एकूण 85 परिणाम
जून 17, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकीवर लक्ष ठेवून आज झालेल्या ‘टीम देवेंद्र’च्या विस्तारामध्ये आयारामांना मंत्रिपदाचे नजराणे मिळाले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना गृहनिर्माण, जयदत्त क्षीरसागर यांना रोजगार हमी व फलोत्पादन खाते, तर आशीष शेलार यांना शालेय शिक्षण खाते देण्यात आले आहे....
जून 15, 2019
औरंगाबाद : महापौर नंदकुमार घोडेले यांनी दीड वर्षाच्या कार्यकाळात चहा आणि फराळावर चार लाख 68 हजार 445, हार, शाल, बुकेवर एक लाख 11 हजार, तर छायाचित्र, व्हिडीओ शूटिंगवर 20 लाखांचा खर्च करून जनतेच्या पैशांची लूट केली आहे, असा गंभीर आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता. 15) पत्रकार परिषदेत केला....
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन केले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे भूमिपूजन...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : गेल्या चार वर्षांपासून शिवसेना-भाजप युतीमध्ये सुरू असलेले कुरघोडीचे राजकारण युतीच्या निर्णयानंतरही थांबलेले नाही. शनिवारी (ता. दोन) महापालिकेतर्फे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अमरप्रीत चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिल्प उभारणी कामाचे...
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या बुलडाणा जिल्ह्यातील मलकारपुरचे संजयसिंह राजपुत व लोणार तालुक्‍यातील चोरपांगराचे नितीन राठोड यांचे पार्थिव शनिवारी (ता.16) औरंगाबादेत आणण्यात आले.विमानतळावर पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी नागरिकांनी अमर रहे अमर...
फेब्रुवारी 10, 2019
औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी समाजातील तरुणाईने दिलेल्या बलिदानानंतर त्यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने मराठा तरुणांनी महापालिका आयुक्‍तांना निवेदन दिले आहे.  आयुक्‍त निपुण विनायक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, काकासाहेब शिंदे,...
फेब्रुवारी 03, 2019
कोल्हापूर - येथील विमानतळाचे नामकरण छत्रपती राजाराम महाराज विमानतळ असे राज्य आणि केंद्र सरकारतर्फे जाहीर करतो, अशी घोषणा केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी आज येथील विमानतळावर केली.  याच वेळी कोल्हापूर विमानतळावर कार्गो हब, नाईट लॅंडिंग, पार्किंगच्या व्यवस्थेबरोबर सर्व्हिसिंग सेंटर,...
जानेवारी 06, 2019
औरंगाबाद - शिवसेना-भाजपचे शहरात एकत्रित राजकारण नगरपालिकेची महापालिका झाल्यापासून आजतागायत सुरू आहे. लहान भाऊ मानून घेत शिवसेनेचे बोट धरून चालणारा भाजप २०१४ मध्ये मोठा झाला आणि आता आम्ही मोठा भाऊ अशी भूमिका घेणे सुरू केले. तेव्हापासून शहर व जिल्ह्यात शिवसेना-भाजप आपापले अस्तित्व जपण्याचा येनकेन...
डिसेंबर 15, 2018
पुणे : महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील मेट्रोच्या भूमिगत मार्गाचे काम दोन टप्प्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. यातील कृषी महाविद्यालय ते फडके हौददरम्यानच्या कामाची निविदा मंजूर झाली असून, टाटा आणि गुलेरमार्क या दोन कंपन्यांना काम देण्यात आले आहे.   महामेट्रोची आढावा बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत...
नोव्हेंबर 29, 2018
धुळे ः "कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला' अशा घोषणांनी एकेकाळी शिवसेनेने डरकाळी फोडत आपला दबदबा निर्माण केला होता. धुळे महापालिका स्थापन झाल्यानंतर पहिल्याच निवडणुकीत आपली सत्ताही स्थापन केली होती. मात्र, त्याच शिवसेनेला गेल्या 15 वर्षांत झालेल्या राजकीय स्थित्यंतरांमुळे यावेळच्या निवडणुकीत...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
नोव्हेंबर 12, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केले. पाणी वाया जाणार नाही, यासाठी वेळेत व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी यंत्रणा रात्रभर जागी होती. प्रमुख अधिकाऱ्यांची दिवाळी तर जलकुंभांवर आणि जायकवाडीतच साजरी झाली. चार-पाच दिवस त्यांनी तारेवरची कसरत केल्यानेच...
नोव्हेंबर 07, 2018
सोलापूर : नवरात्रापाठोपाठ आता ऐन दिवाळीतही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सणासुदीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ शहरवासियांवर आल्याचा निषेध व्यक्‍त करत आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक फुसका बार पेटवून आंदोलन करण्यात...
नोव्हेंबर 04, 2018
औरंगाबाद : "साहेब दिवाळीच्या उत्साहात आम्हाला नागरिकांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे.' ऐन दिवाळीच्या दिवशीच सिडको-हडकोला पाणी पुरवठा न केल्यामुळे संतप्त झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या आठ नगरसेवकांसह आमदार अतुल सावे, शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी रविवारी (ता.चार)...
ऑक्टोबर 25, 2018
पिंपरी - पाणीटंचाईच्या समस्येने हैराण झालेल्या पिंपरीवासीयांना दिलासा देणारा निर्णय झाला असून, भामा आसखेड व आंद्रा धरणातून शहरासाठी पाणी घेण्याच्या फेरप्रस्तावाला मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली. महापालिकेने हा प्रकल्प वेगाने मार्गी लावल्यास दोन-तीन वर्षांनी शहराच्या पाणीपुरवठ्यात वाढ होईल. ...
ऑक्टोबर 14, 2018
पुणे : वनाज-रामवाडी मेट्रो मार्गावरील शिवाजीनगरमध्ये कॉंग्रेस भवन येथून सुरू होणाऱ्या कामात पहिल्यांदाच स्थानक उभारणीच्या कामाला सुरवात झाली आहे. जमिनीपासून सुमारे 14 मीटर उंचीवर हे स्थानक असेल. येत्या दोन वर्षांत हे काम पूर्ण होणार आहे.  काँग्रेस भवन ते नवा पूल दरम्यान पहिल्या टप्प्यात काम होणार...
ऑक्टोबर 04, 2018
जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महानगर पालिका अस्तित्वात येण्यापुर्वी नगरपालिका होती. परिसरातील सदर नगरपालिकेचा विकास आराखडा सन १९७२ मधे मंजुर करण्यात आला. त़्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिका अस्तित्वात आणण्यासाठी पुर्वीच्या ग्रामपंचायत स्वराज्य संस्था कार्यक्षेत्रात एकत्रित करून शासनाने १९८२ ला...
ऑगस्ट 30, 2018
पुणे - मेट्रोचे काम करण्यापूर्वी जमिनीखाली असलेल्या विविध सेवा वाहिन्यांची माहिती घेण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात काम करताना काही ठिकाणी वेगळीच स्थिती असल्याचे आढळून आले आहे. या कामाचा नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी नगरसेवक व वाहतूक विभागाची एकत्रित बैठक घेण्याचे आश्‍वासन "महामेट्रो'कडून...
ऑगस्ट 17, 2018
औरंगाबाद : अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ झाला. भाजपा नगरसेवकांनी एमआयएम नगरसेवकाला बेदम मारहाण केली होती. त्याचे पडसाद लगेच उमटले. एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयासमोर भाजपा संघटन मंत्र्यांच्या गाडीची तोडफोड करून चालकाला मारहाण...