एकूण 50 परिणाम
सप्टेंबर 18, 2019
“वेळेचे पाऊल आणि ‘विक्की वेलिंगकर’ची चाहूल, फक्त काळालाच कळते!”, अशा आशयाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आणि त्याद्वारे या चित्रपटाबद्दलची रसिकांची उत्कंठा ताणली गेली आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी एका हटके अंदाजात दिसेल. ‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून तो एक घड्याळ...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : बॉलिवूडचा 'भाईजान' म्हणजे सलमान खान सध्या 'दंबंग 3' च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकताच त्याने संजय लीला भन्साळी यांचा 'इन्शा अल्लाह' करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ईदेला भाईजान कोणता चित्रपट घेऊन येणार याकडे सर्वांच लक्ष लागून होतं. आता मात्र त्याचाही खुलासा झाला आहे. पुढील वर्षी ईदच्या...
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमीर खान विविध स्थरांवर समाजसेवा करतच असतो. त्याच माध्यमातून तो समाज कल्याणाचे अनेक विषय हाताळतो आणि त्याचसोबत समाजकल्यासाठी जागरुकता निर्माण करण्याचं कामही करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सिंगल युज प्लास्टिक' या मोहिमेला प्रोत्साहन देत एक ट्विट केलं आहे. सिंगल युज...
ऑगस्ट 10, 2019
सेक्शन 375 या आगामी चित्रपटाचा पहिला टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 13 सप्टेंबर ला प्रदर्शित होणार आहे. अजय बाहल दिगदर्शित या सिनेमा मध्ये रिचा चड्ढा आणि अक्षय खन्ना मुख्य भुमिकेत आहेत.  सेक्शन 375 हा चित्रपट एक कोर्टरूम ड्रामा आहे. हा चित्रपट भारतीय दंड संहितेतील कलम 375 वर भाष्य...
एप्रिल 07, 2019
वेंगुर्ले - बोधी ट्री मल्टिमिडिया प्रा.लि.या कंपनीतर्फे वूट वायकॉम १८ या प्लॅटफॉर्मवर बनत असलेल्या वेब सीरिज चित्रीकरणाच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेते अतुल कुलकर्णी, अश्विनी भावे, मनवा नाईक, ललित प्रभाकर आदी सिने कलाकार वेंगुर्लेत आले होते. या वेळी अतुल कुलकर्णी व वेब...
मार्च 16, 2019
गेल्या दोन-तीन वर्षांत बॉलिवूडमध्ये मनोरंजनाबरोबरच सामाजिक मुद्द्यांना हात घालणाऱ्या चित्रपटांची निर्मिती होत आहे. 'टॉयलेट-एक प्रेमकथा', 'पॅडमॅन', 'सुई धागा' असे काही चित्रपट आलेले आहेत. भविष्यातही काही येणार आहेत. 'प्यारे प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही सामाजिक समस्येला हात घालण्यात आला आहे....
मार्च 11, 2019
अभिनेता विद्युत जामवाल अभिनीत 'जंगली' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा कौटूंबिक चित्रपट 29 मार्चला प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे मराठमोळी अभिनेत्री पुजा सावंत या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. 'जंगली'चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर यु ट्यूबवर 20 मिलीयन पेक्षा जास्त...
जानेवारी 25, 2019
सन 1857 मध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाईने ब्रिटिशांविरुद्ध मोठा लढा पुकारला होता. ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरुद्ध ती एकाकी लढली होती. ब्रिटिशांनी येथील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा झाशीच्या राणीने "मेरी झांसी नही दुंगी' असे स्त्फुर्तीदायक विधान करून इग्रंजांना ठणकावून सांगितले होते....
डिसेंबर 20, 2018
मुंबई : किंग खानचा बहुप्रतिक्षित 'झिरो' हा चित्रपट उद्या (ता. 21) प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या टिझर व ट्रेलरनेच 'झिरो'ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. उद्या हा चित्रपट प्रदर्शित...
डिसेंबर 18, 2018
मुंबई- राणी लक्ष्मीबाई म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. झाशीच्या या धाडसी राणीची कथा रुपेरी पडद्यावर येत असून ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्री कंगना राणावत ...
डिसेंबर 04, 2018
मुंबई : वादविवादांच्या खमंग चर्चा आणि दीर्घ कालावधीनंतर 'मनोमिलन' झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खान हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र आले आहेत. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाची चर्चा आता जोरदार सुरू आहे आणि शाहरुख खानने आज (मंगळवार) या चित्रपटातील एक गाणे रिलीज केले. या...
डिसेंबर 02, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटातील 'धुवून टाक' हे गाणे आज प्रदर्शित झाले आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटातील 'धुवून टाक' हे...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 'लय भारी' या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. टीझर प्रदर्शित केल्यानंतर आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचा...
नोव्हेंबर 25, 2018
इचलकरंजीच्या निष्पाप कलानिकेतन संस्थेने शुक्रवारी ‘दो बजनिये’ नाटकाची सुंदर अनुभूती दिली. एकापेक्षा एक सरस प्रयोग आता स्पर्धेत रंगू लागले आहेत आणि स्पर्धेतील चुरसही तितकीच वाढू लागली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनं माणसांना माणसांपासून वेगळे केले. अनेक नाती दुरावली. राजकारण आणि धर्मापुढे...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : अभिनेता रितेश देशमुखच्या बहुप्रतिक्षित 'माऊली' या चित्रपटातील 'माझी पंढरीची माय' हे गाणे आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले आहे. रितेशच्या लय भारी या सिनेमातील 'माऊली माऊली' हे गाणे खूप गाजले होते, त्यामुळे 'माझी पंढरीची माय' हे गाणे प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडेल हे पाहणे...
नोव्हेंबर 08, 2018
मुंबई- अभिनेता रितेश देशमुखच्या आगामी 'माऊली' या मराठी चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. लय भारी या चित्रपटाच्या यशानंतर रितेश आणि त्याची पत्नी जिनिलीया माऊली हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने याचा पोस्टर प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता टीझर प्रदर्शित...
नोव्हेंबर 03, 2018
मुंबई : अभिनेता शाहरुख खानच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्याच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित 'झिरो' या चित्रपटाचा पहिला ट्रेलर काल (शुक्रवार) प्रसिद्ध झाला. आनंद एल. राय दिग्दर्शित या चित्रपटामध्ये शाहरुखसह अनुष्का शर्मा आणि कॅतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 21 डिसेंबर रोजी...
ऑक्टोबर 09, 2018
तनुश्री दत्ता यांनी अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर केलेले आरोप, त्यानंतर कंगना राणावत यांनी विकास बहलवर, दोन महिला पत्रकारांनी कैलाश खेर यांच्यावर गैरवर्तनाचे आणि तारा या दूरदर्शनवरील मालिकेच्या निर्मात्या विनिता नंदा यांनी तर सिनेमा, दूरदर्शनमध्ये संस्कारी व्यक्‍तीची भूमिका करणाऱ्या एका अभिनेत्यावर...
ऑक्टोबर 02, 2018
मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना राणावत हिचा बहुचर्चित सिनेमा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी'चा टीझरचा नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्याच्या तीन तासातच 2 लाखाच्यावर टीझरला व्ह्युज् मिळाले आहे. 'मणिकर्णिका' हा सिनेमा 19 व्या शतकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1857च्या...
सप्टेंबर 20, 2018
प्रविण राजा कारळे दिग्दर्शित ‘हृदयात समथिंग समथिंग’ सिनेमाच्या कलाकारांचा ‘चंद्रमुखी’ हे धमाल हळदीचं गाणं प्रदर्शित झालं आहे. अशोक सराफ, अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण आणि प्रियंका यादव या कलाकारांनी संगीतकार सुकूमार दत्ता यांनी संगीतबध्द केलेलं ‘चंद्रमुखी’ हे गाणं गायलं आहे.     सिनेमाचे...