एकूण 75 परिणाम
जून 07, 2019
पंढरपूर - सध्या मंदिर समितीचे उत्पन्न ३१ कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते ५० कोटींपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली....
जून 06, 2019
पंढरपूर : शंभर रुपये शुल्क घेऊन श्री विठ्ठलाच्या झटपट दर्शनाची स्वतंत्र व्यवस्था करण्याचा प्रस्ताव मंदिर समितीच्या विचाराधीन होता. तथापि मंदिर समितीचे उत्पन्न 31 कोटी रुपयांहून अधिक झाले असून, आगामी काळात ते पन्नास कोटी रुपयापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सशुल्क दर्शन व्यवस्था सुरू करण्याचा...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 10, 2019
पंढरपूर - यंदा दुष्काळी परिस्थिती तसेच बाजारातील उलाढाल मंदावलेली असताना गरिबांचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठलाच्या देणग्यांमध्ये मात्र यंदा तब्बल पाच कोटींची भरीव वाढ झाली आहे. श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीचे २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे उत्पन्न ३१ कोटी १६ लाखांवर पोचले आहे, अशी माहिती...
फेब्रुवारी 18, 2019
पंढरपूर : देशाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावलेल्या हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी वीस लाखाची मदत श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली. जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या...
जानेवारी 12, 2019
पंढरपूर: श्री विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनासाठी इतके दिवस शुल्क आकारणी केली जात नव्हती. आज (शनिवार) झालेल्या श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत ऑनलाइन दर्शनासाठी नाममात्र शंभर रुपये फी घेण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आणि सदस्य तथा शिवसेनेचे...
डिसेंबर 19, 2018
कऱ्हाड - येत्या विधानसभेला राज्यात भाजप- शिवसेना एकत्र लढणार असल्याचा भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने दावा होत आहे. मात्र, युती व जागा वाटपाचा ‘फॉर्म्यु’ला निश्‍चित होण्यापूर्वीच कऱ्हाड दक्षिणेतून अतुल भोसले व कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे यांच्या उमेदवारीवर महसूलमंत्र्यांनी शिक्कामोर्तब...
डिसेंबर 11, 2018
पंढरपूर - विठ्ठल दर्शनाची रांग कमी करण्याच्या हेतूने टोकनद्वारे दर्शन व्यवस्था सुरू करणे सध्यातरी अशक्‍य असल्याचे मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांना सांगितले.   ते म्हणाले, टोकन दर्शन व्यवस्थेसाठी मंदिरात व दर्शन मंडपात पायाभूत सोयीसुविधा निर्माण कराव्या लागणार आहेत...
नोव्हेंबर 25, 2018
पंढरपूर : कार्तिकी यात्रेच्या कालावधीत श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीला देणगी तसेच फोटो, लाडू प्रसाद विक्री, भक्त निवास भाडे आदी मार्गांनी एक कोटी 98 लाख 21 हजार 434 रुपयांचे उत्पन्न मिळाले. गत वर्षीपेक्षा यंदा कार्तिकी यात्रा कालावधीत 67 लाख 76 हजार 82 रुपयांचा जादा निधी मिळाला आहे, अशी माहिती...
नोव्हेंबर 19, 2018
पंढरपूर : राज्यातील दुष्काळी परिस्थितीतून जनतेला बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाला बळ दे आणि मराठा समाजाला दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू दे असे साकडे श्री विठ्ठलाच्या चरणी घातले असल्याची माहिती महसूल कृषी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे सांगितले. श्री. पाटील यांच्या हस्ते आज पहाटे...
नोव्हेंबर 16, 2018
नेवासे - ""मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही घेणार आहोत. श्रेयाची लढाई कोणी लढू नका. सध्या आरक्षणासाठी घेराव व आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. अरे,...
ऑक्टोबर 02, 2018
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा लाभ चुकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकी एकादशीच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याच दिवशी सुमारे 75 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पणही त्यांच्या हस्ते करण्याचा आमचा प्रयत्न...
ऑक्टोबर 01, 2018
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा लाभ चुकलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी निमंत्रण देण्यात येणार आहे. त्याच दिवशी सुमारे 75 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पण ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा आमचा प्रयत्न...
सप्टेंबर 20, 2018
पंढरपूर : केंद्रीय पुरातत्व विभागाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्यांच्या अधिपत्याखाली येत नसल्याचे कळवले असले तरी त्यांच्या आणि राज्य पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शकतत्वानुसार मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरु करण्यात येणार आहे. ते काम करताना दहाव्या शतकातील मंदिराचा भास होईल असे स्वरुप मंदिराला...
सप्टेंबर 08, 2018
पंढरपूर - श्री विठ्ठल- रुक्‍मिणीच्या झटपट दर्शनाचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन अधटरावला निलंबित करण्याचा ठराव श्री विठ्ठल- रुक्‍मिणी मंदिर समितीच्या बैठकीत शुक्रवारी बहुमताने करण्यात आला. मंदिर समितीचे सदस्य आमदार राम कदम यांच्या बेताल वक्तव्याचे कोणीही समर्थन करू शकत नाही....
सप्टेंबर 07, 2018
पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणीच्या झटपट दर्शनाचा काळाबाजार केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन अधटरावला निलंबित करण्याचा ठराव श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत आज (शुक्रवार) बहुमताने करण्यात आला. बेताल वक्तव्य केलेले दुसरे सदस्य आमदार राम कदम यांच्या वक्तव्याचे कोणीही समर्थन करु शकत नाही....
सप्टेंबर 04, 2018
पंढरपूरः महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांकडून पैसे घेऊन काळाबाजार केला जाणे ही अत्यंत गंभीर बाब असून, हा एकप्रकारे महाराष्ट्रातील वारकऱ्यांचा अपमान आहे. पैसे घेऊन श्री विठ्ठलाचे झटपट दर्शन घडवणाऱ्या टोळीत कोण-कोण सामील आहेत याची सर्वोच्च स्तरावर चौकशी झाली...
सप्टेंबर 02, 2018
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात हजारो वारकरी रांगेत थांबलेले असताना पैसे घेऊन भाविकांना झटपट दर्शन घडवण्याचा काळाबाजार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होता. नुकत्याच उघड झालेल्या अशा प्रकारात अटक केलेल्या तरुणांनी मंदिर समितीचा सदस्य सचिन अधटराव याच्या सांगण्यावरुन भाविकांकडून पैसे घेतल्याची...
सप्टेंबर 01, 2018
पंढरपूर: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात झटपट दर्शन घडवण्यासाठी भाविकाकडून पैसे घेणाऱ्या एका एजंटावर पोलिसांनी शुक्रवारी (ता. 31) गुन्हा दाखल केला होता. त्याच्याकडे चौकशी केल्यावर या प्रकरणात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती सदस्य सचिन अधटराव सामील असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी अधटराव यांच्या...