एकूण 6 परिणाम
डिसेंबर 23, 2018
  पन्ना व्याघ्रप्रकल्पातून काही वर्षांपूर्वी शेवटच्या वाघ नाहीसा झाला आणि व्याघ्रप्रकल्प असूनही वाघच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. जंगल वाचवायचं असेल, तर जंगलात वाघ असणं अत्यंत आवश्‍यक आहे, असं मत अभ्यासकांनी मांडलं आणि मग वाघांना पुन्हा या जंगलात आणण्याचा कार्यक्रम तयार करण्यात आला. दोन वाघिणी...
मार्च 16, 2018
राधानगरी - तब्बल १२१ प्रजातींच्या फुलपाखरांचे अस्तित्व व फुलपाखरांचे नंदनवन ठरलेल्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यात हत्तीमहाल येथे प्रस्तावित वैशिष्ट्यपूर्ण ‘फुलपाखरू उद्यान’ आकाराला येत आहे. यंदाच्या पावसाळ्यापूर्वी या उद्यानाची निर्मिती पूर्णत्वास जाईल. जवळपास २८ लाख रुपयांच्या खर्चातून १८ गुंठे...
जानेवारी 29, 2018
सांगली - महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)च्या यादीत जिल्ह्यातील पर्यटनस्थळांना ठळक स्थान मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, चांदोली धरण आणि जंगल परिसर आणि जिल्ह्यातील अन्य पर्यटनस्थळांच्या विकासाला गती देताना त्यांचे मार्केटिंग केले जाणार आहे. जिल्हाधिकारी...
नोव्हेंबर 25, 2017
ओगलेवाडी - भारताचे माजी उपपंतप्रधान व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या देवराष्ट्रे (ता. कडेगाव, जि. सांगली) येथील जन्मघर स्मारक उभारणीचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे.  दरम्यान, देवराष्ट्रे व परिसराच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी...
नोव्हेंबर 13, 2017
कऱ्हाड (सातारा): सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन विकास आराखडा तयार झाला आहे. त्यात व्याघ्र प्रकल्पातील किल्ले, डोंगरावरील मंदीर, जंगली भ्रमंती वाटा विकसीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाकडून टप्प्या टप्प्याने निधी उपलब्ध होणार आहे. कोयना अभयारण्य व...
जुलै 16, 2017
चार महिन्यांअगोदरच सर्वच व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यांत सफारी बुकिंगची सुविधा  नागपूर - राज्यातील ताडोबा-अंधारीसह सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यातील जंगल सफारीचे ऑनलाइन बुकिंग शनिवारपासून सुरू झाले. पर्यटक हंगाम १५ ऑक्‍टोबरपासून सुरू होणार असल्याने चार महिने अगोदरच बुकिंगचा शुभारंभ केला. पूर्वी...