एकूण 45 परिणाम
जून 10, 2019
बालक-पालक मुलं लहान असतात, हे जितकं खरं, तितकं ती सतत मोठी होत असतात हेही खरं. अशा मोठ्या होणाऱ्या लहान मुलांशी पालक कसे वागत असतात? डॉ. आरती व डॉ. अतुल अभ्यंकर या संदर्भात हे निदर्शनास आणतात की, ‘मुलांना ती लहान (आणि त्यामुळे अकार्यक्षम) आहेत याची सतत आठवण करून दिली जाते. ‘तू नको करू...
मे 07, 2019
जाहीराम्याशिवाय एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे पुर्वी निवडणूकीत बाहेर निघायची. निकाल लागले कि, त्या आरोपांचे काय झाले. हे विचारायची सोय देखील मतदारांना नाही. यंदा तर, जाहीरनाम्यावर मते मागण्याच्या प्रकाराला तिलांजली मिळतेय कि काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणूकीत प्रचाराची पातळी...
एप्रिल 14, 2019
डेव्हलपमेंट जन्माला आली, की शेतकरी शहरात येतो आणि मग तिथंच जन्म घेतो "मुळशी पॅटर्न'सारख्या चित्रपटाचा विषय. हा चित्रपट मी लिहिला- कारण मी स्वत: मुळशी तालुक्‍यातल्या जातेडे गावचा रहिवासी. ध्यानीमनी नसताना एक दिवस अचानक शेतकऱ्याच्या जमिनींना सोन्याचा भाव आला. ज्यांनी जमिनी द्यायला विरोध केला,...
मार्च 18, 2019
आजकाल लोकांना आवडणाऱ्या प्रतिमांची खरोखरच वाणवा आहे. आदर्श व्यक्ती म्हणून प्रत्येक क्षेत्रात कुणी ना कुणी असतं, पण हा आदर्शवाद शाश्वत असतोच असं नाही. काळ झपाट्याने बदलतो आणि अशी व्यक्तिमत्त्व लोप पावतात. काही प्रतिमा मात्र कायम आवडत्या असतात. लाल बहादूर शास्त्री, अटलबिहारी वाजपेयी अशी नावे...
मार्च 18, 2019
मनोहर पर्रीकर यांच्या अकाली निधनाने जनमानस हळहळले आहे. 63 वर्षे हे जाण्याचे वय नाही. भारतात तर हे वय राजकारण ऐन भरात येण्याचे. उच्चशिक्षित राजकारण्यांची आपल्याकडची संख्या नगण्य. पर्रीकर आयआयटीतून धातूशास्त्र विषयात पारंगत झालेले. सामान्य माणसासारखे वागणे त्यांना भलतेच आवडणारे. लग्न समारंभात...
मार्च 03, 2019
"माध्यमांतर' या विषयात विशेष रुची असणारे प्रा. डॉ. राजेंद्र थोरात यांचं "कुंकू ते दुनियादारी' हे तिसरं पुस्तक. एखाद्या साहित्यकृतीचं "माध्यमांतर' होतं, तेव्हा त्या साहित्यकृतीमध्ये माध्यमांतराची चिन्हं प्रतीत होत असतात. कादंबरीचं चित्रपट माध्यमात होणारी रूपांतर प्रक्रिया नऊ चित्रपटांच्या अनुषंगानं...
फेब्रुवारी 17, 2019
भारतीयांना पाश्‍चात्त्य जग, युरोप आणि अमेरिका यांच्याबद्दल जेवढं कुतूहल आणि माहिती असते तेवढी आपल्या पूर्वेकडच्या आशियाई देशांबद्दल मात्र नसते. चीन आणि जपानबद्दल काहीशी माहिती असते; पण व्हिएतनाम, कोरिया, तैवान अशा काही दखलपात्र देशांबद्दल खूप कमी माहिती, भारतीयांना आणि मराठी माणसांना असते. त्यापैकी...
फेब्रुवारी 10, 2019
अरण्य म्हणजे केवळ वाघ-सिंह-बिबटे-सांबरे-नीलगाई किंवा माकडं-वानरं नाहीत. वनाच्या आश्रयानं राहणारा प्रत्येक जीव त्याचा घटक आहे. अगदी निळ्या आभाळात स्वच्छंद विहार करणारे पक्षीही त्याचे अविभाज्य भाग आहेत. शिवाय अरण्य किंवा वन म्हणजे घनदाट झाडी नव्हे. शुष्क पानगळीचा प्रदेश, मोकळी मैदानंही त्यात येतात....
फेब्रुवारी 10, 2019
ज्योती पुजारी यांनी लिहिलेली "शेवटाचा आरंभ' ही बलात्कार या विषयावर मंथन करणारी कादंबरी अंधारवाटेवरच्या सख्यांना दिलासा देणारी आहे. धैर्यानं पुन्हा उभे होऊन नव्या आशेनं जगण्याचा मंत्र देणारी आहे. निर्भया प्रकरणानं संपूर्ण देश हादरून गेला होता. त्याहीपूर्वी अरुणा शानभाग, हेतल पारेख, नयना पुजारी,...
फेब्रुवारी 06, 2019
चित्रपट असो की नाटक, वा दूरचित्रवाणीवरील मालिका असो, त्यातील आपल्या अभिनय शैलीमुळे रमेश भाटकर प्रेक्षकांचे आवडते बनले. विशिष्ट आवाज, ओठांची आणि डोळ्यांची नेमकी हालचाल यातून ते आपली भूमिका लोकप्रिय करीत असत. ‘हॅलो इन्स्पेक्‍टर’, ‘दामिनी’, ‘कमांडर’, ‘बंदिनी’ अशा मालिकांमधील त्यांचा अभिनय यामुळेच...
जानेवारी 26, 2019
आमच्या शिरूर कासार जवळच्या दहीवंडी गावातील निस्वार्थीपणे गोरक्षण करणारे शब्बीर सय्यद मामु यांना आज भारत सरकारचा पद्मश्री हा मोठा बहुमान जाहीर झाला आणि तो 2007 सालचा तो दिवस आठवला. पहिली बातमी मी 'सकाळ'' मध्ये प्रकाशित केल्याचा आनंद लपवू शकत नाही. पत्रकाराने एखादे काम समाजासमोर आनले तर ते पद्म...
डिसेंबर 31, 2018
माणूस हा मूळात संवेदशनील असतो. परिस्थीतीनुरूप त्याच्यातील बदल होत असतात. आजचा काळ हा धकाधकीचा असला तरी समाजात संवेदनशीलता जिवंत आहे. तिची रूपं वेगळी आहेत. रातभोर, बाईशे-श्रावण, आमार भुवन शोम अशा चित्रपटातून त्यांनी वास्तववाद मांडला. सहसा चित्रपट माध्यमाकडे करमणूकीचे साधन म्हणून बघणाऱ्यांना...
डिसेंबर 30, 2018
निवृत्ती हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. हा टप्पा पार पाडण्यासाठी अनेक साधनं बाजारात आहेत. या साधनांचा नेमका अर्थ काय आण त्यांचा वापर कसा करायचा याबाबत मार्गदर्शन.  प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात येणारा निवृत्ती हा महत्त्वाचा टप्पा असतो. निवृत्तीच्या नियोजनासंदर्भात...
डिसेंबर 25, 2018
आजकाल आपल्या देशात अनेकजण बोलू लागले आहेत अनेकांच्या मनातलं बोलू लागले आहेत त्यामुळे हे बोलायला नको होतं असं वाटणाऱ्यांना कदाचित ते सहन होणार नाही त्यांच्या या बोलण्याने समाजमन ढवळून निघत आहे एवढं नक्‍की. काय बोललं पाहिजे आणि का बोललं पाहिजे या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्यापेक्षा जो कोणी बोलला तो...
डिसेंबर 23, 2018
बीबीसीनं नुकत्याच तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या सूचीत "पाथेर पांचाली' या एकमेव चित्रपटाचा समावेश आहे. गेल्या साठ वर्षांत संपूर्ण जगात तयार झालेल्या असंख्य अभिजात चित्रपटांच्या सूचींमधलं अढळ स्थान म्हणजे हा चित्रपट. सन 1993 मध्ये कोलकात्यामध्ये सत्यजित राय यांच्या पत्नी बिजोया...
डिसेंबर 02, 2018
मेदलेन द स्क्‍युदिरी या फ्रेंच लेखिकेनं सतराव्या शतकात एक कादंबरी लिहिली. तीत तत्कालीन समाजातले राजकीय नेत्यांची आणि इतर बड्यांची नावं न घेता अशा खुबीनं चित्रण केलं होतं की जाणकार वाचकाला त्या व्यक्ती ओळखता याव्यात. या प्रकारची ज्ञात इतिहासातली ती पहिली कादंबरी. ही शैली "रोमॉं अ क्‍ले' या नावानं...
नोव्हेंबर 18, 2018
अनेकदा आपण नकारात्मक विचारांनी स्वतःला इतकं बंदिस्त करून घेतो, की मार्गच सापडत नाही. "राइज' या वेब सिरीजचा नायक असाच दिशाहीन झालेला आहे. एका "रोड ट्रिप'मुळं त्याला अक्षरशः "दिशा' सापडते आणि जगण्याचं गमकही कळतं. अतिशय छोट्याछोट्या प्रसंगांतून, संवादांतून जगण्याचं मर्म सांगणाऱ्या या वेब सिरीजविषयी...
नोव्हेंबर 11, 2018
बँक ऑफ महाराष्ट्रनं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला नोटीस बजावून इशारा दिला आहे. ‘गहुंजे इथलं स्टेडियम बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते न भरल्यानं एमसीएचं खातं एनपीए झाल्यानं आम्ही गहुंजे स्टेडियमचा प्रातिनिधिक ताबा घेत आहोत,’ असं त्यात म्हटलं आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण, त्याची कारणं काय आहेत,...
ऑक्टोबर 28, 2018
भागवतराव धोंडे सर हे शेतीचं मुक्त विद्यापीठ होते. "कंटूर मार्कर' आणि "सारा यंत्रा'चं पेटंट त्यांच्या नावावर आहे. वाफे पाडण्याचं काम सुलभ करणाऱ्या उपकरणाचा शोध धोंडे सरांनी लावला होता. नर्मविनोदाची पखरण करत कुठलाही रुक्ष विषय रंजक करून समजून देण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. विषयाचा गाभा सोपा...
ऑक्टोबर 07, 2018
नवरात्रोत्सवाला बुधवारपासून (ता. दहा) सुरवात होत आहे. आदिशक्तीची उपासना करण्याचा हा उत्सव. खरं तर प्रत्येक स्त्रीमध्ये ही शक्ती कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतेच. सर्जनाचा, चैतन्याचा सोहळा विविध रूपांमध्ये साजरा होत असतोच. कोणत्या आहेत या शक्ती, या सुप्त शक्तींचं परंपरेशी नेमकं नातं काय, या...