एकूण 68 परिणाम
मे 19, 2019
हातकणंगले - कुंभोज फाट्यानजीक हातकणंगले वडगाव मार्गावर सकाळी सहाच्या सुमारास ट्रक आणि जीपची धडक झाली. या अपघातामध्ये दोन वर्षांच्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला. तर नऊजण जखमी झाले आहेत. यातील चाैघांची प्रकृती गंभीर आहे.  याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की,  पुणे येथून केमिकलचे साहित्य घेऊन ...
मे 16, 2019
पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरात संत विद्यापीठाची उभारणी केली जाणार आहे पर्यटन विकास महामंडळाच्या येथील भक्तनिवासाच्या सुमारे पाच एकर जागेवर हे संतपीठ व्हावे या दृष्टीने मंदिर समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल...
मे 06, 2019
मुळावा (जि. यवतमाळ) : भारतभूमी ही संतांच्या साहित्याने व विचाराने सदैव सुगंधित असते. असेच संत हरिदाससुत कान्हाचे हस्तलिखित उमरखेड तालुक्‍यातील छोट्याशा गावात "बेलखेड' या गावी सापडल्याने "बेलखेड' हे गाव निश्‍चितच तालुक्‍यातील सर्वांच्या ओठावर असेल आणि बेलखेड या गावाचे पुरातन व इतिहासकालीन अस्तित्व...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : "आम्हाला काय, तू आयुष्यभर आहेसच, त्यापेक्षा शाळेवर खर्च कर.'' पहिल्या कमाईचा आनंद शेअर करतेवेळी अशी प्रतिक्रिया होती दादासो पाटीलच्या आईची. त्यास जोड मिळाली वडिलांच्या सामाजिक कार्याची. नागराळेतील (ता. पलुस, जि. सांगली) हा तरुण डिसेंबरमध्ये औरंगाबादेत एका मॉलमध्ये नोकरीला लागला आणि पहिला...
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
जानेवारी 07, 2019
सकाळची भूमिका - विचारांचा काळोखअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानांनी केलेल्या कृतीमुळे अवघ्या मराठी संस्कृतीची मान खाली गेली आहे. नयनतारा सहगल यांनी संमेलनाच्या उद्‌घाटनाला येऊ नये, म्हणून गेले काही दिवस यवतमाळमध्ये चालविलेला खटाटोप हा विचार स्वातंत्र्याचा संकोच आहे. सहगल यांचे दरवाजे बंद...
जानेवारी 06, 2019
आळेफाटा : आणे (ता. जुन्नर) येथे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रंगदास स्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त आज (ता.६) व उद्या (ता.७) दोन दिवस पारंपरिक पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या आमटी - भाकरी महाप्रसादासाठी लागणाऱ्या आमटीच्या यावर्षीच्या मसाल्याचा एकूण खर्च जवळपास साडेचार लाख रुपये असणार...
डिसेंबर 31, 2018
माणूस हा मूळात संवेदशनील असतो. परिस्थीतीनुरूप त्याच्यातील बदल होत असतात. आजचा काळ हा धकाधकीचा असला तरी समाजात संवेदनशीलता जिवंत आहे. तिची रूपं वेगळी आहेत. रातभोर, बाईशे-श्रावण, आमार भुवन शोम अशा चित्रपटातून त्यांनी वास्तववाद मांडला. सहसा चित्रपट माध्यमाकडे करमणूकीचे साधन म्हणून बघणाऱ्यांना...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
डिसेंबर 02, 2018
मेदलेन द स्क्‍युदिरी या फ्रेंच लेखिकेनं सतराव्या शतकात एक कादंबरी लिहिली. तीत तत्कालीन समाजातले राजकीय नेत्यांची आणि इतर बड्यांची नावं न घेता अशा खुबीनं चित्रण केलं होतं की जाणकार वाचकाला त्या व्यक्ती ओळखता याव्यात. या प्रकारची ज्ञात इतिहासातली ती पहिली कादंबरी. ही शैली "रोमॉं अ क्‍ले' या नावानं...
ऑक्टोबर 31, 2018
सरकारची खर्चाची तोंडमिळवणी करताना दमछाक होत आहे, त्यामुळे शिक्षणासह अनेक खात्यांच्या कारभारात खर्चाला कात्रीचे छुपे धोरण आहे. हा दावा नाकारण्यात येत असला तरी शिक्षण खात्याच्या कामकाजात डोकावले तरी त्याचे प्रत्यंतर येते आहे. ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, असे साधारणतः सरकारी धोरण असते....
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
सप्टेंबर 17, 2018
पाली - बेकायदेशीर गावठी दारु निर्मीती व विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी सुधागड वनविभागाने कंबर कसली आहे. सुधागड वनक्षेत्रपाल समिर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील नागशेत विभागातील गावठी दारुच्या हातभट्ट्या नुकत्याच उध्वस्त करण्यात आल्या आहेत. नागशेत हद्दितील पिंपळोली व नागाव येथे जंगलात अवैध्य...
सप्टेंबर 15, 2018
सासवड (पुणे) : कृषीपंपासाठी वीज जोडणीची प्रकरणे गेल्या काही वर्षापासून प्रलंबित आहेत. ही प्रकरणे लवकरच मार्गी लावली जातील व वीजजोड मिळतील; असे जलसंपदा, जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सासवड येथे स्पष्ट केले. सर्व ग्रामपंचायतीत यापुढील काळात वीजविषयक तक्रारी करण्यासाठी तक्रार नोंदवही...
सप्टेंबर 13, 2018
सांगली - मदन पाटील गटाचे म्हणवले  जाणाऱ्या अतुल माने यांनी भाजप प्रवेशाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करण्यासाठी म्हणून येथील तरुण भारत स्टेडियमवर दहीहंडीचा कार्यक्रम घेतला. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या स्वागतासाठी मंगळवारी रात्री उशिरा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सांगलीत दाखल झाले....
सप्टेंबर 12, 2018
सोलापूर- या जागेकडे महापालिकेच्या कुणाचे लक्ष नसते. तुम्ही पाच हजार रुपये द्या, मी तुम्हाला एक वर्षाचा परवाना आणून देतो. तुम्हाला हवे तेवढे आणि पाहिजे तितके दिवस अतिक्रमण करा. हा सल्ला कुणा राजकीय पुढाऱ्याचा नाही. तर खुद्द अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्याचा आहे. पैसे घेऊनही साहित्य जप्त करून...
ऑगस्ट 15, 2018
घोटी : नाशिक नगर सीमारेषेवर बारीघाटातील ( ता. 13 ) रोजी जंगलात अज्ञात महिलेचा मृतदेहाचा घोटी पोलिसांनी अवघ्या आठ तासात छडा लावत संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्याने पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे तालुक्यातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. बारीघाटात अज्ञात महिलेच्या कुजलेल्या मृतदेहाने तालुक्यात...
ऑगस्ट 14, 2018
सासवड(पुणे) - खरे साहित्य आपल्याला सद्सद विवेकबुध्दी जागृत ठेवण्यास मदत करते. वाचनातून माणसाला माणूस जोडला जातो. हे तंत्र असेच टिकवून ठेवण्यासाठी बदलत्या स्थितीतही नव्या पिढीनेही साहित्याचा विसर पडून देऊ नये., असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका व अत्रे संमेलनाध्यक्षा डॉ. अश्विनी घोंगडे यांनी येथे केले. ...
ऑगस्ट 12, 2018
सासवड- साहित्यसम्राट आचार्य पल्हाद केशव अत्रे यांच्या 120 व्या जयंतीनिमित्त सासवड (ता. पुरंदर) या त्यांच्या जन्मगावी 21 वे आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलन दोन दिवसीय होत आहे. 13 व 14 आॅगस्ट रोजीच्या या संमेलनात उद्घाटनानंतर कवीसंमेलन, परिसंवाद, प्रकट मुलाखत, बाल आनंद मेळा, सांस्कृतिक...