एकूण 112 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
विधानसभा 2019 : लोकसभेच्या निवडणुकीत दारुण पराभव झालेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससमोर विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरसह सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील गड राखण्याचेच नव्हे, तर खेचून आणण्याचे आव्हान असेल. विशेषतः राष्ट्रवादीला सातारा जिल्ह्यातील आपली ताकद पुन्हा दाखवावी लागेल, त्याचबरोबर एकही...
सप्टेंबर 10, 2019
अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाऊ लागल्याची हाकाटी विरोधक पिटत आहेत. काही अर्थतज्ज्ञही त्यात सामील झाल्याचे दिसते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार एकूणच जागतिक परिस्थितीच्या संदर्भात करायला हवा. तसा तो न करता या मुद्द्याचे राजकारण केले जात आहे. माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी...
सप्टेंबर 08, 2019
नारायणगाव (पुणे) : कुकडी पाटबंधारे विभाग क्र.1 नारायणगाव या कार्यालयाच्या आधिपत्याखाली सुमारे पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले येथील पिंपळगाव जोगे पाटबंधारे उपविभाग कार्यालय अळकुटी (ता. पारनेर) येथे स्थलांतरित करण्यास जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. पारनेर तालुक्‍यातील...
सप्टेंबर 07, 2019
कऱ्हाड  ः विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कऱ्हाड पालिकेतील अनेक नगरसेवक भाजपच्या उंबरठ्यावर आहेत. भाजपचे सहयोगी म्हणून काम करणाऱ्या नगरसेवकांचा लवकरच भाजप प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने वेग घेतला आहे. पालिकेतील गटनेते व यशवंत विकास आघाडीचे नेते राजेंद्र यादव यांनी त्या अनुषंगाने...
सप्टेंबर 05, 2019
कणकवली - महाराष्ट्र स्वाभिमानचा गड असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे यांनी दमदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, भाजपसह इतर पक्षांचा उमेदवार निश्‍चित नसल्याने इच्छुकांतील संभ्रम कायम आहे. त्यातच नारायण राणे भाजपत गेल्यास तेथील राजकीय समीकरणे पूर्ण बदलणार असल्याने राणेंच्या...
सप्टेंबर 01, 2019
औरंगाबाद - पक्षातर्फे कोणतेही कार्यक्रम न येणे, जिल्ह्यातील नेतृत्वहीन ठरलेला पक्ष आणि पक्षातील अंतर्गत वादातून खालावत असलेली प्रतिमा याकडे कोणीच लक्ष देत नसल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संदीप कुलकर्णी यांच्यासह महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. मनसे अध्यक्ष...
ऑगस्ट 14, 2019
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहांपैकी आठ विधानसभा मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या मताधिक्‍यात मोठी वाढ झाली. परिणामी, जिल्ह्यात महायुतीच्या चार जागांमध्ये घट होऊन आघाडीच्या तेवढ्याच जागा वाढण्याची शक्‍यता आहे. गेल्या विधानसभा (२०१४)...
ऑगस्ट 07, 2019
नेतृत्व गुण कसे असावेत याचं उत्तर जसं अटलबिहारी वाजपेयी येतं तसं आता ते सुषमा स्वराज यांच्याबाबतीतही देता येईल. तरूणाईने  आदर्श घ्यावा अशा या नेत्या आपल्यातून जाण्याने मोठी हानी झाली आहे, पण आजच्या नेते होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या तरूणाईने किमान  त्यांचे गेल्या पाच वर्षातील खरं तर त्यांच्या...
ऑगस्ट 01, 2019
सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गत निवडणुकांत भारतीय जनता पक्षाने चंचूप्रवेश केला. आता मात्र राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजेंनाच आपल्या पक्षात खेचून घेतल्याने भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांतही आपले "राज्य' आणले आहे. सातारा, जावळी पंचायत समितीच्या सत्तेवर राष्ट्रवादीचे चिन्ह असले, तरी...
ऑगस्ट 01, 2019
सातारा : राष्ट्रवादीच्या ताब्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत शिवेंद्रसिंहराजेंना मानणारे तब्बल आठ संचालक असून, तेही पुढे भाजपचे होऊ शकतात. त्यामुळे जिल्हा बॅंकेत हालचाली गतिमान झाल्या आहेत. संचालकपदाच्या रिक्त असलेल्या (कै.) लक्ष्मणराव पाटील यांच्या जागेवर त्यांचे पुत्र आमदार मकरंद पाटील यांना...
जुलै 29, 2019
कुडाळ - सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील प्रत्येक गिरणी कामगारांना घर मिळवून देण्यासाठी माझा शेवटच्या क्षणापर्यंत प्रामाणिक प्रयत्न राहील. म्हाडाची घर देण्याची प्रक्रिया पारदर्शक ऑनलाईन असल्याने दलालापासून सावध राहा, असे आवाहन माजी राज्यमंत्री तथा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी आज गिरणी कामगार मेळाव्यात...
जुलै 23, 2019
सातारा - भारतीय जनता पक्ष व शिवसेनेच्या नेत्यांच्या गेल्या आठवडाभरातील वक्तव्यांमुळे युती पुन्हा तुटण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशा परिस्थितीला सामोरे जावे लागल्यास भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात प्रबळ उमेदवारांसाठी फारशी शोधाशोध करावी लागणार नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काही मतदारसंघ वगळता...
जुलै 18, 2019
देशातील 14 मोठ्या खासगी बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करत असल्याची घोषणा तत्कालीन पंतप्रधान व अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी केली, तो आर्थिक क्षेत्राला कलाटणी देणारा निर्णय होता. या घटनेला उद्या 50 वर्षे पूर्ण होत आहेत. वास्तविक बॅंकांच्या राष्ट्रीयीकरणाला खरी सुरवात झाली एक जानेवारी 1949 पासून. तेव्हा...
जुलै 15, 2019
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी आमदार सुरेश हळवणकर यांचे नाव आघाडीवर असल्याचे भाजपमधील सूत्रांकडून समजते. येत्या २१ जुलैला राज्य कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्‍यता आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होऊ शकते.  विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे केंद्रात...
जून 13, 2019
पुणे - राज्यातील रक्तदात्यांमध्ये कावीळ (हिपॅटायटिस बी) आणि "एचआयव्ही'चे प्रमाण देशातील सरासरीपेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रक्त संक्रमणातून राज्यातील 13 टक्के म्हणजे 169 रुग्णांना "एचआयव्ही' झाल्याचे या वर्षीच्या "राष्ट्रीय एड्‌स नियंत्रण संघटने'च्या (नॅको) अहवालातून...
जून 03, 2019
भाजप-शिवसेना १३५-१३५ जागांवर लढणार औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन केल्यानंतर शिवसेना-भाजप महायुतीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत युती मित्रपक्ष असलेल्या छोट्या घटक पक्षांना १८ जागा सोडणार आहे; तर शिवसेना-भाजप यांच्यात १३५-१३५ जागांचा...
मे 24, 2019
 नवख्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत राजू शेट्टी यांचा पराभव केला. या विजयाने अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या माने गटाला नव्याने उभारी मिळाली आहे. पराभवाने शेट्टींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. वंचित आघाडीचाही त्यांना निश्‍चितच फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांना वंचित आघाडीचा...
मे 23, 2019
पुणे : ''शिरूर लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व, ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन यामुळे आपल्याला हा विजय मिळाला असून, त्याचे सर्व श्रेय मला निवडून देणाऱ्या जनतेलाच आहे,'' अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी "सकाळ'शी बोलताना दिली.  डॉ. कोल्हे यांनी...
मे 23, 2019
शिरूर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच आमदार युतीचे असले; तरी इतर संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, कार्यकर्त्यांचे मजबूत संघटन आहे. त्यामुळे आमदारांच्या संख्येवर विधानसभेतील यशाचे रंगरूप ठरू शकत नाही. लोकसभेतील यशापयशावरच आमदारकीची बहुतांश गणिते अवलंबून आहेत. सलग दोन निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या...
मे 23, 2019
शिवसेनेचा गड समजला जाणारा दहिसर मतदारसंघ भाजपकडून शिवसेना पुन्हा ताब्यात घेणार का, याची उत्सुकता आहे. तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीप्रमाणे आघाडी झाल्यास आणि ‘मनसे’ची त्यांना साथ मिळाल्यास युतीसमोर आव्हान उभे राहील. उत्तर मुंबईत मागील विधानसभा निवडणुकीत सहा जागांपैकी केवळ मागठाणे...