एकूण 12 परिणाम
फेब्रुवारी 16, 2019
औरंगाबाद - आमटे परिवारातील इंजिनिअर झालेल्या लेकीचे लग्न शुक्रवारी (ता. 15) झाले. यावेळी लग्नातील अतिरिक्‍त खर्च टाळत तो पैसा त्यांनी 'सकाळ रिलीफ फंड'कडे सुपूर्द केला आहे. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत व्हावी, यासाठी फंडाकडे पैसे दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. या उपक्रमाचे वऱ्हाडी...
जानेवारी 28, 2019
शिराळा - कांदे (ता. शिराळा) येथील केदार तळ्यातील लोकसहभागातून दीड महिन्यांच्या अथक प्रयत्नातून दोन जेसीबी व २० ट्रॅक्‍टरने साडेआठ हजार ट्रॉल्या गाळ काढल्याने या तळ्याने ६५ वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला आहे. एकीच्या जोरावर कोणतीही गोष्ट अश्‍यक्‍य नाही, हे या गावाने दाखवून देत एक वेगळा आदर्श निर्माण...
जानेवारी 08, 2019
आपटाळे - मूळचे जुन्नर तालुक्‍यातील माणिकडोह येथील असलेले व सध्या जुन्नर येथे वास्तव्यास असणारे राजेश शशिकांत ढोबळे यांनी मुलाच्या लग्नातील मानपानाच्या खर्चाला फाटा देऊन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत देऊ केली. ढोबळे यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. राजेश ढोबळे यांचा मुलगा सौरभ...
ऑगस्ट 03, 2018
निरगुडसर - उपचाराअभावी सहा महिन्यांपासून अंथरुणात पडलेल्या निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील सुमन बबन वाघ (वय ६५) या महिलेला उपचारांसाठी ग्रामस्थांची लोकवर्गणीतून मदत केली. त्यामुळे ही महिला आता स्वत:च्या पायावर उभी राहिली आहे. निरगुडसर येथील सुमन बबन वाघ यांच्या खुब्यात फॅक्‍चर होऊन त्या अंथरुणात पडून...
जुलै 06, 2018
तुंग - कामावरून घरी परतणाऱ्या अतुल पाटील (वसगडे, ता. पलूस) यांना आढळलेल्या आजीला मिरजेत नातेवाईकांकडे सुखरूप पोहोचवून युवकांनी माणुसकीचे दर्शन घडवले. शनिवार ३० जूनची ही घटना परिसरात चर्चेचा विषय झाली आहे.  सांगली-पलूस मार्गावर मौजे डिग्रज फाट्याजवळ घरी निघालेल्या अतुल...
एप्रिल 10, 2018
औरंगाबाद - शहरात कचराप्रश्‍नाने अर्धशतकी गाठल्याने एकीकडे कचराबाद म्हणून हिनविण्यात येत आहे. तर, दुसरीकडे एकेकाळी उकिरडा असलेल्या ठिकाणी शतपावली उद्यानाने देवानगरी परिसराचे रूपडेच पालटले आहे. आर्य वैश्‍य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. देवानगरीतील शहानूरमियाँ दर्गा...
मार्च 12, 2018
शेगाव (जि. बुलढाणा) येथील सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पसमधील स्कूल अाॅफ इंजिनिअरींग ॲंड रिसर्च टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बहुउपयोगी फवारणी यंत्र बनविले अाहे. हे ट्रॅक्टरशिवाय चालणारे यंत्र स्वस्त असून, लहान शेतकऱ्यांना उपयुक्त ठरू शकते.  सिद्धिविनायक...
नोव्हेंबर 08, 2017
औरंगाबाद - अत्यंत चिंताजनक परिस्थितीत असलेल्या आठ महिन्यांच्या गर्भवतीवर यशस्वी उपचार करून घाटीतील डॉक्‍टरांनी तिची सीझर तंत्रज्ञानाने प्रसूती केली. वाढलेला रक्तदाब, त्यातच दोन झटके आल्याने, बाळ आणि आई दोघांचाही जीव वाचवणे हे डॉक्‍टरांपुढे मोठे आव्हान होते. परंतु शर्थीने प्रयत्न करून घाटीतील डॉक्‍...
नोव्हेंबर 03, 2017
तिरझडा (जि. यवतमाळ) - १,२५० लोकवस्तीचे चिमुकले गाव. पण, तब्बल ४३ शेतकरी आत्महत्या. अपार दुःख पेलत जगणारे हे गाव. कुणाचा बा गेला, तर कुणाचा भाऊ. कुणाचा अख्खा संसार उद्‌ध्वस्थ झाला. ओसरीत-अंगणात वेदनेचा अंतहीन काळोख. पण, तो दूर सारण्यासाठी आता येथे काजवे जमा झालेत. हे काजवे आहेत कपाळवरचं कुंकू...
ऑक्टोबर 20, 2017
उदापूर (ता. जुन्नर) : एक वर्षापुर्वी रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावलेली सायली संजय ढमढेरे (रा. उदापूर, ता. जुन्नर) ही आता परत दोन्ही कृत्रिम पायावर उभे राहुन चालु लागली असून फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात भरारी घेण्यास सायली ढमढेरे सज्ज झाली आहे.  आयएएस होण्याचे स्वप्न उराशी बळावून स्पर्धा परीक्षा...
एप्रिल 25, 2017
लातूर - अनेक वर्षे शारीरिक कष्टाची कामे केली. प्रशासनात अधिकारी झाल्यापासून खुर्चीत एका ठिकाणी बसूनच कामकाज सुरू झाले. तेच श्रम आणि त्यालाच प्रतिष्ठा मिळत गेली; मात्र खऱ्या श्रमाचा आनंदच वेगळा असल्याचा प्रत्यय आला. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते व उपमुख्य कार्यकारी...
सप्टेंबर 28, 2016
पिंपरी - केंद्र सरकारचा सार्वजनिक उपक्रम असलेल्या एचए कंपनी कामगार वसाहतीच्या आवारातील पन्नास वर्षे जुन्या शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी सरसावले असून, आपापल्यापरीने मदत करून शाळेच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्कूलच्या १९९१ मधील दहावीच्या...