एकूण 23 परिणाम
जानेवारी 28, 2019
लखनौ : दोन महिन्यांपूर्वी जमावाच्या हल्ल्यामध्ये मृत्यमुखी पडलेले पोलिस अधिकारी सुबोधकुमार सिंह यांचा मोबाईल फोन शनिवारी सायंकाळी मुख्य आरोपीच्या घरात आढळून आला. या हिंसाचारप्रकरणी बुलंदशहरमध्ये वास्तव्यास असलेल्या प्रशांत नट्ट याच्या घरावर पोलिसांनी छापे घातले होते. सध्या पोलिस या मोबाईलची तपासणी...
डिसेंबर 23, 2018
औरंगाबाद : अर्धवट माहितीच्या आधारे आमचा नगरसेवकही बोलत नाही, मात्र चंद्रकांत खैरे खासदार असताना काहीही आरोप करतात. खैरे जरा खासदारासारखे वागा असा चिमटा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी रविवारी (ता.23) शहर बसच्या उद्घाटनप्रसंगी काढला. विशेष म्हणजे यावेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची...
डिसेंबर 11, 2018
देशात हुकुमशाही सारखं वातावरण असल्याचं चित्र निर्माण केलं जात होतं ते बरोबर आहे की नाही हा वादाचा मुद्या असला तरी देशाची लोकांसाठी विश्‍वासार्ह असलेल्या सुप्रीम कोर्टाने गेल्या साडेचार वर्षात सरकारवर झाडलेले ताशेरे आणि स्वायत्त संस्थांना हाताशी धरून केल्या जाणाऱ्या कारवाया,अलिकडच्या काळातील...
सप्टेंबर 07, 2018
इडुक्की : केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील टेक्नॉलॉजी इन्स्टीट्युटमध्ये प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला वरिष्ठ विद्यार्थ्यांनी सलग तीन तास निर्दयीपणे मारहाण केली. या मारहाणीत त्याच्या पायांना गंभीर इजा झाली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर रॅगिंगचा...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : प्रयागराज अलाहाबाद, वाराणसीच्या धर्तीवर आयोध्येत नवे काहीतरी पाहायला मिळेल, मंदिर वास्तू उभारली जाईल, अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याची जोशी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर बुधवारी व्यक्त केली.  मुंबईतील सांस्कृतिक कुंभ या कार्यक्रमात ते...
जुलै 05, 2018
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायलयाने काँग्रेस नेते शशी शरुर यांना आज (गुरुवार) अटकपूर्व जामीन मंजूर केला.थरुर यांना १ लाख रुपयांचे जामीनपत्र भरुन हा जामिन मंजूर करण्यात आला आहे. पोलिसांच्यावतीने सरकारी वकील अतुल श्रीवास्तव यांनी कोर्टात शरुर...
जून 22, 2018
नवी दिल्ली - वैद्यकीय क्षेत्रातील चुकांवर नेहमी आपल्या लिखाणाद्वारे बोट ठेवणारे प्रसिद्ध डॉक्‍टर आणि लेखक अतुल गवांदे यांच्या रूपाने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. ऍमेझॉन, बर्कशायर हॅथवे आणि जेपी मॉर्गन या जगातील दिग्गज कंपन्यांच्या भागिदारीतून सुरू होणाऱ्या...
जून 05, 2018
नवी दिल्ली : वैद्यकीय आणि दंतवैद्यक महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी देशभरात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेचा (नीट) निकाल आज जाहीर झाला. बिहारमधील कल्पनाकुमारी हिने 691 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकाविला.  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) सहा मे रोजी ही परीक्षा घेतली...
मे 28, 2018
नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर यांच्या वकीलांनी हा मृत्यू विष प्रयोगामुळे झाल्याचा दावा न्यायालयात केला आहे. तसेच या प्रकरणात आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचाही प्रकार असल्याचे न्यायालयाला सांगितले. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणाची सुनावनी दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयात झाली. या प्रकरणातील आरोपी व...
मे 06, 2018
गुडगाव : हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी नमाज पठणावर आज (रविवार) भाष्य केले. खट्टर म्हणाले, नमाज पठण रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नको तर मशिद आणि इदगाहमध्ये करायला हवे. गुडगावमध्ये नमाज पठणावेळी झालेल्या वादाबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले.   कायदा आणि...
एप्रिल 10, 2018
उन्नाव (उत्तर प्रदेश) : भाजप आमदाराने व त्याच्या भावाने बलात्कार केल्यामुळे न्याय मागण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर आलेल्या तरूणीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. काल या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांना जाग आली व त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार कुलदीपसिंग...
एप्रिल 07, 2018
नवी दिल्ली - चीनने अमेरिकेतून आयात ३३४ वस्तूंवर २५ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लावले आहे, तर अमेरिकेने चीनमधून आयात होणाऱ्या १३०० वस्तूंवर आयात शुल्क लावले आहे. जगातील या  सर्वांत मोठ्या दोन अर्थव्यवस्थांमध्ये सध्या सुरू असलेल्या व्यापारयुद्धाचा फायदा भारताला होणार असून  कापूस, मका आणि तेलबिया पेंड...
मार्च 20, 2018
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) प्राध्यापक अतुल जोहरीला लैंगिक शोषण केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आली. विद्यापीठातील विद्यार्थिनींनी केलेल्या आरोपावरून जोहरीला अटक केली. याप्रकरणी जोहरी यास पतियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. अतुल...
जानेवारी 26, 2018
नवी दिल्ली : भारताचा 69 वा प्रजासत्ताक दिन आज साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील राजपथावर संचलन झाले. यादरम्यान लष्करी सामर्थ्याचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या विशेष अशा सोहळ्याला आशियातील 10 देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली. प्रजासत्ताक...
डिसेंबर 17, 2017
पणजी : दैनिक "गोमन्तक' आणि "सकाळ'तर्फे आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बालगोपाळांनी स्पर्धेचा आनंद लुटलाच, शिवाय त्यांच्या पालकांनीही स्पर्धा केंद्रावर गर्दी करीत आपल्या पाल्यांना प्रोत्साहन तर दिलेच आणि स्पर्धेसाठी सहकार्यही केले.  गोव्याचे माजी मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 18, 2017
अहमदाबाद : पाटीदार अनामत आंदोलन समितीचे समन्वयक हार्दिक पटेल यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल केले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जितू वाघानी आणि मुख्यमंत्री विजय रूपानी यांनीच हे कारस्थान रचले असून, त्यासाठी 40 कोटी रुपये खर्च करण्यात...
सप्टेंबर 09, 2017
कोलकता: विमानातून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर पॅरोबाउंड ड्रुकर विमानातून प्रवाशांना तातडीने उतरविण्यात आल्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक अतुल दीक्षित यांनी सांगितले. ते म्हणाले की, विमानाला आज सकाळी धक्का बसल्याचे लक्षात येताच सर्व प्रवाशांना तातडीने...
मार्च 08, 2017
नवी दिल्ली - दिल्लीतील पश्‍चिम विहार परिसरात पाच मार्च रोजी झालेल्या "हिट ऍण्ड रन' प्रकरणात एका किशोरवयीन युवकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी आज (बुधवार) दिल्लीतील एका तरुण उद्योगपतीला ताब्यात घेतले आहे. दिल्लीतील पश्‍चिम विहार परिसरात पाच मार्च रोजी अतुल अरोरा (वय 17)...
फेब्रुवारी 09, 2017
चेन्नई - तमिळनाडूचे सरकारने राज्याचे माजी मुख्य सचिव के. ज्ञानेदेसिकन आणि भूरचनाशास्त्र आणि खाण आयुक्त अतुल आनंद यांचे निलंबन मागे घेतले आहे. वीजेसंदर्भातील कंत्राटे आणि करारामध्ये अनियमितता असल्याचा आरोप ठेवत ज्ञानदेसिकन यांना मागील वर्षी निलंबित करण्यात आले होते. तर अतुल...
जानेवारी 25, 2017
गैरव्यवहारांचा तपास करणाऱ्यांचा समावेश नवी दिल्ली- सत्यम, व्यापमं आणि नोटाबंदीशी संबंधित गैरव्यवहार प्रकरणांचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांसह 28 अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेबद्दल पोलिस पदके जाहीर झाली आहेत. सत्यम कंपनीतील गैरव्यवहाराचा तपास करणारे हैदराबादचे अतिरिक्त...