एकूण 113 परिणाम
जून 25, 2019
औरंगाबाद : केंद्रात, राज्यात आणि शहरात सत्तेत असलेल्या युतीमध्ये भाजपची ताकत वाढत चालली आहे. राज्यातील विधानसभा अध्यक्ष, राज्य महिला आयोग, राज्यमंत्रीपदासह सात प्रमुखपदे औरंगाबादच्या वाट्याला आली आहेत. ही पदे मिळाल्यानंतरही शहर आणि जिल्ह्याचे प्रमुख प्रश्‍न अद्यापही 'जैसे थे' आहेत. पाणी, कचरा आणि...
जून 23, 2019
औरंगाबाद : शहराची पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी आता समांतर ऐवजी आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नवीन लाईन टाकण्यात येणार आहे. आचार संहितापुर्वीच यांची मंजुरी केली जाणार आहे. या विषयी मंत्रीमंडळाच्या विस्तरांनंतर मुख्यमंत्र्याशी चर्चा झाली आहे. अशी माहिती उद्योग, खाणीकर्म, अल्पसंख्याक विकास, वक्‍...
जून 16, 2019
औरंगाबाद : बहुचर्चित राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार रविवारी (ता. 16) मोठ्या थाटात पार पडला. या विस्तारात औरंगाबाद पुर्वचे आमदार अतुल सावे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या वीस वर्षांपासून एक निष्ठेने केलेली कामाची आज त्यांना पावती मिळाली. दरम्यान सावे यांनी...
जून 16, 2019
विरार : औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदार संघातील विद्यमान आमदार अतुल मोरेश्वर सावे यांना नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राज्य मंत्री पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे वसई ते देहरी भागात वास्तव व करून असलेला व्यवसायाने शेती करणारा सोमवंशी क्षत्रिय समाजात वाडवळ...
जून 15, 2019
औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात चहा आणि फराळावर चार लाख 68 हजार 445, हार, शाल, बुकेवर एक लाख 11 हजार, तर छायाचित्र, व्हिडीओ शूटिंगवर 20 लाखांचा खर्च करून जनतेच्या पैशांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत केला....
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
मे 20, 2019
औरंगाबाद - अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. याच वृत्तीमुळे शहरात दोघांना आपला जीव गमवावा लागला. असे असंवेदनशील बनू नका. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आपण माणुसकी जपूया असे आवाहन ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या कार्यक्रमात रविवारी (ता. १९...
मे 14, 2019
औरंगाबाद : लग्न म्हटले की थाट माट सोहळा मानपान या सर्व गोष्टी येतात. लाख रुपये खर्च लग्न करण्यात येतात मात्र या सर्व खर्च टाळत छत्रपती संभाजी महाराज यांचे दर्शन घेऊन एकमेकांना वरमाला टाकून विवाह केला. 29 मे ची लग्नाची तारीख ठरली सगळी तयारी सुरू झाली, मात्र बुलंद छावा मराठा युवा परिषदेच्या...
मे 12, 2019
औरंगाबाद : राज्याचे स्वच्छता दुत असलेल्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिष्ठान अंतर्गत रविवारी (ता. 12) औरंगाबादेत महास्वच्छता अभियान राबवण्यिात आले. या अभियानात राज्यातील सात जिल्ह्यातून 35 हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेत शहर स्वच्छ केले. या मोहिमेतून जवळपास दोन हजार टन कचरा जमा झाला आहे....
मे 05, 2019
औरंगाबाद : क्रिकेटचे सामने भरवून उभारलेला निधी "सामर्थ्य प्रतिष्ठान'ने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या डकवाडी (ता.जि. उस्मानाबाद) गावाला देण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या शाश्‍वत विकासासाठी सुमारे पाच लाखांपर्यंतचा निधी ते टप्प्याटप्प्याने देणार आहे. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र दिनी डकवाडीत जाऊन...
मे 02, 2019
औरंगाबाद : वडील क्‍लासवन ऑफिसर असल्याचा गर्व मुलाच्या मनात उत्पन्न होऊ नये तसेच, शालेय वयातच जीवनावश्‍यक कौशल्य आत्मसात व्हावीत, यासाठी औरंगाबादच्या अतिरिक्‍त आयकर आयुक्‍त संदीपकुमार साळुंखे यांचा मुलगा "निर्भय'पणे सामोरे जातोय. चहा बनविण्यापासून स्वत:ची कपडे, भांडी धुण्यापर्यंत त्याला स्वावलंबनाचे...
एप्रिल 21, 2019
औरंगाबाद : मिसारवाडीतील 13 वर्षीय मुलीची एका कुटूंबाला विक्री करुन तिचा बालविवाह लावून दिला होता. त्यानंतर त्या कुटूंबीयांनी पिडीतेला शेण खाऊ घालणे, गुप्त अंगावर सिगारेटचे चटके देणे असा अमानुष प्रकार पिडीतेसोबत केला होता. मुलीचा गुरु, मावशी, चुलत मामा आणि अन्य दोन दलालांनी आरोपी अग्रवाल...
एप्रिल 16, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला आहे. युती सरकारने शहराला सव्वाशे कोटी रुपयांचा निधी दिलाय. यापूर्वी कोणत्याच सरकारने दिला नव्हता. शहरातील सर्व रस्ते पूर्ण होईपर्यंत युती सरकार पैसे देत राहील. कचरामुक्ती, रस्ते आणि पिण्याच्या...
एप्रिल 08, 2019
औरंगाबाद : नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (एनआयआरएफ) मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 85व्या स्थानी मजल मारली आहे. गेल्यावेळी पेक्षा 22 गुणांनी झेप घेतली आहे. दहा दिवसांपूर्वी झालेल्या नॅक मुल्यांकनात विद्यापीठाने गुणांमध्ये सुधारणा करत 'अ' दर्जा कायम ठेवला आहे.  केंद्र...
मार्च 27, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाल्याच्या पार्श्‍वभुमीवर औरंगाबाद जिल्हा परिषदेत असलेली शिवसेना काँग्रेसची युती बुधवारी (ता. 27) संपुष्टात आली. महापौर बंगल्यात शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या चर्चेनुसार हा निर्णय घेण्यात आला.  लोकसभा निवडणुकीत...
मार्च 24, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीच्या मैदानात शिवसेना-भाजप युतीकडून विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे पाचव्यांदा मैदानात उतरले आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीतून कोण उमेदवार राहणार याविषयी शुक्रवारपर्यंत चर्चांना ऊधान आले होते. मात्र आघाडीतर्फे आमदार सुभाष झांबड यांच्या नावाच्या घोषणेने या चर्चेला...
मार्च 22, 2019
औरंगाबाद : आमदारांकडून जेवणाची मदत मागणाऱ्या "त्या' मुलींवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने नियमांचा बडगा उचलला आहे. अवघ्या दोन दिवसात वसतिगृह सोडण्याचे आदेश योगिता तुरुकमाने आणि कोमल शिनगारे या विद्यार्थिनींना देण्यात आले आहेत. विद्यार्थिनींसमोर आता जायचे कुठे हा प्रश्‍न निर्माण झाला...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेले हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या भावाला सरकारने नोकरी दिली खरी; मात्र अविनाश शिंदे यांना महिना दोन हजार रुपयांप्रमाणे पुढील तीन वर्षे मानधन द्यावे, असे नियुक्‍तिपत्रात म्हटले आहे. यातून "खास बाब' केवळ शिक्षकेतर कर्मचारी भरतीप्रक्रियेच्या निर्बंधाबाबतच...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : "आम्हाला काय, तू आयुष्यभर आहेसच, त्यापेक्षा शाळेवर खर्च कर.'' पहिल्या कमाईचा आनंद शेअर करतेवेळी अशी प्रतिक्रिया होती दादासो पाटीलच्या आईची. त्यास जोड मिळाली वडिलांच्या सामाजिक कार्याची. नागराळेतील (ता. पलुस, जि. सांगली) हा तरुण डिसेंबरमध्ये औरंगाबादेत एका मॉलमध्ये नोकरीला लागला आणि पहिला...