एकूण 70 परिणाम
मे 30, 2019
सातारा - ‘मोदींनी मागील पाच वर्षांत देशात केलेल्या विकासकामांच्या जोरावर व सर्वसामान्यासाठी राबवलेल्या अनेक योजनांचा लाभ जनतेला झाला. त्याचेच फलित म्हणून पुन्हा देशाने मोदींकडे सत्तेची सूत्रे दिली. महाराष्ट्रातही भाजप सरकारने पारदर्शक काम केले आहे. जिथे कऱ्हाड उत्तरमध्ये भाजपचा आमदार नसताना...
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव)ः अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर बंद आहेत. दरम्यान, तांड्यावर आठ दिवसांत सात विवाह सोहळे पार पडले. मात्र,...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी  आठ दिवसापासुन पाण्याचे टँकर बंद असल्याने अभोना गावासह तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.या  पाणीटंचाई...
मे 05, 2019
औरंगाबाद : क्रिकेटचे सामने भरवून उभारलेला निधी "सामर्थ्य प्रतिष्ठान'ने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या डकवाडी (ता.जि. उस्मानाबाद) गावाला देण्याचा निर्णय घेतला आहे. गावच्या शाश्‍वत विकासासाठी सुमारे पाच लाखांपर्यंतचा निधी ते टप्प्याटप्प्याने देणार आहे. तत्पूर्वी त्यांनी महाराष्ट्र दिनी डकवाडीत जाऊन...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद - नळाला तब्बल आठ दिवसांपासून पाणी न आल्याने आनंदनगर, जयभवानीनगर येथील नागरिकांनी सोमवारी (ता. २९) सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेत टॅंकरचा पुरवठा बंद पाडला. या वेळी पाणी भरण्यासाठी आलेल्या आमदार अतुल सावे यांच्या टॅंकरची हवा सोडण्याचा काहींनी प्रयत्न...
एप्रिल 16, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला आहे. युती सरकारने शहराला सव्वाशे कोटी रुपयांचा निधी दिलाय. यापूर्वी कोणत्याच सरकारने दिला नव्हता. शहरातील सर्व रस्ते पूर्ण होईपर्यंत युती सरकार पैसे देत राहील. कचरामुक्ती, रस्ते आणि पिण्याच्या...
मार्च 28, 2019
पुणे - लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आणि मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांच्या नळ पाणी योजनांची कामे रखडल्याचा आरोप सर्वपक्षीय जिल्हा परिषद सदस्यांनी बुधवारी (ता. 27) झालेल्या सर्वसाधारण सभेत केला. टंचाई...
मार्च 16, 2019
देहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला. संत तुकाराम महाराज बीज सोहळा शुक्रवारी (ता. २२) आहे. या...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : "आम्हाला काय, तू आयुष्यभर आहेसच, त्यापेक्षा शाळेवर खर्च कर.'' पहिल्या कमाईचा आनंद शेअर करतेवेळी अशी प्रतिक्रिया होती दादासो पाटीलच्या आईची. त्यास जोड मिळाली वडिलांच्या सामाजिक कार्याची. नागराळेतील (ता. पलुस, जि. सांगली) हा तरुण डिसेंबरमध्ये औरंगाबादेत एका मॉलमध्ये नोकरीला लागला आणि पहिला...
फेब्रुवारी 14, 2019
वाठार स्टेशन - परिसर कायम दुष्काळी असल्याने या भागामध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या येथील लोकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. मात्र, जाधववाडी येथील जोगमठ डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या तलावातील गाळ तनिष्का व्यासपीठाच्या साहाय्याने व सकाळ रिलीफ फंडातून काढल्यामुळे डिसेंबर...
फेब्रुवारी 13, 2019
नारायणगाव - कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी आक्रमक झालेल्या अवर्षणग्रस्त पूर्व भागातील शेतकऱ्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली डिंभे डावा कालव्याचे गेट उघडून मीना शाखा...
डिसेंबर 07, 2018
बारामती - जिल्ह्यात डिसेंबरच्या सुरवातीलाच २३ टॅंकर सुरू झाले आहेत. बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, शिरूर तालुक्‍यांत दुष्काळाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होऊ लागल्या आहेत. उसाचे घटलेले क्षेत्र, खोल गेलेल्या विहिरी आणि रब्बीचा झालेला चोळामोळा हे सध्याच्या जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळाचे विदारक...
नोव्हेंबर 12, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केले. पाणी वाया जाणार नाही, यासाठी वेळेत व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी यंत्रणा रात्रभर जागी होती. प्रमुख अधिकाऱ्यांची दिवाळी तर जलकुंभांवर आणि जायकवाडीतच साजरी झाली. चार-पाच दिवस त्यांनी तारेवरची कसरत केल्यानेच...
नोव्हेंबर 07, 2018
सोलापूर : नवरात्रापाठोपाठ आता ऐन दिवाळीतही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सणासुदीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ शहरवासियांवर आल्याचा निषेध व्यक्‍त करत आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक फुसका बार पेटवून आंदोलन करण्यात...
ऑक्टोबर 29, 2018
संगेवाडी (सोलापुर) : सांगोला तालुक्यातील मानकाठावरील १४ गावातील टेंभु योजनेच्या पाण्यासाठीच्या जनआंदोलनाला शेतकऱ्यांमधुन मोठा पाठिंबा मिळत आहे. पाण्यासाठी तरुणांनी सुरु केलेल्या या बिगरराजकीय लढ्यामुळे तालुक्यातील पाणीप्रश्न पेटणार आहे. १ नोव्हेंबरपासुन तहसीलसमोर जनावरांसहीत बेमुदत ठिय्या आंदोलन...
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
ऑक्टोबर 25, 2018
पिंपरी - पाणीटंचाईच्या समस्येने हैराण झालेल्या पिंपरीवासीयांना दिलासा देणारा निर्णय झाला असून, भामा आसखेड व आंद्रा धरणातून शहरासाठी पाणी घेण्याच्या फेरप्रस्तावाला मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली. महापालिकेने हा प्रकल्प वेगाने मार्गी लावल्यास दोन-तीन वर्षांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ होईल. ...
ऑक्टोबर 19, 2018
सटाणा - सत्प्रवृत्तीने असत्यावर, दुष्ट प्रवृत्तीवर व सद्गुणांनी दुर्गुणांवर मिळविलेला विजय म्हणजेच विजयादशमी आहे. या दिवशी होणारे रावणाचे दहन प्रतीकात्मक असले तरी समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरांबरोबरच सामाजिक अशांतता पसरविणाऱ्या देशविघातक कृत्य करणाऱ्या अपप्रवृत्तींचे दहन करून सर्वधर्मीयांमध्ये...
ऑक्टोबर 05, 2018
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात काल दिवसभर पाण्याचा टिपूसही नव्हता. तीनशे ते साडेतीनशे मुलींनी गुरुवारी (ता. 4) रात्री दहाच्या सुमारास अचानक रस्त्यावर उतरले आणि कुलगुरूंच्या घरासमोर ठिय्या दिला. मध्यरात्री पर्यंत हा गोंधळ सुरुच होता. दरम्यान, दोनशेच्या...