एकूण 271 परिणाम
जून 22, 2019
पुणे: बीपीओ कंपनीतील कर्मचारी ज्योती कुमारी चौधरीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या कॅबचालक व त्याच्या साथीदाराच्या फाशीच्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. ज्योतीकुमारीच्या आयुष्यात एक नोव्हेंबर 2007 रोजी काय घडलं? हे जाणून घेऊयात... घटनाक्रम 2007 एक नोव्हेंबर 2007 रोजी रात्री साडेदहाच्या...
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 11, 2019
पुणे : खासगी कार्यालयामध्ये काम करणाऱ्या शिपायाने कार्यालयाच्या कपाटात ठेवलेली तब्बल दोन लाख रुपयांची रक्कम लंपास केली. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात संबंधीत कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी प्रसाद उनवने (वय 44, रा.धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन अतुल...
मे 20, 2019
औरंगाबाद - अपघातातील जखमींना मदत करण्याऐवजी त्यांचे छायाचित्र आणि व्हिडिओ काढण्याचे प्रकार वाढले आहेत. याच वृत्तीमुळे शहरात दोघांना आपला जीव गमवावा लागला. असे असंवेदनशील बनू नका. अपघातग्रस्तांना मदतीसाठी पुढे येत आपण माणुसकी जपूया असे आवाहन ॲम्ब्युलन्स हेल्प रायडर्सच्या कार्यक्रमात रविवारी (ता. १९...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : भिंतींना गेलेले तडे, पावसाळ्यात गळकी घरे, जीर्ण झालेले बांधकाम, अपुऱ्या खोल्या, अस्वच्छता, वसाहतीची दुरवस्था अशी एक ना अनेक कारणाने जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे व 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' चा जागर करणारे पोलिसच शासकीय वसाहतीपासून दुरवल्याचे चित्र माढा पोलिस ठाण्यात...
मे 17, 2019
औंध : येथील डीपी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील अतुल रामलींग शिंदे (वय 19 वर्ष) या तरूणाने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अतुल शिंदे हा काल रात्री घराच्या वरच्या मजल्यावर एकटा झोपायला गेला होता. मात्र, सकाळी...
मे 16, 2019
औरंगाबाद - भावाला जेवणाचा डबा देण्यासाठी बीड बायपासवरून जाताना दुभाजकाला धडकून विरुद्ध लेनमध्ये पडल्यानंतर भरधाव कारने चिरडले. यात अल्पवयीन दोन चुलतभावांचा मृत्यू झाला. हा गंभीर अपघात बुधवारी (ता. १५) दुपारी दीडच्या सुमारास घडला.  पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार - अतुल अरुण हातागळे (वय...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 21, 2019
औरंगाबाद : मिसारवाडीतील 13 वर्षीय मुलीची एका कुटूंबाला विक्री करुन तिचा बालविवाह लावून दिला होता. त्यानंतर त्या कुटूंबीयांनी पिडीतेला शेण खाऊ घालणे, गुप्त अंगावर सिगारेटचे चटके देणे असा अमानुष प्रकार पिडीतेसोबत केला होता. मुलीचा गुरु, मावशी, चुलत मामा आणि अन्य दोन दलालांनी आरोपी अग्रवाल...
एप्रिल 10, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी अद्ययावत करून त्यामध्ये शरिराविषयी गुन्हे करणारे, मालाविषयी गुन्हे करणारे तसेच अवैध व्यवसाय करणारे गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. 21 वर्षांपासून फरार असलेले आरोपीही पोलिस...
एप्रिल 08, 2019
वरुड (जि. अमरावती) -  लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप-सेना युतीतर्फे जरुड येथे आयोजित सभेत एका युवकाने प्रश्‍न विचारल्याने त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यात आली व पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकारामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. जरुडातील गुजरीबाजार चौकात शनिवारी (ता. सहा) उशिरा...
मार्च 16, 2019
देहू - ‘‘संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्त देहूत येणाऱ्या लाखो भाविकांना सोयीसुविधा देण्याबाबत कोणत्याही विभागाच्या अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा हवेलीचे प्रातांधिकारी सचिन बारवकर यांनी दिला. संत तुकाराम महाराज बीज सोहळा शुक्रवारी (ता. २२) आहे. या...
मार्च 15, 2019
सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात सोळा हजारांहून अधिक गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित आहे. निवडणुकीच्या कालावधीत सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच असणार आहे. नागरिकांनी आचारसंहितेचे उल्लंघन होईल, धार्मिक तेढ निर्माण होईल, अफवा पसरवली जाईल अशा प्रकारचे संदेश सोशल...
मार्च 06, 2019
पुणे - फ्लॅटसाठी माहेरहून चार लाख रुपये आणण्यासाठी सासरकडून होणाऱ्या छळास कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पर्वती दर्शन येथे सोमवारी दुपारी बारा वाजता ही घटना घडली. पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला.  गीता अतुल पाटोळे, असे...
मार्च 05, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मध्यरात्री जिल्हाभरात ऑपरेशन ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत 243 केसेस करण्यात येऊन वाहनधारकांकडून 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 आरोपींना अटक केली.  जिल्ह्यात रविवारी...
फेब्रुवारी 27, 2019
पुणे - कर्वे रस्त्यावरील वाहतुकीच्या कोंडीपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी महामेट्रोने अखेर पावले उचलली आहेत. वनाज- रामवाडी मार्गावर मेट्रोचे खांब उभारण्याचे काम सुरू असताना बॅरीकेडस दूर करण्यास महामेट्रोने मंगळवारपासून सुरवात केली. कर्वे आणि पौड रस्त्यावरील बॅरीकेडस मार्चअखेरपर्यंत काढणार आहे. ...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद : "पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहा!' याप्रकारची घोषणा देत सिग्नलवर जाऊन "ताई.. ही घ्या पुडी. नळाला बांधा. चोवीस तास येईल पाणी.' असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भस्माच्या पुड्या वाटत घोषणाबाजी केली. "नाडीचे ठोके बघून जप करुन भस्माची पुडी देऊन रुग्ण बरे करतो...
फेब्रुवारी 24, 2019
सोलापूर : कारंबा परिसरातील दरोड्याच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन आणि 18 हजार 900 रुपये किमतीच्या स्टीलच्या सळ्या (स्टील) असा एकूण एक लाख 68 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरी केलेले...
फेब्रुवारी 20, 2019
कोल्हापूर - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि शिवाजी विद्यापीठाच्यावतीने  २८ फेब्रुवारीपासून सलग चार दिवस संजय घोडावत ग्रुप स्टार एअर प्रस्तुत ‘ऊर्जा - संवाद ध्येयवेड्यांशी’ हा अनोखा कार्यक्रम रंगणार आहे. लोककला केंद्रात दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत यशोलौकिकाच्या शिलेदारांशी संवाद साधण्याची ही पर्वणी...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : विमानाचा अवकाशातील आवाज येऊ लागला... तसा हजारोंच्या संख्येने जमलेले नागरिक स्तब्ध झाले...औरंगाबादच्या जमिनीवर वायुसेनेचे विमान उतरताच...तोच तरुणांनी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा सुरु केल्या. मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर उपस्थित महिला आणि मुली अक्षरश: ढसाढसा रडू लागल्या...