एकूण 112 परिणाम
सप्टेंबर 20, 2019
नागपूर ः शहराच्या वेशीवर असलेल्या फेटरी, येरला, बोरगाव, माहुरझरी, खडगाव, भरतवाडा, माहुरझरी, चिंचोली, दहेगाव, खंडाळा परिसरात वाघ असल्याची खात्री पटल्यानंतर त्याला पकडण्यासाठी वनविभागातर्फे तीन गस्तिपथके नेमली आहेत. सोबतच प्रत्येक गावातून पाच मुलांना प्रशिक्षण दिले. गेल्या काही दिवसांपासून उपरोक्त...
सप्टेंबर 18, 2019
विरार ः शिक्षक हा हाडाचा साहित्यिक असतो म्हणूनच तो मुलांवर चांगले संस्कार करू शकतो. साहित्य क्षेत्रात अशा शिक्षकांनी मोठे योगदान दिले आहे. त्यातच आता नंदन पाटील यांचेही नाव घ्यावे लागेल. त्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी बरोबरच उर्दू भाषेवर प्रभुत्व आहे. म्हणूनच त्यांच्या हातून चांगली साहित्यसेवा घडत...
सप्टेंबर 15, 2019
सांगली - महिलेची छेड काढल्याच्या रागातून बांधकाम कामगाराचा गळा दाबून खून करण्यात आला. बाळू उर्फ विकी मधुकर मलमे (वय 20, निलजी - बामणी, ता. मिरज), असे त्याचे नाव आहे. अंकलीतील शेतात आज दुपारी मृतदेह मिळाला. त्यानंतर तातडीने पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले. पवन शीतल मलमे, किरण विजय मलमे (...
सप्टेंबर 14, 2019
कामास सुरवात; 50 हून अधिक विद्यार्थ्यांचा पुढाकार, कृतज्ञता व्यक्त करण्याचा अनोखा प्रयत्न  नाशिक ः गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्री जयरामभाई हायस्कूलमध्ये 1983 ते 2009 यादरम्यान शिकलेले माजी विद्यार्थी एकत्र येत शाळेप्रति ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या वर्गखोल्यांना नवे रूप देत अनोखी गुरुदक्षिणा...
सप्टेंबर 10, 2019
भिवंडी : वाहतुकीचे नियम पाळून पोलिसांना सहकार्य करा मोटरसायकलस्वारांनी हेल्मेट वापरावे, मोटार वाहनचालकांनी सीट बेल्ट लावून प्रवास सुखकर करावा, असे लोकोपयोगी संदेश भिवंडी वाहतूक पोलिसांनी सोमवारी (ता. ९) दुपारी प्रतीकात्मक गणपतीद्वारे वाहनचालकांना दिले. संदेश देतानाच ते वाहनचालकांच्या हातात मोदकही...
सप्टेंबर 06, 2019
नाशिक ः विषय एकच असला तरी, त्याला विविध दृष्टीकोनातून पाहाता येते. त्यातून बारकावे समजावून घेत संपूर्ण विषयाचा उलगडा होत जातो. कुठल्याही निर्मितीची साधारण हीच प्रक्रिया आयडीया महाविद्यालयाचे विद्यार्थी अनुभवत आहेत. "व्हर्टिकल स्टुडिओ' या चार दिवसांच्या डिझाईन कार्यशाळेत विद्यार्थी "आयडीया ऑफ प्लेस...
ऑगस्ट 24, 2019
उत्क्रांतीच्या एकूण कालावधीपैकी मागील 100 वर्षांच्या कालावधीमध्येच मानवजातीने सर्वाधिक प्रगती केली आहे, असे म्हटले तर ती नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या पूर्वजांनी कधीच पाहिल्या किंवा अनुभवल्या नव्हत्या इतक्‍या नवनवीन सुविधा आणि प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ आज अगदी सामान्य माणूसदेखील घेताना दिसतो...
ऑगस्ट 23, 2019
उरण : उरणमधील ४५ हजार कुटुंबीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारे संरक्षित क्षेत्र रद्द करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाचे सचिव संजय मैत्रा यांच्याकडे बुधवारी (ता.२१) देण्यात आला. त्यामुळे ४५ हजार कुटुंबीयांचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. उरणचे...
ऑगस्ट 22, 2019
उल्हासनगर : उल्हासनगरातील कॅम्प 1 मध्ये मंगळवारी रात्रीच्या "सचदेव' या तीन मजली इमारतीचा तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावरील सदनिकेमध्ये कोसळला. या सदनिकेत कोणीही नसल्याने अनर्थ टळला. आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या निर्देशानुसार सहायक आयुक्त दत्तात्रय जाधव, अग्निशमन अधिकारी भास्कर मिरपगार यांनी...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : मुंबईतील मोठ्या गणेशोत्सव मंडळांत गणपतीला पितांबर व शेला नेसवला जातो, पण आता घरगुती गणपतीला पितांबार आणि शेला नेसवण्याच्या मागणीत वाढ होत आहे. गणरायाला पितांबर आणि शेला नेसवल्याने त्याचे रूप अधिक मोहक दिसते. त्यामुळे दोन वर्षांत गणरायासाठीच्या वस्त्रालंकाराच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे....
ऑगस्ट 17, 2019
कृष्णा नदी सांगली शहरात घुसली. नुसती घुसली नाही, तर आपण टाकलेला प्रचंड कचरा, प्लॅस्टिक सारं पुन्हा आपल्या घरात टाकून गेली. घराची कचराकुंडी झाली. घर गुदमरू लागलं. दुखणं जुनं आहे, त्यावर काम झालं नाही. कचरा व्यवस्थापनाचे अपयश, हे यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. कृष्णा नदी काय पोटात घेऊन धावते आणि...
ऑगस्ट 02, 2019
बोर्डी ः महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेना प्रथम प्राधान्य देईल, अशी ग्वाही देऊन महिलांबरोबर सुमारे एक तास दिलखुलास संवाद साधून ग्रामीण भागातील विविध विषय आणि समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न महिलांचे लाडके भाओजी आणि शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी केला.  ग्रामीण भागातील महिलांना बोलते करून...
जुलै 28, 2019
ःमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : बाजरीच्या भाकरीची शिदोरी सोबत घेऊन देशाच्या संरक्षण विभागात काम करून गुजराण करणाऱ्या येथील नानासाहेब वाघ यांनी तुटलेल्या बांगडीच्या काचेपासून विविध शोभेच्या वस्तू तयार करण्याची कला आत्मसात केली आहे. आपल्या कलेचे प्रदर्शन विदेशासह संपूर्ण भारतात केले आहे. सुमारे सहा...
जुलै 28, 2019
मुंबई : दहावीचे ओझे मनावर ठेवून व अभ्यासाचा बाऊ न करता; वाचन व सराव या दोन गोष्टींवर भर देत विद्यार्थ्यांनी दहावीचे आव्हान स्वीकारायला हवे, असे मत इंग्रजी व गणित विषयातील तज्ज्ञ शिक्षक रत्नाकर तांडेल यांनी व्यक्त केले. बेलापूर येथील भारती विद्यापीठ प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे दहावीच्या...
जुलै 01, 2019
पंढरपूर : आषाढी एकादशी दिवशी श्रीविठ्ठलाच्या शासकीय महापूजेच्या आधी होणाऱ्या दोन स्वतंत्र नित्यपूजा मुळे लाखो भाविकांना रांगेत तिष्ठत थांबावे लागते. यंदा या नित्यपूजा दोन दाम्पत्यांच्या हस्ते एकाच वेळी केल्या जाणार आहेत. त्यामुळे सुमारे 45 मिनिटे वेळेची बचत होणार आहे रात्री बारा वाजता बंद होणारी...
जून 22, 2019
पुणे - देशातील मतदारांमुळे भाजप विजयी झालेला नाही, तर ईव्हीएममुळे झाला आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला. पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमधील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रोहिणी टेकाळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. अतुल बहुले, वसंत...
जून 02, 2019
औरंगाबाद : अपुऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. ही परिस्थिीत निवारणासाठी शासनातर्फे उपाययोजना सुरु आहे. दुष्काळाची भीषणता वाढत असून, यात मागेल त्याला टँकर आणि मागेल त्यास चारा छावणी देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी (ता.2) सांगितले.  कृषी उत्पन्न बाजार...
मे 17, 2019
औंध : येथील डीपी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील अतुल रामलींग शिंदे (वय 19 वर्ष) या तरूणाने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. अतुल शिंदे हा काल रात्री घराच्या वरच्या मजल्यावर एकटा झोपायला गेला होता. मात्र, सकाळी...
मे 17, 2019
सिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 22 लाख टन काजू बोंड उत्पादित होते; मात्र तो वाया जातो. त्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प या जिल्ह्यात उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. याबाबतच्या अभ्यासासाठी, संशोधनासाठी 10 जणांची एक समिती शासन निर्णयाद्वारे जाहीर झाली आहे, अशी माहिती या...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल...