एकूण 25 परिणाम
एप्रिल 03, 2019
इंधनाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा, तीव्र स्पर्धेमुळे कमी करावे लागलेले प्रवासी भाडे यामुळे ‘जेट एअरवेज’ आर्थिक गर्तेत अडकली. अशा वेळी ‘जेट’ला वाचविण्याचा २६ बॅंकांचा प्रयत्न ऐतिहासिक व धाडसी असून, ही कंपनी कोण खरेदी करणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. ‘जे ट एअरवेज’ ही भारतातील...
मार्च 26, 2019
डॉलरच्या तुलनेत रुपया हळूहळू बळकट होत आहे; पण रुपया इतकाही वधारू नये, की त्याचा व्यापारावर अनिष्ट परिणाम होईल आणि तो इतकाही घसरू नये, की ज्यामुळे देशांतर्गत अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल. तेव्हा दीर्घकाळात रुपया स्थिर राहणे ही तारेवरची कसरत आहे. आ पले अनेक गोष्टींवर प्रेम असते, तसेच नागरिक...
जानेवारी 22, 2019
भारताने गाठलेल्या विकासदरात भविष्यात सातत्य टिकून राहील काय? या प्रश्‍नाच्या उत्तरातील अनिश्‍चितता आणि गुंतागुंत जागतिक आर्थिक परिस्थिती किती अनिश्‍चित आणि गुंतागुंतीची राहील यावर अवलंबून असेल. सद्यःस्थितीत भारतात आर्थिक विकासदराची (देशांतर्गत एकूण उत्पादन - जीडीपी) चर्चा मोठ्या अभिमानाची गोष्ट ठरू...
डिसेंबर 04, 2018
खनिज तेलाच्या घसरणाऱ्या किमतीला सौदी अरेबियाची तेलाचा पुरवठा वाढविण्याची कृती कारणीभूत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत होत असलेली घट, ही भारतासाठी सुखद संधी आहे. देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने भारताने याचा जोमाने फायदा करून घ्यायला हवा. जा गतिक बाजारात कच्च्या...
नोव्हेंबर 24, 2018
रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत काही बाबतीत सरकारने माघार घेतली, तर काही बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने. ही तडजोड होती की संघर्षविराम हे काळच ठरवेल. परंतु, देशाची अर्थव्यवस्था नव्या उंचीवर नेण्यासाठी या दोघांचे संबंध सलोख्याचे असणे गरजेचे आहे, हे निश्‍चित. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंक...
नोव्हेंबर 01, 2018
रुपयाची सध्या होत असलेली घसरण थांबवायची असेल, तर देशांतर्गत आर्थिक सुधारणा, जनतेची मानसिकता, उद्योजक-व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन, सरकारी धोरणांची अधिक कार्यक्षमपणे अंमलबजावणी यांसारख्या असंख्य गोष्टींमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. दिवसेंदिवस रुपया घसरत चालला आहे. केवळ तो घसरतो आहे, असे नाही तर...
ऑक्टोबर 12, 2018
पायाभूत सुविधा पुरविणाऱ्या ‘आयएल अँड एफएस’ कंपनीच्या आर्थिक दिवाळखोरीच्या प्रकरणाने देशातील खासगी कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांविषयी काही मूल्याधिष्ठित आणि नैतिकतेचे प्रश्‍न निर्माण केले आहेत. या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग खडतर आहे. पण कंपनी त्यातून बाहेर पडावी, अशी सर्वांचीच अपेक्षा आहे....
सप्टेंबर 18, 2018
राज्य सरकारचा अनुत्पादक खर्च वाढतो आहे. भांडवली खर्चाचे प्रमाण कमी होणे आणि महसुली खर्चाचे वाढणे, हे चांगले लक्षण नाही. विकासाच्या प्रादेशिक असमतोलाच्या प्रश्‍नाकडे कोणत्याच सरकारने गांभीर्याने पाहिले नाही, त्याचाही फटका आता जाणवतो आहे. - डॉ. अतुल देशपांडे (आर्थिक घडामोडींचे अभ्यासक) ...
सप्टेंबर 06, 2018
भारतातल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य करत असताना विकासदराच्या चर्चेने पुन्हा एकदा उसळी मारली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत विकासदराने ८.२ टक्‍क्‍यांची पातळी गाठली आहे. या वृद्धिदराने ‘जलद गतीनं मार्गक्रमण करणारी पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था’ अशी मोहोरदेखील लागली आहे. हा वृद्धिदर गाठताना जी बाब...
जुलै 05, 2018
आमच्या एका हुशार मित्राला प्रश्‍न पडायचा, की एक डॉलर बरोबर एक रुपया का नाही? खरे तर आंतरराष्ट्रीय व्यवहारात अशी आश्‍वासक परिस्थिती निर्माण व्हायला काय हरकत आहे? परंतु, यामध्ये आहेत अनंत व्यावहारिक आणि राजकीय अडचणी. एक डॉलर बरोबर एक रुपया, या आपल्या इच्छेतून आपले रुपयावरचे प्रेम नक्कीच सिद्ध होते....
जून 29, 2018
काही महिन्यांपूर्वीच मध्य प्रदेश सरकारने राज्यातील निवडक धार्मिक साधुसंतांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा बहाल केला. नुकतेच निवर्तलेले भय्यू महाराज यांनी सविनय तो नाकारला होता. तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी धर्मसत्तेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हे पाऊल उचलले असे सांगितले गेले; पण काही...
जून 09, 2018
मराठी नाटक प्रगल्भ होण्याची गरज आहे. २०१८ मध्ये आपण जगतो आहोत. आपल्या प्रश्नांचे स्वरूप दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. अचानक उद्‌भवणाऱ्या आणि त्वरेने एका क्षणात माध्यमांद्वारे सर्वांपर्यंत पोचणाऱ्या माहितीने मानवी मन थकून जात आहे. तांत्रिक प्रगती अफाट असली, तरी मानसिक प्रगती गतिमान नाही. आपल्या...
मे 30, 2018
वित्तीय शिस्तीच्या दृष्टीने आणि लोकसंख्या या निकषाचे अवास्तव महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीने पंधराव्या वित्त आयोगाला आपल्या शिफारशींमध्ये मूलभूत बदल करावे लागतील. राज्यांची आर्थिक स्थिती, वित्तीय तूट, कर्जाची पातळी, रोकड निधीची उपलब्धता आणि वित्तीय शिस्त यांकडे आयोगाला विशेष लक्ष द्यावे लागेल....
मार्च 06, 2018
ब ने, बने, किती वेंधळ्यासारखी वागतेस. तू पुण्यात आहेस हे विसरू नकोस. इथं हुशार माणसासारखं जगावं लागतं. हे हेल्मेट घाल आणि चालू लाग बरं! इथं पादचारी हेल्मेट घालतात, वाहनधारक नाही. त्यातून हा आहे सुप्रसिद्ध जंगली महाराज रोड. इथे हेल्मेट अगदी मस्ट असतं हं! इथे काय मिळत नाही? बुद्धिमान, रसिक, परिपक्‍व...
फेब्रुवारी 23, 2018
कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लेखापरीक्षणे उरकण्याच्या प्रयत्नांत लेखापरीक्षणाचा दर्जा खालावत आहे. तो सुधारायला हवा. बॅंकांच्या संचालक मंडळावरील नियुक्‍त्या व्यावसायिक तत्त्वावर व्हाव्यात.  पंजाब नॅशनल बॅंकेतील ('पीएनबी') 11 हजार 400 कोटींचा गैरव्यवहार हे थकित-बुडित कर्जाच्या एकूण समस्येचा विचार...
फेब्रुवारी 13, 2018
आपल्या "द्वि-मासिक वित्त धोरणातून' रिझर्व्ह बॅंकेनं "धोरण दरात' ("रेपो रेट' ः अल्पकालीन वित्त पुरवठ्यासाठी बॅंका ज्या दरात रिझर्व्ह बॅंकेकडून कर्ज घेतात, तो दर) कोणताही बदल केला नाही. रिझर्व्ह बॅंकेची ही धोरण दिशा आजची आर्थिक परिस्थिती आणि भविष्यकालीन अंदाज या दोन घटकांच्या दृष्टीने बरोबर आहे....
सप्टेंबर 05, 2017
गेल्या काही वर्षांत राज्यांची आर्थिक शिस्तीची चौकट कशी शाबूत ठेवायची आणि वित्तीय तुटीवर कसे नियंत्रण ठेवायचे ही निर्णयप्रक्रिया अवघड होत आहे. अशा वेळी राज्यांनी आर्थिक शहाणपणाचे धोरण स्वीकारले पाहिजे.  भविष्यकाळात राज्यांची आर्थिक स्थिती अधिक गंभीर होणार आहे, असा सावधानतेचा इशारा रिझर्व्ह बॅंकेने...
ऑगस्ट 29, 2017
सरकारी बॅंकांच्या एकत्रीकरणाची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी अलीकडेच सरकारने मंत्र्यांचा गट नेमण्याचे ठरविले. प्रथमतः सरकारी बॅंकांच्या एकत्रीकरणाची गरज का निर्माण झाली ते पाहू या. स्टेट बॅंक वगळता एकूण 21 बॅंकांमध्ये सरकारचा हिस्सा 51% पेक्षा अधिक आहे. पैकी बहुतांश बॅंकांचे भांडवल आंतरराष्ट्रीय...
ऑगस्ट 26, 2017
‘त्वंज्ञानमयो विज्ञानमयोऽऽसि...’ अशा शब्दांत ज्याचे वर्णन अथर्वशीर्षात केले जाते, त्या बुद्धिदात्या गणेशाच्या सार्वजनिक उत्सवात बुद्धिगम्य असे काही राहिलेले नाही,अशी खंत व्यक्‍त केली जाते. त्यामुळेच ह्या पारंपरिक उत्सवाचे सात्त्विक, सर्जनशील अन्‌ प्रेरक स्वरूप टिकावे, सभ्यतेचा रंग टिकावा, ह्यासाठी...
जुलै 01, 2017
"जीएसटी'च्या "अप्रत्यक्ष करप्रणालीचा' अंमल 1 जुलैपासून (थोडी संदिग्धता) सुरू होणार सर्व राज्यांनी (काही वगळून) ही तुतारी स्वःप्राणाने फुंकली आहे. या करप्रणालीच्या बऱ्यावाईट परिणामांची भरपूर चर्चादेखील झाली आहे. या करप्रणालीची यशोगाथा अल्प काळावधीपेक्षा दीर्घकालीन चष्म्यातून पाहायला हवी. ज्या...