एकूण 78 परिणाम
जून 21, 2019
पंढरपूर - आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठल व रुक्‍मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा एकावेळी घेण्याचा विचार सुरू आहे. यामुळे पूजेसाठी लागणारा कालावधी अर्ध्या तासाने कमी होईल, अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली. आषाढी यात्रा...
जून 13, 2019
वैभववाडी - भाजप पदाधिकाऱ्यांनी अरूणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गावठण व बुडीत क्षेत्राची पाहणी केली. प्रशासनापुढे हतबल झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या समस्या...
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा...
मे 16, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : अभोणे गाव व तांडा (ता. चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावे लागत आहे. सद्यःस्थितीत दोन्ही ठिकाणी  आठ दिवसापासुन पाण्याचे टँकर बंद असल्याने अभोना गावासह तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झालेली आहे.या  पाणीटंचाई...
मार्च 16, 2019
गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे....
मार्च 14, 2019
सातारा - महाराष्ट्रातील बहुसंख्य विद्यार्थी आज प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून विविध स्पर्धा परीक्षा देत असताना दिसून येतात. मात्र, योग्य मार्गदर्शन, वेळेचे व्यवस्थापन, सामान्य अध्ययनाच्या तयारीची रणनीती व परीक्षेच्या तयारीसाठी कालावधी या माहितीच्या अभावामुळे मागे पडताना दिसून येतात....
मार्च 06, 2019
हातकणंगले - हातकणंगले तालुक्‍याच्या ठिकाणी नगरपंचायत व्हावी, यासाठी कृती समितीच्या दोन वर्षांच्या लढ्याला अखेर आज यश आले. हातकणंगलेला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याची घोषणा आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केली. याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद : "पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहा!' याप्रकारची घोषणा देत सिग्नलवर जाऊन "ताई.. ही घ्या पुडी. नळाला बांधा. चोवीस तास येईल पाणी.' असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भस्माच्या पुड्या वाटत घोषणाबाजी केली. "नाडीचे ठोके बघून जप करुन भस्माची पुडी देऊन रुग्ण बरे करतो...
जानेवारी 26, 2019
कोथरूड - कर्वे रस्त्यावर वाहतूक पोलिसांच्या वतीने दररोज वाहतुकीत बदल करण्यात येत असल्याने कामानिमित्ताने कर्वे रस्तामार्गे शहरात गेलेल्या नागरिकांना सायंकाळी घरी परतताना रोजच रस्ता शोधावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कर्वे रस्त्यावर मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने मेट्रो प्रशासन आणि...
डिसेंबर 27, 2018
स्वारगेट : स्वारगेट उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूच्या बस थांब्याजवळ नो पार्किंगचे फलक लावलेले असताना रिक्षाचालक तेथे रिक्षा लावतात. हा रस्ता अरुंद असल्यामुळे नागरिक, वाहनचालक, बसचालकांना अडथळा होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून समस्या सोडवावी.    
डिसेंबर 27, 2018
मीरा रोड - काशीमिरा भागात सुरू असलेल्या बनावट अमूल कंपनीच्या बटरच्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकून पाच जणांना अटक केली. सहायक पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना सूत्रांकडून याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. घोडबंदर गावाजवळच्या औद्योगिक वसाहतीतील...
डिसेंबर 14, 2018
कऱ्हाड : येथील कचरा डोपोवर कचरा वर्गीकरणाचे काम सुरू असताना सक्रीनींग मशीनमध्ये अडकून कामागाराचा मृत्यू झाला. अतुल रमेश कावडे (वय 27, रा. चांदोरे, ता. तिरोडा जि. गोदींया) असे संबंधित कामागाराचे नाव आहे. येथील बारा डबरी परिसरातील कचरा डेपोवर सायंकाळी पाचच्या सुमारास प्रत्यक्ष काम सुरू...
डिसेंबर 13, 2018
गराडे - नारायणपूर (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषद शाळेच्या व्हरांड्याचे छत कोसळून बुधवारी (ता. १२) दुपारी दोनच्या सुमारास चार विद्यार्थी जखमी झाली. त्यांना सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  हर्षदा विकास पोटे (इयत्ता पाचवी), आर्यन रामदास बोरकर (दुसरी), समर्थ रोहिदास राऊत (चौथी),...
डिसेंबर 05, 2018
कोथरूड : मेट्रो प्रकल्पाच्या कामामध्ये रस्त्यावर क्रेन बंद पडल्याने मंगळवारी रात्रीपासून पौड फाटा उड्डाणपुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी दुपारी साडेबारा वाजता क्रेन बाजूला घेऊन रस्ता वाहतूकीसाठी खुला केला. दरम्यान रस्ता बंद झाल्याने सकाळी पौड फाटा परिसरात...
नोव्हेंबर 28, 2018
पिंपरी - 'सकाळ’च्या पिंपरी विभागीय कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात समाजातील सर्व क्षेत्रांतील मान्यवरांचा स्नेहमेळावा सोमवारी (ता. २६) झाला. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते; तसेच सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय...
नोव्हेंबर 23, 2018
औरंगाबाद : घाटीसह शासकीय कर्करोग रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (ता. 22) सकाळपासून काम बंदचा पवित्रा घेतला होता. त्यामुळे दोन्ही रुग्णालयांमध्ये स्वच्छता व रुग्णसेवेचे काम विस्कळित झाले होते. शुक्रवारी (ता. 23) कामगारांच्या प्रश्नासंबंधी अभ्यागत समितीचे अध्यक्ष तथा आमदार अतुल...
नोव्हेंबर 15, 2018
मंगळवेढा : माचणूर येथील प्रतीक मधुकर शिवशरण (वय. 9) या निष्पाप बालकाचा अपहरण करून निघृण हत्याप्रकरणाला 19 दिवस उलटून गेले तरीही पोलीस आरोपीस पकडण्यात अपयशी ठरल्यामुळे जनहीत शेतकरी संघटनेच्यावतीने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले. पोलिस प्रशासनाचा निषेध नोंदवून व...
नोव्हेंबर 12, 2018
औरंगाबाद - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध काम केले. पाणी वाया जाणार नाही, यासाठी वेळेत व्हॉल्व्ह बंद करण्यासाठी यंत्रणा रात्रभर जागी होती. प्रमुख अधिकाऱ्यांची दिवाळी तर जलकुंभांवर आणि जायकवाडीतच साजरी झाली. चार-पाच दिवस त्यांनी तारेवरची कसरत केल्यानेच...
नोव्हेंबर 07, 2018
सोलापूर : नवरात्रापाठोपाठ आता ऐन दिवाळीतही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळत आहे. सणासुदीत पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ शहरवासियांवर आल्याचा निषेध व्यक्‍त करत आज शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक फुसका बार पेटवून आंदोलन करण्यात...
ऑक्टोबर 29, 2018
औरंगाबाद : 'कमवा आणि शिका' योजनेमध्ये मुलींना जनावरांसारखे राबवून घेतले जात आहे. सकाळी दहा वाजता परीक्षा असली, तरी नऊपर्यंत रांगेत उभे रहावे लागते. कॉम्प्युटर सायन्सच्या मुलींना हातात खुरपे घ्यावे लागते. हे निंदनीय असून कौशल्यावर आधारित काम मुलींना द्यावे, अशी मागणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश...