एकूण 22 परिणाम
मे 20, 2019
पुणे : सकाळ माध्यम आणि व्हीटीपी रिऍलिटी प्रस्तूत पहिल्या सोसायटी क्रिकेट लीगमध्ये रोमांचकारक आणि नाट्यमय घटनांनंतर सुवन क्रेस्टा संघाने विजेतेपद मिळविले. निर्धारित सहा षटके आणि सुपर ओव्हरमधील "टाय'नाट्यानंतर नियमानुसार सर्वाधिक चौकार आणि षटकार लगावणाऱ्या सुवन क्रेस्टा संघाच्या विजेतेपदावर...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राजर्षी शाहू खासबागेत हजारो कुस्तीशौकिनांच्या साक्षीने प्रथम क्रमांकाच्या लढतीत महाराष्ट्र केसरी बाला रफिकने हरियानाचा डबल हिंदकेसरी सोनुला पोकळ घिस्सा डावावर अस्मान दाखविले. एक लाख रुपये व चांदीच्या गदेचा तो मानकरी ठरला. महान भारतकेसरी माऊली जमदाडेने भारत केसरी पवन दलालवर द्वितीय, तर...
डिसेंबर 22, 2018
जालना : येथील महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दणदणीत विजय साकारत कुस्तीपटू अभिजित कटकेने तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली.  शनिवारी (ता. 22) सायंकाळी झालेल्या लढतीत अभिजित कटकेने सोलापूरच्या रवींद्र शेंडगेला मात देत दणदणीत विजय मिळवला. सहाच्या...
एप्रिल 02, 2018
कोल्हापूर - सामना क्रिकेटचा. तोही टी-२० प्रकारातील. प्रतिस्पर्धी भारत आणि बांगलादेश. फरक इतकाच की सामना रंगत होता तो या दोन देशातील व्हीलचेअरवरून खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये. दिव्यांग असूनही त्यांच्यातील जोश आणि उत्साह तोच होता. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना भारताने जिंकला. अगदी अखेरच्या क्षणी...
फेब्रुवारी 26, 2018
मुंबई : डोळे दिपवणारे अभूतपूर्व आयोजन, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा पीळदार संघर्ष आणि मुंबईकरांनी दिलेली उत्स्फूर्त दाद... सारं काही अद्वितीय, संस्मरणीय असलेल्या महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवनेच जेतेपदाचा पंच मारला. जागतिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणाऱया महेंद्र...
फेब्रुवारी 20, 2018
पुणे - भारत हा साप आणि साधूंचा देश असल्याचा समज आता केव्हाच मागे पडला आहे. शिक्षणापासून वैद्यकीय उपचारांपर्यंत विविध क्षेत्रांतील हब आणि डेस्टिनेशन म्हणून भारतातील विविध शहरांचा लौकिक वृद्धिंगत होत आहे. याच मालिकेत आता क्रिकेट प्रशिक्षणाची भर पडली आहे. लेस्टरशायर कौंटी क्रिकेट क्‍लबच्या संघाने दहा...
जानेवारी 15, 2018
सावंतवाडी -  द न्यू इंडिया एश्योरन्स स्पोर्ट क्लब तर्फे सावंतवाडी व मालवण येथे न्यू इंडिया ऑल इंडिया टी 10 क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा आजपासुन सुरू होणार आहे.  यात देशातील अनेक रणजी खेळाडू सहभागी होणार आहेत, अशी  माहिती क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.     कदम म्हणाले, द न्यू...
जानेवारी 08, 2018
नवी दिल्ली : यंदाच्या मोसमात 'त्याने' एकही सामना खेळलेला नाही.. तरीही 23 वर्षांखालील क्रिकेटपटूंसाठीच्या 'सी. के. नायडू करंडक' स्पर्धेसाठी अचानक त्याची दिल्लीच्या संघात निवड झाली.. कारण 'तो' खेळाडू म्हणजे बिहारमधील वादग्रस्त नेते पप्पू यादव यांचा मुलगा सार्थक रंजन! दिल्लीच्या संघात सार्थकची 'निवड'...
जानेवारी 08, 2018
कोल्हापूर - प्रकाशझोतात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरियर्सने मार्व्हलस सुपर रेंजर्सवर सहा गडी राखून मात करीत ‘सकाळ’ रोटरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या करंडकावर आपले नाव कोरले. मार्व्हलसचे महत्त्वपूर्ण तीन गडी बाद करीत आर. सी. शिरोली एमआयडीसी वॉरिअर्सच्या महादेव...
जानेवारी 05, 2018
कोल्हापूर - चौकार-षटकारांच्या आतषबाजीत सकाळ - रोटरी प्रीमियर लीग चषक क्रिकेट स्पर्धेस आज सुरुवात झाली. अखेरच्या षटकांत २३ धावांची गरज असताना प्रोफेशनल सुपर चॅलेंजर्सच्या मयूर पटेलची तडाखेबाज खेळी व एम.डब्ल्यू.जी. सुपरकिंग्जच्या सूरज रायगांधीने केलेली संयमी फलंदाजी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. दोघांनी...
जानेवारी 04, 2018
कोल्हापूर - गेले अनेक दिवस उत्सुकता लागून राहिलेल्या सकाळ-रोटरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेला आज (ता. ४) पासून प्रारंभ होणार आहे. मेरीवेदर मैदानावर डे-नाईट सामन्यांचा थरार रंगणार असून, मैदान स्पर्धेसाठी सज्ज झाले आहे.  दरम्यान, सकाळ माध्यम समूह व रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर सेंट्रलच्या वतीने ही...
डिसेंबर 23, 2017
पुणे : हिंगोलीच्या गणेश जगतापने 61व्या राज्य वरिष्ठ कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी गटात सर्वाधिक धक्कादायक निकाल नोंदविला. त्याने 'डबल महाराष्ट्र केसरी' चंद्रहार पाटीलला चितपट केले. अभिजित कटके, सागर बिराजदार यांनी विजयी सलामी दिली.  समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका...
डिसेंबर 20, 2017
पुणे - महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या ६१व्या अधिवेशनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा राज्यातील कुस्ती क्षेत्र ढवळून निघणार आहे. राज्यातील जवळपास ९०० मल्ल शड्डू ठोकून आखाड्यात उतरणार आहेत. विजेतेपद आणि ‘महाराष्ट्र केसरी’ किताब या उद्देशाने उद्यापासून राज्यातील सहभागी मल्ल आणि कुस्ती चाहते...
नोव्हेंबर 27, 2017
कोल्हापूर - ऐतिहासिक राजर्षी छत्रपती शाहू खासबाग मैदानात ‘नुरा’ कुस्ती करत हिंदकेसरी सुमित मलिक व पंजाब केसरी प्रदीप चिक्का यांनी कुस्तीला काळिमा फासला. ‘‘महाराष्ट्रात कोठेच पाय ठेवू देणार नाही,’’ असा सज्जड दम भरत कुस्तीप्रेमींनी त्यांना मैदानातून हाकलले. दोघांच्या लढतीतील हाराकिरीने...
ऑक्टोबर 31, 2017
नवी दिल्ली - तुम्ही वेगवान धावू शकत नसाल, तर किमान धावा, धावूही शकत नसाल, तर जॉगिंग करा आणि तेदेखील जमत नसेल, तर किमान चाला; पण आयुष्यात काही तरी करत राहा असा सल्ला दिला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणाऱ्या भारताचा वेगवान गोलंदाज आशीष नेहरा याने. त्याचवेळी त्याने वीस वर्षांची क्रिकेटपटू...
सप्टेंबर 16, 2017
पुणे: जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) 17 वर्षाखालील स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यात भारतात होत आहे. या पार्श्वभूमिवर राज्यातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये फुटबॉल खेळाविषयी आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘महाराष्ट्र मिशन 1 मिलियन’ अंतर्गत जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानिकेतन...
एप्रिल 24, 2017
मुंबई - मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आज (24 एप्रिल) वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, त्याचा सलामीवीर सहकारी वीरेंद्र सेहवागने ट्विटरवरून हटके शुभेच्छा दिल्या आहेत.  A rare occasion when one could have committed a crime,God ji sleeping.To a man who could stop time in India...
एप्रिल 08, 2017
मुंबई - मधुरिका पाटकर, पूजा सहस्रबुद्धे यांची आशियाई टेबल टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या संघात मुंबईच्या सनील शेट्टीचीही निवड करण्यात आली आहे. आशियाई स्पर्धा वुझई (चीन) येथे रविवारपासून होईल. या संघात ए. शरथ कमल, मधुरिका या राष्ट्रीय विजेत्यांसह सौम्यजित घोष, जी. साथीयन...
फेब्रुवारी 25, 2017
सातारा - वडील पॅरालिसिसमुळे आजारी, त्यांची पेन्शन हेच घरातील उत्पन्नाचे साधन; पण राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली तरच प्रगती होईल, या उद्देशाने रोशन सोळंके राष्ट्रीय कुमार तिरंदाजी स्पर्धेत सहभागी झाला आणि त्याने इंडियन राउंड प्रकारात थेट सुवर्णपदकाचा वेध घेतला. राष्ट्रीय कुमार स्पर्धेपूर्वी...
नोव्हेंबर 25, 2016
कथा सांगणे ही एक कला असते आणि ती खुलवून सांगणे हा कौशल्याचा भाग असतो. त्यासाठी कथाकाराचे कसब महत्त्वाचे असतेच; पण मुळात कथानायक दमदार असेल, तर मग कथाकारालाही स्फुरण चढते. त्यातच हा नायक विराट कोहली असेल, तर मग ती कथा अमाप औत्सुक्‍य निर्माण करणे स्वाभाविक ठरते. दिल्लीस्थित क्रिकेट पत्रकार विजय...