एकूण 17 परिणाम
डिसेंबर 17, 2018
देशातील कापूस उत्पादनात यंदा १२ टक्के घट होण्याची शक्यता आहे. गेल्या नऊ वर्षांतील हे सर्वात कमी उत्पादन ठरेल. महाराष्ट्र व गुजरात या प्रमुख कापूस उत्पादक राज्यांत दुष्काळाचा फटका बसल्याने उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. उत्पादन घटीमुळे कापूस निर्यातीवर परिणाम होईल तसेच कापसाच्या दरात सुधारणा...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रक्रिया उद्योगाला चालना देत आहे. महाराष्ट्रासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत १०९ प्रकल्प  उभारणीसाठी केंद्राने २५०० कोटी अनुदान...
ऑक्टोबर 31, 2018
वणी (नाशिक) : दैनिक ‘‘अॅग्रोवन" च्या माध्यमातून नवनवीन शेतीविषयक तंत्र, प्रयोग, बाजार आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय माहिती शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचत अाहे. आधुनिक शेतीसाठी अग्रोवन मार्गदर्शक म्हणून कार्य बजावत असून शेतकरी बांधवांनी 'अॅग्रोवनच्या समृद्द शेती बक्षीस योजनेत सहभागी होण्याचे आवाहन...
जून 04, 2018
देशातून २०१७-१८ या हंगामात कापसाची गेल्या चार वर्षांतील विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. कापूस निर्यातीत आधीच्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ३० टक्के वाढ होऊन ती ७५ लाख गाठींपर्यंत पोचण्याची शक्यता आहे, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (सीएआय)चे अध्यक्ष अतुल गणात्रा यांनी सांगितले. जागतिक...
मे 22, 2018
जळगाव - रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली असतानाच सध्या मुस्लिम बांधवांच्या रमजान पर्वामुळे केळीची मागणीही बऱ्यापैकी आहे. रावेरातून दिल्ली, जम्मू काश्‍मीरच्या व्यापाऱ्यांकडून आगाऊ नोंदणी करून सध्या खरेदी सुरू असून, दर आणखी १५ ते २० दिवस बऱ्यापैकी राहतील, असे संकेत आहेत.  सध्या दर्जेदार केळीला...
मे 07, 2018
येत्या खरीप हंगामात देशात सोयाबीनचा पेरा १५ टक्के वाढण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवरील शुल्कात गेल्या दहा वर्षांतील विक्रमी वाढ केल्यामुळे सोयाबीनचे दर वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी यंदा सोयाबीनची लागवड वाढवतील, असा `सॉल्वेन्ट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया`चा अंदाज आहे. सोयाबीन...
एप्रिल 24, 2018
जळगाव जिल्ह्यातील रावेर हे राज्यातील केळीचे आगार म्हटले तर वावगे ठरणार नाही. साधारण १९६४ पासून या भागात केळीची शेती पाहण्यास मिळते. तापी नदीचे पाणी व सातपुडा पर्वतामधील मंगरूळ, अभोळा, सुकी, गारबर्डी आदी प्रकल्पांमुळे रावेर तालुका जवळपास ९० ते १०० टक्के बागायतदार झाला आहे. तालुक्यातील केऱ्हाळे...
एप्रिल 03, 2018
जलसंधारण ही संकल्पना राबविताना प्रत्येक पाणलोट क्षेत्राचा व्यवस्थित अभ्यास करावा. पाणलोट क्षेत्रातील अपधाव, जमिनीची धूप इत्यादी बाबतींतील निरीक्षणांची नोंद ठेवणे आवश्‍यक आहेत. या नोंदीनुसार जलसंधारणाच्या कामात योग्य ते बदल करावेत. पाणलोट क्षेत्रावरील जलसंधारणासाठी करावयाच्या ओघळीवरील उपचारात सिमेंट...
डिसेंबर 16, 2017
जळगाव जिल्ह्यातील चांगदेव गाव परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत बचत गट, कृषी विज्ञान मंडळ, शेतकरी कंपनी आदी विविध प्रयत्नांतून स्वतःमधील उपक्रमशीलतेला वाव दिला आहे. यांत्रिकीकरण, अवजारे उपलब्धता, बियाणे निर्मिती, बिक्रेटरूपी खतनिर्मिती आदींच्या माध्यमातून शेतीतील खर्च कमी करताना उत्पन्नाचे स्रोत...
डिसेंबर 04, 2017
कापसावर जीएसटीअंतर्गत लागू केलेल्या रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम (आरसीएम)च्या विरोधात १५ डिसेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया(सीएआय)ने घेतला आहे. जीएसटी परिषदेच्या २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत कापसावरील `आरसीएम`च्या मुद्यावर तोडगा निघाला नाही तर २२ डिसेंबरपासून...
नोव्हेंबर 21, 2017
अचलापूर (जि. अमरावती) येथील अतुल लकडे आज पंचक्रोशीत प्रगतिशील शेतकरी म्हणून अोळखले जातात. तसे हे कुटूंब मुळचे कुटासा (ता. अकोट, जि. अकोला) या खारपाणपट्ट्यातील गावचे. मात्र तेथे त्यांची जराही शेती नव्हती. त्यामुळे अतुल यांचे वडील पुरुषोत्तम व आजोबा महादेव गाव सोडून अचलपूर...
ऑक्टोबर 29, 2017
जळगाव - भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) मागील कापूस हंगामात खुल्या बाजारात उतरून कापूसखरेदी करून त्याच्या गाठींची विक्री केली होती; पण सीसीआयच्या राष्ट्रीय बैठकीत खुल्या बाजारात कापूस खरेदीसंबंधीचा निर्णय झाला नाही. पुढील काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी दिसली तर खुल्या बाजारात सीसीआय कापूस खरेदी...
ऑगस्ट 25, 2017
दर नियंत्रणासाठी केंद्रीय अन्न मंत्रालयाचा राज्यांना सल्ला किमान निर्यात मूल्य लागू करण्याचाही केंद्राचा विचार नवी दिल्ली - दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कांदा व्यापारी/घाऊक विक्रेत्यांवर साठा मर्यादेचे (स्टॉक लिमिट) बंधन घालण्याचा सल्ला राज्यांना देण्यात आला आहे, असे केंद्रीय अन्न आणि नागरी...
जुलै 20, 2017
बोरीच्या नवीन झाडांना वळण देणे पुढील व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. कलम लावल्यानंतर नवीन फुटीला बांबूच्या काठीचा आधार द्यावा. नवीन फुटीवर किंवा जागेवरच भरलेला नवीन डोळा फुटून ६० सें.मी.पर्यंत येणाऱ्या फांद्या १५-२० सें.मी. अंतरावर वाढू द्याव्यात. अशाप्रकारे झाडांचा मजबूत सांगाडा तयार...
जुलै 18, 2017
बाेर फळबाग करताना ‘इनसिटू’ पद्धत फायदेशीर ठरते. त्यासाठी खड्ड्यात बिया लावून खुंट वाढवून घ्यावे. रोपे पेन्सिलच्या जाडीची झाल्यावर त्यांच्यावर चांगल्या जातीचे डोळे भरावेत.   बोरीचे पीक हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगले येते. गाळाची, निचरा होणारी जमीन या पिकासाठी चांगली असते. खारवट, क्षारयुक्त...
जानेवारी 05, 2017
मुख्यमंत्री : वॉटर कपसाठी ३० तालुक्‍यांची घोषणा  मुंबई - सिनेअभिनेता अामीर खान यांच्या पुढाकाराने दुष्काळमुक्‍त महाराष्ट्रासाठी राज्यात ‘पाणी फाउंडेशन’च्या माध्यमातून सुरू असलेली ‘वॉटर कप स्पर्धा’ लोकचळवळ होत असून, यामधूनच राज्यात ‘जलसेना’ उभी राहत आहे. ही जलसेनाच आगामी काळात महाराष्ट्राला...
डिसेंबर 23, 2016
नागपूर - शासनाच्या ‘परसबाग फुलविणे’ या उपक्रमांतर्गत रामटेक तालुक्‍यातील काचुरवाही जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी विद्यार्जन करतानाच हळदीची शेतीशाळा केली. या प्रयोगातून सहा ते आठ किलो हळदीचे उत्पन्न काढले. नावीन्यपूर्ण प्रयोगातून येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना एक नवीन...