांकडे करण्यात आल्या. कोकण विकास समन्वय समितीने यासाठी साकडे घातले. यावर डबल डेकर रात्री चालविण्यासंदर्भात कोकण रेल्वे सकारात्मक असल्याचे समितीने सांगितले. कोकण विकास समन्वय...
जुलै 12, 2019
कॅन्टोन्मेंट - कॅन्टोन्मेंट परिसरातील एक घराचा दर्शनी भाग व एका तीन मजली इमारतीचा काही भाग आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कोसळला. यात घराशेजारी बांधलेल्या दोन वासरांचा मृत्यू झाला.   या दोन्ही घटनांची माहिती मिळताच पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी व लष्कर पोलिसांनी घटनास्थळी...
जुलै 12, 2019
पंढरपूर : सकारात्मक शक्तीचा अविष्कार आषाढी वारीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या सकारात्मक शक्तीचा उपयोग हरित आणि प्रदूषण मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी करायचा आहे. दुष्काळ मुक्तीच्या कामात निसर्गाची साथ मिळून बळीराजा सुखी संपन्न होऊ दे , राज्यातील विठ्ठलाच्या रूपातील जनतेची आणखी पाच वर्षे सेवा...
जुलै 12, 2019
पुणे - पर्यावरण हा विषय लहानपणापासूनच मुलांवर बिंबवला, तर पर्यावरण रक्षणाचे बाळकडू त्यांना मिळेल आणि तेच हा विषय पुढील पिढ्यांपर्यंत पोचवतील, असे उद्दिष्ट समोर ठेवून डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीने पहिलीपासून बारावीपर्यंतचा ‘आपले पर्यावरण’ हा अभ्यासक्रम तयार केला आहे. अभ्यासक्रम तयार करून ही संस्था...
जुलै 12, 2019
कुडाळ - माणगांव खोऱ्यातील आकारीपड जमिनीच्या तयार करण्यात आलेल्या मसुद्यातील तांत्रिक दुरूस्त्या करून येत्या चार दिवसात परिपूर्ण मसुदा मंत्रालयात पाठवा, असे आदेश राज्यांचे बंदर विकास व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांना दिले. या मसुद्याच्या प्रस्तावावर...
जुलै 11, 2019
पुणे : सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता लक्षात घेत फॅशन स्ट्रीट मार्केट बंद करून तेथे व्यावसायिक मार्केट उभारण्यात यावे. त्याद्वारे बोर्डाला महसूल मिळेल, असे मत कँटोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विवेक यादव यांनी मांडले. पुणे कँटोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष मेजर जनरल नवनीत...