एकूण 99 परिणाम
जून 20, 2019
लातूर : लातूर ते बार्शी रस्त्यावर हरंगुळ रेल्वेस्थानकापासून सुरू झालेल्या दुभाजकामुळे सातत्याने अपघात घडत होते. दुभाजक सुरू झाल्याची माहिती देणारा फलक व अन्य उपाययोजना नाही. यामुळे दुभाजक सुरू झाल्याचा अंदाज न आल्याने वाहने दुभाजकावरच जात होती. दररोज होणारे हे अपघात रोखण्यासाठी कोणी तरी शक्कल लढवून...
जून 13, 2019
वैभववाडी - भाजप पदाधिकाऱ्यांनी अरूणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठण व बुडीत क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनापुढे हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या समस्या...
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव)ः अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी आठ दिवसांपासून पाण्याचे टँकर बंद आहेत. दरम्यान, तांड्यावर आठ दिवसांत सात विवाह सोहळे पार पडले. मात्र,...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी  आठ दिवसापासुन पाण्याचे टँकर बंद असल्याने अभोना गावासह तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.या  पाणीटंचाई...
मार्च 16, 2019
गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे....
मार्च 06, 2019
हातकणंगले - हातकणंगले तालुक्‍याच्या ठिकाणी नगरपंचायत व्हावी, यासाठी कृती समितीच्या दोन वर्षांच्या लढ्याला अखेर आज यश आले. हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याची घोषणा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद : "पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहा!' याप्रकारची घोषणा देत सिग्नलवर जाऊन "ताई.. ही घ्या पुडी. नळाला बांधा. चोवीस तास येईल पाणी.' असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भस्माच्या पुड्या वाटत घोषणाबाजी केली. "नाडीचे ठोके बघून जप करुन भस्माची पुडी देऊन रुग्ण बरे करतो...
डिसेंबर 27, 2018
स्वारगेट : स्वारगेट उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूच्या बस थांब्याजवळ नो पार्किंगचे फलक लावलेले असताना रिक्षाचालक तेथे रिक्षा लावतात. हा रस्ता अरुंद असल्यामुळे नागरिक, वाहनचालक, बसचालकांना अडथळा होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून समस्या सोडवावी.    
डिसेंबर 14, 2018
कऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा. चांदोरे, ता. तिरोडा जि. गोदींया) असे संबंधित कामागाराचे नाव आहे. येथील बारा डबरी परिसरातील कचरा डेपोवर सायंकाळी पाचच्या सुमारास प्रत्यक्ष काम सुरू...
डिसेंबर 05, 2018
कोथरूड : मेट्रो प्रकल्पाच्या कामामध्ये रस्त्यावर क्रेन बंद पडल्याने मंगळवारी रात्रीपासून पौड फाटा उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता क्रेन बाजूला घेऊन रस्ता वाहतूकीसाठी खुला केला. दरम्यान रस्ता बंद झाल्याने सकाळी पौड फाटा परिसरात...
नोव्हेंबर 23, 2018
औरंगाबाद : घाटीसह शासकीय कर्करोग रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. 22) सकाळपासून काम बंदचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांमध्ये स्वच्छता व रुग्णसेवेचे काम विस्कळित झाले होते. शुक्रवारी (ता. 23) कामगारांच्या प्रश्नासंबंधी अभ्यागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार अतुल...
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस आरोपीस पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जनहीत शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवून व...
नोव्हेंबर 07, 2018
सोलापूर : नवरात्रापाठोपाठ आता ऐन दिवाळीतही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सणासुदीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ शहरवासियांवर आल्याचा निषेध व्यक्‍त करत आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक फुसका बार पेटवून आंदोलन करण्यात...
ऑक्टोबर 29, 2018
औरंगाबाद : 'कमवा आणि शिका' योजनेमध्ये मुलींना जनावरांसारखे राबवून घेतले जात आहे. सकाळी दहा वाजता परीक्षा असली, तरी नऊपर्यंत रांगेत उभे रहावे लागते. कॉम्प्युटर सायन्सच्या मुलींना हातात खुरपे घ्यावे लागते. हे निंदनीय असून कौशल्यावर आधारित काम मुलींना द्यावे, अशी मागणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश...
ऑक्टोबर 22, 2018
पुणे - पुण्यातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण खंडपीठावर (एनजीटी) सदस्यांची नियुक्ती झाली नसल्याने 26 हजारपेक्षा जास्त दावे दाखल होऊनही "एनजीटी'चे कामकाज फेब्रुवारी 2017 पासून ठप्प झाले आहे. केवळ जुलै 2018 मध्ये 20 दिवस दोन सदस्यीय खंडपीठासमोर दाव्यांची सुनावणी झाली. पश्‍चिम विभागांतर्गत येणाऱ्या...
ऑक्टोबर 08, 2018
पुणे : होर्डिंगचा सांगाडा उतरविताना आवश्‍यक उपाययोजना व काळजी घेण्यात आली नाही, परिणामी होर्डिंग कोसळून चार जणांना आपला जीव गमवावा लागला. हा अपघात रेल्वे प्रशासनाच्या चुकीमुळेच घडला असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे. दरम्यान, या प्रकरणात दोषी असलेल्या मात्र पळून गेलेल्या आरोपींना दोन दिवसांत...
ऑक्टोबर 03, 2018
औरंगाबाद : मुंबईहून औरंगाबादला आलेल्या जेट एअरवेजच्या विमानाला चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करताना बगळ्याने धडक दिली. प्रसंगावधान राखत वैमानिकाने सुखरूप लँडिंग केले त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. असे असले तरी पुन्हा परतीच्या प्रवासाला मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला....
सप्टेंबर 18, 2018
राज्य सरकारचा अनुत्पादक खर्च वाढतो आहे. भांडवली खर्चाचे प्रमाण कमी होणे आणि महसुली खर्चाचे वाढणे, हे चांगले लक्षण नाही. विकासाच्या प्रादेशिक असमतोलाच्या प्रश्‍नाकडे कोणत्याच सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, त्याचाही फटका आता जाणवतो आहे. - डॉ. अतुल देशपांडे (आर्थिक घडामोडींचे अभ्यासक) ...
सप्टेंबर 07, 2018
इडुक्की : केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील टेक्नॉलॉजी इन्स्टीट्युटमध्ये प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वरिष्ठ विद्यार्थ्यांनी सलग तीन तास निर्दयीपणे मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या पायांना गंभीर इजा झाली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर रॅगिंगचा...