एकूण 95 परिणाम
जून 13, 2019
पुणे - राज्यातील रक्तदात्यांमध्ये कावीळ (हिपॅटायटिस बी) आणि "एचआयव्ही'चे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के म्हणजे 169 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याचे या वर्षीच्या "राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून...
जून 05, 2019
कऱ्हाड : राज्यातील पालिका, महापालिकांनी पर्यावरण जपण्यासाठी व त्याची जागरूकता वाढविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. शासनाच्या पर्यावरण पुरक धोरणाला शहरी, निमशहरी भागात प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई वसुंधरा पुरस्काराचे वितरण...
मार्च 16, 2019
देहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला. संत तुकाराम महाराज बीज सोहळा शुक्रवारी (ता. २२) आहे. या...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद : "पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहा!' याप्रकारची घोषणा देत सिग्नलवर जाऊन "ताई.. ही घ्या पुडी. नळाला बांधा. चोवीस तास येईल पाणी.' असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भस्माच्या पुड्या वाटत घोषणाबाजी केली. "नाडीचे ठोके बघून जप करुन भस्माची पुडी देऊन रुग्ण बरे करतो...
फेब्रुवारी 11, 2019
लांजा - आपली लढाई कोणत्या पक्ष, व्यक्तीशी नसून कोकणच्या विकासासाठी आहे. मात्र कोकणच्या विकासावर बोलतो म्हणून आपणाला विरोध केला जातो. कोकणी जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ही आपली प्रामाणिक भावना आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कोकणातील जनतेसाठी काम करणार, अशी...
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...
डिसेंबर 01, 2018
औरंगाबाद : क्रिकेट लीग म्हटले कि, प्रत्येकाचे उद्देश ठरलेले. औरंगाबादच्या सामर्थ्य प्रतिष्ठाननेही क्रिकेटचे सामने भरवले. यांनी मात्र, वेगळेपण जपत सामन्यांमधून उभारलेला निधी सामाजिक कार्यासाठी खर्च करायचा ठरवला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत आणि 106 विद्यार्थ्यांचे आरोग्य विमा...
ऑक्टोबर 29, 2018
औरंगाबाद : 'कमवा आणि शिका' योजनेमध्ये मुलींना जनावरांसारखे राबवून घेतले जात आहे. सकाळी दहा वाजता परीक्षा असली, तरी नऊपर्यंत रांगेत उभे रहावे लागते. कॉम्प्युटर सायन्सच्या मुलींना हातात खुरपे घ्यावे लागते. हे निंदनीय असून कौशल्यावर आधारित काम मुलींना द्यावे, अशी मागणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश...
ऑक्टोबर 25, 2018
ह्युस्टन (पीटीआय) : जगप्रसिद्ध 'टाइम' या नियतकालिकाने आरोग्यक्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या 50 सर्वाधिक प्रभावी व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली असून, यामध्ये तीन भारतीय अमेरिकी वंशाच्या नागरिकांचा समावेश आहे. अमेरिकेतील आरोग्यक्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यात या तिघांचाही मोठा वाटा आहे....
ऑक्टोबर 15, 2018
जुन्नर -  जुन्नर नगर पालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॅस्टिक विरोधात रविवारी (ता.14) आठवडे बाजारात धडक कारवाई केली. या कारवाईत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या 13 जणांकडून 22 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला व 140 किलो वजनाचे प्लॅस्टिक जप्त केले. आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री त त्यांच्या पथकाने...
ऑक्टोबर 13, 2018
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे ना हरकत दाखला घेण्यासाठी अनेक प्रस्ताव येतात. त्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे बिअरबारच्या ना हरकत दाखल्यासाठी आता पाच हजारांऐवजी 25 हजार रुपये मोजावे लागणार...
ऑक्टोबर 12, 2018
सिंधुदुर्गनगरी - नाणार प्रकल्पाच्या मुद्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये आज जिल्हा नियोजन सभेत जुगलबंदी रंगली. खासदार नारायण राणे यांनी या वादावर पडदा टाकला. बिघडलेली आरोग्य व्यवस्था, खंडित वीजपुरवठा आणि रखडलेले कृषी पंप, कोलमडलेली बीएसएनएलची सेवा यावरून सदस्य आक्रमक झाले; तर विविध मुद्यांवर...
ऑक्टोबर 03, 2018
मालेगाव : येथील प्रसिध्द वास्तुविशारद, सायकलीस्ट मुकुंद चिंधडे यांनी शारीरिक व मानसिक क्षमतेची कसोटी पाहणारी सायकलींग ब्रेव्हे सुरत ते अहमदाबाद व परत सुरत हे 607 किलोमीटर अंतर 38 तास 30 मिनिटात पुर्ण करुन सुपर रँडोनियर हा बहुमान मिळविला. ही सायकलींग ब्रेव्हे ऑडाक्स इंडिया सुरत रँडोनियर क्लबतर्फे...
ऑक्टोबर 02, 2018
औरंगाबाद - मागील काही महिन्यांपासून घाटी रुग्णालय विविध समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. त्यामुळे प्रशासनास रुग्णांवर उपचार करण्यासोबतच येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिना पुरेल एवढी औषधी उपलब्ध करून देत घाटी प्रशासनाची बोळवण केली. प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी...
सप्टेंबर 20, 2018
उल्हासनगर : साथीच्या आजारावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवणारे उल्हासनगर सध्या डेंग्यूच्या तापाने फणफणले आहे. शहरात डेंग्यूच्या 26 रुग्णांची संख्या असून काल रात्री एका मुलाला डेंग्यूची लागण झाल्याने त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आर्किटेक्ट अतुल देशमुख हे कॅम्प नंबर 4...
सप्टेंबर 18, 2018
कराड : तीन वेळा महाराष्ट्र केसरी असलेल्या पोलिस उपाधिक्षक विजय चौधरी यांना यंदाचा युवा क्रीडा पुरस्कार देण्यात येणार आहे. माजी उपाध्यक्ष नगरसेवक राजेंद्र यादव यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी (ता. 19) त्याचे वितरण होणार आहे. वाढदिवसानिमित्त बुधवारी विविध कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रकांत पाटील,...
सप्टेंबर 18, 2018
राज्य सरकारचा अनुत्पादक खर्च वाढतो आहे. भांडवली खर्चाचे प्रमाण कमी होणे आणि महसुली खर्चाचे वाढणे, हे चांगले लक्षण नाही. विकासाच्या प्रादेशिक असमतोलाच्या प्रश्‍नाकडे कोणत्याच सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, त्याचाही फटका आता जाणवतो आहे. - डॉ. अतुल देशपांडे (आर्थिक घडामोडींचे अभ्यासक) ...
सप्टेंबर 14, 2018
इंदापूर : उजनी धरण पाणलोट क्षेत्रातील महत्वपूर्ण असणाऱ्या अगोती क्र. दोन ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्य पदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी  संभाजी काळे यांची बिनविरोध निवड झाली. काळे यांना बिनविरोध निवडून आणणारे त्यांचे पती संभाजी काळे यांचा सत्कार जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती...
सप्टेंबर 04, 2018
अकोला (लाखपुरी) : विदर्भातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्षेश्वर संस्थान लाखपूरी ता. मूर्तिजापुर जि. अकोला येथे दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्याच्या शेवटच्या रविवारी कावड यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. मूर्तिजापूर, दर्यापूर व अंजनगाव तालुक्यातील जवळपास 32 मोठे मंडळ या यात्रेत सहभागी झाले...
ऑगस्ट 28, 2018
पुणे - डॉक्‍टरांनी प्लेटलेट्‌स आणायला सांगितले की, अंगावर अक्षरशः काटा येतो... किती रक्तपेढ्या फिराव्या लागतील, हे सांगता येत नाही... कारण शहरातील रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेट्‌सचा तुटवडा आहे, आपला जुळा भाऊ केदारला प्लेटलेट्‌स घेण्यासाठी रुग्णालयातून धावतपळत बाहेर पडणारा मंदार ‘सकाळ’शी बोलत होता......