एकूण 66 परिणाम
जून 19, 2019
कणकवली - राज्य सरकारच्या अर्थसंकल्पात काजू प्रक्रिया उद्योगासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. यामुळे आजारी असलेल्या काजू प्रक्रिया उद्योगाला निश्‍चितपणे "अच्छे दिन' येतील. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यासही मदत होईल, अशी माहिती भाजपचे प्रदेश...
जून 04, 2019
आसोला, केम येथे घरांवरची छपरे उडाली; विजेचे खांब पडले, झाडे कोसळली बुटीबोरी / कामठी / भिवापूर - मॉन्सूनपूर्व पावसाने कामठी व हिंगणा तालुक्‍यातील काही गावांना सोमवारी जोरदार फटका बसला. एका मेंढपाळासह दोघांचा मृत्यू झाला. कामठी तालुक्‍यातील केम या गावात वादळामुळे नुकसान झाले. तर हिंगणा तालुक्‍यातील...
मे 18, 2019
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील लढाई महाराष्ट्र स्वाभिमान पक्षासाठी विधानसभेचा पाया रचणारी आणि शिवसेनेच्या आमदारांना पुढील कालावधीच्या तयारीची ठरली. कोकणातील शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय शत्रुत्व या लढतीदरम्यान दिसले. निकालातून आगामी विधानसभेत कोणाचे आसन भक्‍कम असेल, याचा...
एप्रिल 14, 2019
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल जाधव यांनी पुणे स्टेशन येथे डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.  त्याचबरोबर दिवसभर येथे येणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते आणि जनतेशी त्यांनी खुला संवाद साधला. या वेळी...
मार्च 14, 2019
समाजकारणाची धुरा सांभाळत असताना आई म्हणूनही आपल्या तीनही मुलांवर उत्तम संस्कार केले. राजकीय वलयापासून दूर ठेवत मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रांत कार्य करण्यासाठी सक्षम बनविले. सासू, सुनेच्या नात्याच्या पलीकडे जाऊन तिन्ही सुनांना संसाराच्या रहाटगाडग्यात मुळीच अडकवून ठेवले नाही. त्यांच्या भक्कम...
मार्च 14, 2019
प्रत्येक कुटुंब हे स्त्रीवर अवलंबून असते. स्त्री सक्षम तर कुटुंब सक्षम. म्हणून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. महिलांनीसुद्धा आपल्यातील कौशल्य विकास, उद्योगशीलता व सर्जनशीलतेला वाव द्यायला हवा, असे मत असणाऱ्या गौरीताई बेनके प्रापंचिक जबाबदारी सांभाळत समाज कार्याचा वसा पुढे...
मार्च 11, 2019
अभिनेता विद्युत जामवाल अभिनीत 'जंगली' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा कौटूंबिक चित्रपट 29 मार्चला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'जंगली'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यु ट्यूबवर 20 मिलीयन पेक्षा जास्त...
मार्च 07, 2019
"जळगाव क्रिकेट लीग' ठरणार पायोनिअर!  जळगाव : जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे यंदा प्रथमच "आयसीसी'चे नियम लागू असलेली व "आयपीएल'च्या धर्तीवर आयोजित "जळगाव क्रिकेट लीग' स्पर्धा होत असून, ही स्पर्धा क्रिकेट आणि एकूणच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी "पायोनिअर' ठरणार असल्याचे मानले जात आहे. रतनलाल सी. बाफना...
मार्च 07, 2019
देवलापार / रामटेक - पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या देवलापार वनपरिक्षेत्रातील बांद्रा तलावाच्या गाळात फसलेल्या वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. वनपाल व वनरक्षक नियमित गस्त घालत असताना वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.   मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नियमित गस्त...
मार्च 05, 2019
जळगाव : जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी मध्यरात्री जिल्हाभरात ऑपरेशन ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात मध्यरात्री 12 ते 3 या वेळेत 243 केसेस करण्यात येऊन वाहनधारकांकडून 48 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून 70 आरोपींना अटक केली.  जिल्ह्यात रविवारी...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...
मार्च 02, 2019
जळगाव ः "आयपीएल'प्रमाणे शहरात "जळगाव टी-20 क्रिकेट लिग' स्पर्धा रंगणार आहेत. जळगावात प्रथमच होत असलेल्या या स्पर्धेत आठ संघ मालकांची घोषणा जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी पत्रकार परिषदेत केली.  हॉटेल प्रेसिडेंट कॉटेज येथे आयोजित कार्यक्रमात स्पर्धेचे मुख्य...
फेब्रुवारी 24, 2019
नागपूर - ‘नाटक ही अडगळ नसून जीवन समृद्ध करणारी कला आहे, नाटक हे मानवी जगण्याचे प्रतिबिंब आहे,’’ असे प्रतिपादन नवी दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’चे संचालक वामन केंद्रे यांनी केले. ९९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनातील ‘नाटक : जगण्याची समृद्ध अडचण’ या परिसंवादात ते बोलत होते.  ‘‘गर्दी...
फेब्रुवारी 11, 2019
लांजा - आपली लढाई कोणत्या पक्ष, व्यक्तीशी नसून कोकणच्या विकासासाठी आहे. मात्र कोकणच्या विकासावर बोलतो म्हणून आपणाला विरोध केला जातो. कोकणी जनतेचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे, त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. ही आपली प्रामाणिक भावना आहे. शेवटच्या श्वासापर्यंत कोकणातील जनतेसाठी काम करणार, अशी...
फेब्रुवारी 10, 2019
अरण्य म्हणजे केवळ वाघ-सिंह-बिबटे-सांबरे-नीलगाई किंवा माकडं-वानरं नाहीत. वनाच्या आश्रयानं राहणारा प्रत्येक जीव त्याचा घटक आहे. अगदी निळ्या आभाळात स्वच्छंद विहार करणारे पक्षीही त्याचे अविभाज्य भाग आहेत. शिवाय अरण्य किंवा वन म्हणजे घनदाट झाडी नव्हे. शुष्क पानगळीचा प्रदेश, मोकळी मैदानंही त्यात येतात....
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
जानेवारी 19, 2019
पुणे : पुरातत्त्व विभाग प्राधिकरणाने नगर रस्त्यावरील मेट्रोच्या अलाईनमेंटला आगाखान पॅलेसमुळे आक्षेप घेतला आहे. त्यामुळे महामेट्रोने कल्याणीनगरमार्गे सुधारित मार्ग तयार केला आहे. परंतु, यामुळे डॉ. सलीमअली अभयारण्याला धोका निर्माण होत असल्याचे काही पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे. या पार्श्‍वभूमीवर ''...
जानेवारी 12, 2019
सांगली : वाऱ्याच्या वेगाने बाईक्‍सवरून थरार करत जाणाऱ्या तरुणाईला आज युवक दिनानिमित्त सुरक्षा नियमांकडे लक्ष द्या अन्‌ स्वत:बरोबरच इतरांच्या जीवाचीही काळजी घ्या, अशी साद घालत "यिन' व "यिनबझ'तर्फे सेफ्टी ड्राईव्हचा संदेश देण्यात आला. "सकाळ माध्यम समूह' व सांगली पोलिसांच्या वाहतूक शाखा यांच्या संयुक्...
जानेवारी 07, 2019
चोपडा - महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करणाऱ्या नाम फाउंडेशनचे काम चांगले आहे. नाम फाउंडेशनच्या पाच ट्रष्टीपैकी मी एक आहे. आजपर्यंत मी अनेक कार्यक्रमांना गेलो. परंतु चोपड्यात पत्रकारांनी सामाजिक बांधिलकी जपत कार्यक्रम घेऊन आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केली ही बाब अभिमानास्पद आहे....
जानेवारी 04, 2019
वर्धा : कोणतेही मूल अनुत्तीर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांमधील कौशल्य ओळखायला आपण कमी पडतो आणि म्हणून आपल्या सोयीसाठी त्यांच्या कपाळावर नापासचा शिक्का मारतो. विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षित करणे म्हणजे शिक्षण असे मानून राज्य शासन शिक्षण क्षेत्रात विविध उपक्रम राबवीत आहे. त्याचा परिणाम...