एकूण 111 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
नागपूर : कुणी घर देता का घर, चार भिंतींचं घर...कुणी शाळा देता का रे, शाळा... कुणी नोकरी देता का रे, नोकरी...ही अवस्था असते विस्थापितांची. मग विदर्भातील गोसेखुर्दचे विस्थापित असोत की नर्मदा धरणाचे. साडेतीन दशकांहून जास्त काळ उलटूनही विस्थापितांच्या पोटात सुखाचे चार घास पडले नाहीत. या व्यथांची कथा...
सप्टेंबर 17, 2019
उस्मानाबाद : नितळी (ता. उस्मानाबाद) येथील शीला-अतुल साखर कारखान्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. 16) भीक मांगो आंदोलन केले. नकुलेश्‍वर बोरगाव (जि. लातूर) येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जयलक्ष्मी नावाने सुरू असलेला साखर...
सप्टेंबर 11, 2019
अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केवळ पैसाविषयक धोरण आणि व्याजदरात बदल करून चालणार नाही, त्याचबरोबर केवळ रोखता वाढवूनही हा प्रश्‍न सुटणार नाही. त्यासाठी वित्तीय धोरण, करविषयक आमूलाग्र बदल आणि उत्पन्न धोरण या त्रयीकडेही लक्ष द्यायला हवे. देशाची आर्थिक स्थिती नेमकी काय आहे, या संबंधीचे चित्र रोज बदलणारे...
सप्टेंबर 09, 2019
आळेफाटा  :  पिंपळगाव जोगा पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय कार्यालय सिंचन व्यवस्थापनासाठी नारायणगाव येथून अळकुटी (ता. पारनेर) येथे हलविण्याचा शासनाने घेतलेला निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, तोपर्यंत आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मुख्य चौकात आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करीत 'राष्ट्रवादी युवक...
जुलै 29, 2019
कोल्हापूर - ट्रक भरताना आणि उतरवताना हमाली देऊन ट्रक मालक कंगाल होत आहेत. एकीकडे ट्रकचा थर्ड पार्टी इन्शुरन्स काढायचा आणि पुन्हा ट्रकमधील मालाचा इन्शुरन्सही द्यायचा. यामुळे वाहतूक व्यवसाय परवडत नाही. म्हणूनच 9 ऑगस्टपासून "ज्याचा माल त्याचा हमाल', "ज्याचा माल त्याचा इन्शुरन्स'. हा निर्धार आज...
जुलै 25, 2019
सोनेगाव डिफेन्स( जि.नागपूर )):  केंद्रातील विद्यमान सरकार भारतातील 41 आयुधनिर्माणी कारखान्यांचे खासगीकरण व निगमीकरण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळे देशातील आयुधनिर्माणी कारखान्यात कार्यरत असंख्य कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, सोबतच देशाची सुरक्षा व्यवस्था संकटात येण्याची शक्‍यता आहे. अशी...
जुलै 06, 2019
कणकवली - शहरातील महामार्ग १५ दिवसांत सुस्थितीत ठेवण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली आहे. त्याला आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. आता पुढील आठ दिवसांत महामार्ग सुरळीत झाला नाही, तर ठेकेदाराला रस्त्यावर आणू, असा इशारा भाजप नेते अतुल रावराणे यांनी दिला. यावेळी आमदार नीतेश राणे यांच्यावरही ...
जून 18, 2019
पुणे - वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाने ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून निषेध केला.  देशात ईव्हीएमविरोधात संशयाचे वातावरण आहे. लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बऱ्याच ठिकाणी आढळल्याचे विरोधी पक्षानेही आरोप केले होते. त्यामुळे आघाडीचे...
जून 17, 2019
राधाकृष्ण विखे पाटील (एमएस्सी- कृषी)  माजी कृषिमंत्री, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते. नगर जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड. साखर कारखानदारी व शैक्षणिक संस्थाचे जाळे. जयदत्त क्षीरसागर  बीड जिल्ह्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. ओबीसी नेता म्हणून राज्यात ओळख. साखर कारखानदार. माजी मंत्री. मितभाषी व...
जून 14, 2019
इस्लामपूर - ‘‘काँग्रेस देशासह महाराष्ट्रातून अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे.  विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र पहायला मिळेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेताही राहिला नाही. बुडत्या जहाजात बसलेल्या माजी मुख्यमंत्र्यांना अतुल भोसलेंचे आव्हान पेलवणार नाही.’’  असे प्रतिपादन...
मे 24, 2019
 नवख्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत राजू शेट्टी यांचा पराभव केला. या विजयाने अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या माने गटाला नव्याने उभारी मिळाली आहे. पराभवाने शेट्टींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. वंचित आघाडीचाही त्यांना निश्‍चितच फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांना वंचित आघाडीचा...
मे 16, 2019
जुन्नर : कुकडी प्रकल्पातील माणिकडोह धरणाचा पाणीप्रश्न गुरुवार ता. 16 ला पुन्हा पेटला. सकाळी दहा वाजता माणिकडोह धरणातून आवर्तन सुरू करण्यात आले. नंतर पाणी सोडण्यात येऊ नये, या मागणीसाठी सर्वपक्षीय नेत्यांनी माणिकडोह धरणाकडे धाव घेतली. यात श्री विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जिल्हा...
मे 03, 2019
सावंतवाडी - शहरात अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. तर काही ठिकाणी पाण्याची वणवण लागली आहे. बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. शहरात टॅंकरने पाणी पुरवठा करणे हे योग्य वाटत नसून तात्काळ पाण्याच्या समस्या सोडवाव्यात, अन्यथा नागरिकांना घेऊन पालिकेसमोर आंदोलन छेडू, असा इशारा...
एप्रिल 30, 2019
औरंगाबाद - नळाला तब्बल आठ दिवसांपासून पाणी न आल्याने आनंदनगर, जयभवानीनगर येथील नागरिकांनी सोमवारी (ता. २९) सिडको एन- पाच येथील पाण्याच्या टाकीवर धाव घेत टॅंकरचा पुरवठा बंद पाडला. या वेळी पाणी भरण्यासाठी आलेल्या आमदार अतुल सावे यांच्या टॅंकरची हवा सोडण्याचा काहींनी प्रयत्न...
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद : "पुडीवाल्या खैरेबाबाचे करायचे काय? ओम फट स्वाहा!' याप्रकारची घोषणा देत सिग्नलवर जाऊन "ताई.. ही घ्या पुडी. नळाला बांधा. चोवीस तास येईल पाणी.' असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने भस्माच्या पुड्या वाटत घोषणाबाजी केली. "नाडीचे ठोके बघून जप करुन भस्माची पुडी देऊन रुग्ण बरे करतो...
फेब्रुवारी 17, 2019
औरंगाबाद : महामंडळाची प्रक्रिया ऑनलाईन झाली आहे. अर्ज भरण्यापासून ते पात्रता प्रमाणपत्र मिळण्यापर्यंत सारेच ऑनलाईन आहे. या प्रक्रियेत दलालांना स्थान नाही, दलाली कमी झाल्यानेच बँका लोन देईनात, असा आरोप आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नरेंद्र पाटील यांनी केला. टक्‍केवारी बंद...
फेब्रुवारी 14, 2019
सातारा - गली गली मे शोर है, मोदी सरकार चोर है, या मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, वडापाव वाले... घ्या मोदी वडा, मोदी सरकारची भजी घ्या, अशा घोषणा देत राष्ट्रवादी युवक, विद्यार्थी, महिला व जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने बेरोजगारीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात...
फेब्रुवारी 13, 2019
लातूर : देशातील युवकांसाठी 2 कोटी रोजगार दरवर्षी उपलब्ध करून देऊ, असे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने तरुणांची दिशाभूल केली. नवीन रोजगार तर सोडा आहे तो रोजगारसुध्दा नोटाबंदीमुळे गमवावा लागला, असा आरोप करत  राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जवाब दो... जॉब दो... आंदोलन बुधवारी करण्यात आले...
फेब्रुवारी 13, 2019
नारायणगाव - कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला मुहूर्त मिळत नसल्याने पाण्यासाठी आक्रमक झालेल्या अवर्षणग्रस्त पूर्व भागातील शेतकऱ्यांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार यांच्या नेतृत्वाखाली डिंभे डावा कालव्याचे गेट उघडून मीना शाखा...
जानेवारी 15, 2019
नारायणगाव - येथील वारूळवाडी-गुंजाळवाडी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्या प्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल बेनके, तालुका युवक अध्यक्ष सूरज वाजगे, वारुळवाडीचे उपसरपंच, सदस्य यांच्यासह...