एकूण 68 परिणाम
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
मे 19, 2019
उपळाई बुद्रूक (सोलापुर) : भिंतींना गेलेले तडे, पावसाळ्यात गळकी घरे, जीर्ण झालेले बांधकाम, अपुऱ्या खोल्या, अस्वच्छता, वसाहतीची दुरवस्था अशी एक ना अनेक कारणाने जनतेच्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे व 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' चा जागर करणारे पोलिसच शासकीय वसाहतीपासून दुरवल्याचे चित्र माढा पोलिस ठाण्यात...
मे 13, 2019
औरंगाबाद - शहरवासीयांच्या डोळ्यांतून झोपेची गुंगी उतरली नव्हती. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बाहेरगावाहून ३५ हजार लोक आपापल्या वाहनांनी आले. त्यांनी कोणाच्या सूचनेची किंवा मदतीची वाट न पाहता शहरातील ३३ मुख्य रस्ते चकाचक केले. अचानक लोक येऊन परिसरात झाडत आहेत, कुणी कचरा गोळा करीत आहे, परिसरातील...
एप्रिल 10, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : लोकसभा निवडणूकीत महायुतीचे उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामींच्या प्रचाराच्या कारणावरून मानापमानाचे नाट्य चांगलेच रंगले आहे. या नाट्यातून युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब भवर व त्यांचे अतुल भवर यांची युवा सेनेतून हकालपट्टी करून बळी देण्याचा प्रयत्न झाला....
एप्रिल 10, 2019
सोलापूर : लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील अभिलेखावरील गुन्हेगारांची यादी अद्ययावत करून त्यामध्ये शरिराविषयी गुन्हे करणारे, मालाविषयी गुन्हे करणारे तसेच अवैध व्यवसाय करणारे गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. 21 वर्षांपासून फरार असलेले आरोपीही पोलिस...
मार्च 15, 2019
सोलापूर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्रात सोळा हजारांहून अधिक गुन्हेगारांवर कारवाई प्रस्तावित आहे. निवडणुकीच्या कालावधीत सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच असणार आहे. नागरिकांनी आचारसंहितेचे उल्लंघन होईल, धार्मिक तेढ निर्माण होईल, अफवा पसरवली जाईल अशा प्रकारचे संदेश सोशल...
फेब्रुवारी 24, 2019
सोलापूर : कारंबा परिसरातील दरोड्याच्या गुन्ह्याची स्थानिक गुन्हे शाखेने उकल केली आहे. या प्रकरणात चार आरोपींना अटक करून गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन आणि 18 हजार 900 रुपये किमतीच्या स्टीलच्या सळ्या (स्टील) असा एकूण एक लाख 68 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरी केलेले...
फेब्रुवारी 24, 2019
जलसंधारणाचे प्रयोग आणि मार्ग महाराष्ट्रात उदंड झाले. जे केले, त्याची देखभाल, दुरुस्ती, संवर्धनाबाबत उदासीनता वाढली. आता तर कंत्राटदारी डिझाइनच्या पद्धतीने कोट्यवधी खर्चूनही टॅंकरच्या फेऱ्या काही थांबेनात! जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात ‘येत्या महिन्याभरात पिण्यासाठी घोटभर पाणीसुद्धा मिळणे अशक्‍य...
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस आरोपीस पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जनहीत शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवून व...
नोव्हेंबर 09, 2018
आंधळगाव (सोलापूर) : 'कामसिध्दाच्या नावने चांगभले....' या जयघोषाने सारा आसमंत निनादून निघाला होता. यावेळी धनगरी ढोल, मुक्तहस्ताने होणारी भंडाऱ्याची उधळणीत अशा भक्तीमय वातावरणात खुपसंगी (ता.मंगळवेढा) येथे मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील पाच गावातील श्री.कामसिध्द बंधू-भेटीचा नयनरम्य  उत्साहात पार पडला...
नोव्हेंबर 07, 2018
सोलापूर : नवरात्रापाठोपाठ आता ऐन दिवाळीतही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सणासुदीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ शहरवासियांवर आल्याचा निषेध व्यक्‍त करत आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक फुसका बार पेटवून आंदोलन करण्यात...
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
ऑक्टोबर 24, 2018
संगेवाडी (जि.सोलापूर) : सांगोला तालुक्यातील हक्काच्या टेंभूच्या पाण्यासाठी तरुणपिढी पक्ष, पार्ट्या सोडून एकत्रित लढा उभारु लागले आहेत. सोशल मीडियाचा वापर करुन शेतकऱ्यांना सोबत घेऊन तरुणांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. आता पाणी मिळाल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे तरुण आवर्जून सांगत आहेत....
ऑक्टोबर 13, 2018
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे ना हरकत दाखला घेण्यासाठी अनेक प्रस्ताव येतात. त्यासाठी शुल्क आकारले जाते. त्यात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य समिती बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे बिअरबारच्या ना हरकत दाखल्यासाठी आता पाच हजारांऐवजी 25 हजार रुपये मोजावे लागणार...
सप्टेंबर 28, 2018
मोहोळ, (सोलापूर): शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने चालू ठेवून देशातील व्यापारी संघटनेने आयोजीत केलेल्या भारत बंदला पाठींबा देत विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार व पोलिस निरीक्षकांला देण्यात आले. भारतातील व्यापारी संघटनेच्या वतीने आपल्या मागण्यासाठी भारत बंदचे आव्हान केले होते. त्या बंद ला पाठिंबा...
सप्टेंबर 20, 2018
सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मुंबईतील "सुरुची' या निवासस्थानी गणेश विसर्जनाच्यावेळी महाप्रसादासाठी कडक ज्वारी-बाजरीची भाकरी, शेंगा पोळी, शेंगदाणा चटणी, मिरचीचा ठेचा असा मेनू होता. त्यांच्या निवासस्थानी यापुढेही दररोज बाहेर गावाहून येणाऱ्या किंवा मुंबईतील पाहुण्यांना सोलापुरी जेवणाचा...
सप्टेंबर 15, 2018
मोहोळ (सोलापूर) : गणेशोत्सव व मोहोरम या सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातून पोलिसांनी शांतता व कायदा सुव्यवस्थेसाठी संचलन केले. या उत्सवाच्या काळात जाणीवपूर्वक कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्याला कायद्याचा चांगलाच बडगा दाखविला जाईल असे ही यावेळी पोलिस निरिक्षक कोकणे यांनी सांगितले...
सप्टेंबर 12, 2018
सोलापूर- या जागेकडे महापालिकेच्या कुणाचे लक्ष नसते. तुम्ही पाच हजार रुपये द्या, मी तुम्हाला एक वर्षाचा परवाना आणून देतो. तुम्हाला हवे तेवढे आणि पाहिजे तितके दिवस अतिक्रमण करा. हा सल्ला कुणा राजकीय पुढाऱ्याचा नाही. तर खुद्द अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचाऱ्याचा आहे. पैसे घेऊनही साहित्य जप्त करून...
ऑगस्ट 25, 2018
सोलापूर : वर्षानुवर्षे ओझं वाहून, हातपाय थकले, पोटासाठी वाहतो ओझे, जीवन जगण्याचे तेच साधन आमुचे.... गेल्या चाळीस-पन्नास वर्षांपासून सोलापुरातील फलटण गल्लीत गाडा ओढण्याचे काम करणाऱ्या कोंडाबाई शिंगे, पार्वती ढावरे व काशीबाई सोनवणे या तीन ज्येष्ठ महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा "आधार' मिळवून देत...
ऑगस्ट 14, 2018
भिगवण - धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करून त्याची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी भिगवण परिसरातील धनगर समाजाच्या वतीने येथील मदनवाडी चौफुला (ता. इंदापूर) येथे आंदोलन करण्यात आले. आरक्षणाच्या मागणीसाठी बंदचा मार्ग न स्वीकारता समाजाची भूमिका सनदशीर मार्गाने निवेदनाच्या माध्यमातून...