एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
नोव्हेंबर 23, 2018
कऱ्हाड - जिल्ह्यात जवळपास अडीचशेहून जास्त पक्ष्यांच्या वेगवेगळ्या जाती आढळतात. पाटण, कोयना, महाबळेश्वरसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणीही पक्षी निरीक्षकांनी वेगवगळ्या जातीच्या पक्ष्यांची नोंद केली आहे. दहा वर्षांतून नोंदी केल्या जातात. त्याप्रमाणे जिल्ह्यात 254 हून अधिक जाती आहेत. पश्‍चिम घाटाचा भाग...
ऑगस्ट 01, 2018
मुंबई - मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे महाराष्ट्रातील 77.45 हेक्‍टर वनक्षेत्र बाधित होणार आहे. यात 18.98 हेक्‍टर क्षेत्रातील खारफुटीचा समावेश आहे. सर्वांधिक संवेदनशील भाग हा ठाणे क्षेत्रातील आहे.  ही बुलेट ट्रेन पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,...
मार्च 16, 2018
वडगाव शेरी - नगर रस्ता परिसराचे भूषण असणाऱ्या डॉ. सालीम अली अभयारण्यातील जी जागा विकास आराखड्यानुसार निवासी करण्यात आली, त्याच जागेवरील सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. नऊ महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या वृक्षगणनेत या जागेवर पाचशे ब्याण्णव झाडे असल्याची नोंद असून, सध्या...
मार्च 04, 2018
पुणे : पुणे शहराचे पर्यावरण रक्षण व्हावे, शहरात बेकायदेशीर बांधकामे होऊ नयेत यासाठी पुण्यातील पर्यावरण प्रेमी संघटना 'ग्रीन पुणे सेव्ह पुणे' चळवळ राबवीत आहेत. याअंतर्गत पुढील पंधरा दिवस सह्यांची मोहीम हाती घेण्यात येणार असून, शहरातील टेकड्या, नद्या, पूररेषा, पाण्याचे स्रोत, हरित पट्टा, मोकळ्या जागा...
एप्रिल 22, 2017
अंतिम अधिसूचना काढण्यास गुजरात उच्च न्यायालयाची स्थगिती अहमदाबाद: गीर अभयारण्याभोवतीचे "पर्यावरण संवेदनशील क्षेत्र' (ईएसझेड) कमी करण्याच्या सुधारित प्रस्तावावर अंतिम अधिसूचना काढण्यास गुजरात उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. खाण आणि पर्यटन उद्योजकांच्या फायद्यासाठी गीर अभयारण्य आणि...