एकूण 6 परिणाम
मार्च 30, 2019
पुणे  : गेल्या बावीस वर्षांपासून रखडलेले वारज्यातील अग्निशामन केंद्र, काकडे सिटी ते जिजाई गार्डन येथील रद्द झालेला उड्डाण पूल, नागरिकांच्या जिव्हाळ्याची भाजी मंडई, आंबेडकर चौकात होणारी वाहतूक कोंडी, वारजे उड्डाण पुलाजवळ लागलेल्या सहा सीटर रिक्षांमुळे होणारी कोंडी, असे वारजे भागातील विविध प्रश्‍न...
फेब्रुवारी 09, 2019
वारजे :  वारजे येथील अतुल नगर जवळ नविन बसविण्यात आलेला डिजिटल फलक पुन्हा खराब झालेला आहे. तरी संबधितांनी याची दखल घेवून तातडीने दुरुस्थी करावी.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या,...
डिसेंबर 27, 2018
स्वारगेट : स्वारगेट उड्डाणपुलाच्या डाव्या बाजूच्या बस थांब्याजवळ नो पार्किंगचे फलक लावलेले असताना रिक्षाचालक तेथे रिक्षा लावतात. हा रस्ता अरुंद असल्यामुळे नागरिक, वाहनचालक, बसचालकांना अडथळा होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष देवून समस्या सोडवावी.    
ऑक्टोबर 30, 2018
पुणे : कोथरुड येथील मृत्युंजयेश्वर मंदिरच्यामागे नाल्यसलगच्या रस्त्याच्या मध्यभागी एक वृक्ष उभा आहे. रस्ता खराब स्थितीत असुन रात्रीच्या वेळी येथे अंधुकसा प्रकाश असतो. हे अतिशय धोकादायक असून येथे अपघात होऊ शकतो. तरी महारपालिकेला दक्षता देण्याची गरज आहे. महापालिकेने ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे...
जुलै 14, 2018
पुणे : पीएमसी ऍपवर तीन वेळा तक्रार करूनही प्रशासनाकडून अद्याप दखल घेण्यात आली नाही. विशेष म्हणजे तक्रार सोडविण्यात आली असल्याचे संदेश ऍपवर पाठविला जातो. गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीचा कारभार बेशिस्त झाला आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांना याचे काही देणे-घेणे नाही. यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात...
फेब्रुवारी 06, 2018
पुणे- नगरसेवक श्री दिलीप वेडे पाटील यांच्या हस्ते ३० किलोवॅट रुफटॉप सोलर सिस्टिमचे बेलाविस्टा अपार्टमेंट बावधन येथे उदघाटन करण्यात आले. ह्यावेळी माननीय नगरसेवक श्री किरण दगडे पाटील, नगरसेविका सौ.श्रद्धा प्रभुणे व सौ अल्पना वर्पे उपस्थित होत्या. सोलर प्रोजेक्ट सुरु झाल्यामुळे महिन्याला ३४०० विजेचे...