एकूण 124 परिणाम
जून 09, 2019
राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) पुरविलेल्या को-लोकेशन सुविधेमुळे काही शेअर दलालांना "एनएसई'च्या "ऑर्डर बुक'ची पोझिशन "टिक-बाय-टिक' कळत असे. सर्वसामान्यतः शेअर बाजाराच्या "ऑर्डर बुक'ची पोझिशन सर्व सभासद दलालांना एकाच वेळी कळणे अपेक्षित असते. परंतु, को-लोकेशन सुविधा घेतलेल्या दलालांना ही महत्त्वाची...
जून 05, 2019
कऱ्हाड : राज्यातील पालिका, महापालिकांनी पर्यावरण जपण्यासाठी व त्याची जागरूकता वाढविण्यासाठी योगदान देण्याची गरज आहे. शासनाच्या पर्यावरण पुरक धोरणाला शहरी, निमशहरी भागात प्रत्येक घटकापर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई वसुंधरा पुरस्काराचे वितरण...
मे 07, 2019
जाहीराम्याशिवाय एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुर्वी निवडणूकीत बाहेर निघायची. निकाल लागले कि, त्या आरोपांचे काय झाले. हे विचारायची सोय देखील मतदारांना नाही. यंदा तर, जाहीरनाम्यावर मते मागण्याच्या प्रकाराला तिलांजली मिळतेय कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूकीत प्रचाराची पातळी...
एप्रिल 15, 2019
रक्षा खडसे या सकाळी सहालाच मुक्ताईनगर येथील आपल्या निवासस्थानी तयार होऊन प्रचारासाठी रवाना होतात. त्यांच्यासोबत आठ-दहा महिला कार्यकर्ते असतात. रक्षा खडसे यांना बहुतेक सर्वजण ‘ताई’ नावाने संबोधतात. आम्ही गाडीत बसलो. मुक्ताईचा जयघोष झाला. तोपर्यंत अन्य कार्यकर्ते इतर गाड्या घेऊन मागे तयारच. गुरुवारी...
एप्रिल 04, 2019
साडवली - देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक गुणवत्तेची दखल घेत यूजीसीने आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाला स्वायत्तता बहाल केली. कोकणातील हे स्वायत्तता मिळालेले पहिले महाविद्यालय ठरले आहे. स्वायत्तता मिळाल्यानंतरची ध्येयधोरणे अध्यक्ष सदानंद भागवत यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली. यूजीसीच्या...
फेब्रुवारी 13, 2019
नारायणगाव - कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी आक्रमक झालेल्या अवर्षणग्रस्त पूर्व भागातील शेतकऱ्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली डिंभे डावा कालव्याचे गेट उघडून मीना शाखा...
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद - शंभर कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन, शहर बससेवेच्या उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निमंत्रण घेऊन गेलेले महापौर नंदकुमार घोडेले भेटीअभावी मुंबई येथील वर्षा बंगल्यावरून माघारी परतले. मुख्यमंत्र्यांनी आमदारांकरवी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात वेळ देतो, असा निरोप...
डिसेंबर 02, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटातील 'धुवून टाक' हे...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. टीझर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. लय भारी या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता टीझर प्रदर्शित...
नोव्हेंबर 04, 2018
उल्हासनगर : नुकत्याच पार पडलेल्या मुंबई विद्यापीठ अंतर्गत आंतर महाविद्यालयीन शरीर सौष्ठव स्पर्धेत चिन्मय शेजवळ हा विद्यार्थी सुवर्ण पदकासह 'मुंबई विद्यापीठ श्री'चा विजेता ठरला आहे. उल्हासनगरात कानसई रोड भागात राहणाऱ्या वयोवृद्ध आजी जनाबाई शेजवळ यांचा आशिर्वाद घेण्यासाठी आलेल्या चिन्मय आला होता. ...
नोव्हेंबर 01, 2018
नेवासे :  भेंडे (ता. नेवासे) येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे वतीने देण्यात आलेला सहकार भूषण पुरस्कार राज्याचे सहकार,पणन व वस्त्रद्योग  मंत्री सुभाष देशमुख यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.51 हजार रुपये रोख रक्कम, प्रशस्तीपत्र व...
ऑक्टोबर 31, 2018
नागपूर : साकोली येथील भाजपचे आमदार राजेश काशिवार यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज (बुधवार) अपात्र ठरविले असून या आदेशाला आव्हान देण्यासाठी त्यांना महिनाभराची मुदत देण्यात आली आहे. आगामी निवडणुकांचा विचार करता न्यायालयाचा हा निर्णय सत्ताधारी भाजपसाठी अडचणीचा मानला जात आहे....
ऑक्टोबर 25, 2018
मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पायाभरणी सोहळ्याला आज दुर्घटनेचे गालबोट लागले. या कार्यक्रमासाठी अरबी समुद्रात जाणारी स्पीड बोट खडकावर आदळून अपघात झाला. बोटीमधील २३ जणांचे प्राण वाचवण्यात यश आले. दुर्दैवाने शिवसंग्राम संघटनेचा सिद्धेश पवार या कार्यकर्त्याचा बुडून...
सप्टेंबर 09, 2018
कणकवली - सिंधुदुर्गासह राज्यातील खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे. यात सिंधुदुर्गातील 9 हजार शेतकऱ्यांचे 13.50 कोटी रुपये लवकरच माफ होतील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौऱ्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. खावटी कर्ज माफीसाठी...
सप्टेंबर 09, 2018
बोर्डी - स्थळ सोमवंशी क्षत्रिय समाज महिला मंडळाचे कै. गजीताई सावे स्मारक सभागृहात हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांना मदत करण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवंशी क्षत्रिय समाजातील महिलांनी जमविलेला निधी, सिमेवर देशाचे रक्षण करताना हुतात्मा झालेल्या...
सप्टेंबर 08, 2018
सावंतवाडी : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना-भाजप युती करून लढवणार आहे. त्यामुळे काळजी नको असे संकेत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले. आंबोली चौकुळ ला भेडसावणाऱ्या कबुलायतदार गावकर प्रश्नासंदर्भात लवकरच तोडगा काढू. काही गोष्टी तांत्रिक व...
ऑगस्ट 26, 2018
परकी चलनांच्या; विशेषतः अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण वेगानं होत आहे. त्यानं नीचांकी पातळी गाठली असून, अनेक क्षेत्रांवर त्याचे परिणाम होत आहेत आणि दूरगामी परिणामही होऊ घातले आहेत. रुपयाची ही घसरण होते म्हणजे नेमकं काय होतं, त्याची कारणं काय, या घसरणीची झळ कोणत्या गोष्टींना बसेल, ती...
ऑगस्ट 19, 2018
कमलताई तांबे यांच्याकडं मी जवळजवळ दहा वर्षं शिकले. नंतर त्या पुण्याला गेल्या म्हणून मी कौसल्याबाई मंजेश्वर यांना पत्र पाठवलं व "मला शिकवावं' अशी विनंती त्यांना केली. माझं पत्र मिळाल्यावर त्यांनी त्यांच्या गुरू मोगूबाई कुर्डीकर अर्थात माईंना परवानगी विचारली. माई त्यांना म्हणाल्या ः "शिकय, शिकय तिला...
ऑगस्ट 12, 2018
सासवड- साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय होत आहे. 13 व 14 आॅगस्ट रोजीच्या या संमेलनात उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक...