एकूण 5 परिणाम
एप्रिल 26, 2018
एकटेपणाची आग त्रासदायक असते. आपण कुणाला तरी हवे आहोत, ही भावनाच मनाला उभारी देणारी असते. पैसाअडका नव्हे, तर मायेचा स्पर्श माणसाला हवा असतो. काही दिवसांपूर्वी अचानक पाय घसरून स्वयंपाक घरात पडले. नशीब हाड मोडले नाही. पण, गुडघ्याच्या आणि कमरेच्या स्नायूंना जबरदस्त दुखापत झाली. वाकणे, चालणे, काम करणे...
एप्रिल 18, 2018
काम करणाऱ्यापुढे कामांची रास असते. पण या व्यग्रतेतूनही जुन्या मित्रांच्या भेटीत रमायचे, जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा आणि त्यातून काम करण्यासाठी दुप्पट उत्साह मिळवायचा. काही निमित्ताने शरद पवारसाहेब पुण्यात आले होते. मी माझ्या कार्यालयात. साहेबांचा अचानक फोन आला. विचारू लागले, ""अरे विठ्ठल, तुला...
मार्च 24, 2018
वयाच्या तिसऱ्या वर्षी तिचाकी चालवायला मिळाली होती की नाही, हे आता आठवत नाही; पण आता "अवघे पाऊणशे वयोमान' म्हणत तिचाकीवरून न्यूयॉर्कच्या मॅनहटन भागात हिंडायला मिळाले. साधारण वयाच्या तिसऱ्या वर्षी मुले तिचाकी सायकल चालवतात. आमच्या वेळी महाविद्यालयात गेल्यावर सायकल मिळत असे; परंतु त्या वेळी पुण्यात...
मार्च 23, 2018
पक्ष्यांना खाण्यासाठी धान्य थेट रस्त्यावर टाकण्यापेक्षा छोट्या पक्ष्यांसाठी "बर्ड फीडर्स' मिळतात, ते वापरता येतील. पण भूतदयेचे भूत मानगुटीवर बसलेल्यांना सांगणार कोण? काही दिवसांपासून आपल्या शहरांत भटक्‍या कुत्र्यांचा त्रास खूपच वाढला आहे. ही कुत्री रस्त्यांवर घोळक्‍यांनी फिरतात. रस्ते, पदपथावर घाण...
जुलै 31, 2017
माणसाला, त्यातून पश्‍चिम महाराष्ट्रातल्या माणसाला कोकणाचे कोण अप्रूप. जणू काही कोकण आपलेच असल्यासारखे हे प्रेम तो मिरवीत असतो. कोकण आपलेच हे मात्र खरे. कोकणाने कधी कुणाचा दुस्वास केला नाही. दारिद्य्र असले तरी त्यांचे पाहुण्यांचे कौतुक कधी ओसरले नाही. इतका संपन्न भूभाग, पण वृथा अभिमान कधी बाळगला...