एकूण 6 परिणाम
मे 12, 2019
दूरचं पाहायला जातो. पण आपल्या जवळच्या अनेक बाबींकडं पाहायचंच राहून जातं, अशी आपल्या पर्यटनाची स्थिती आहे. जिभेचे चोचले पुरवण्यापासून ते डोळ्यांची पारणे फेडणारी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आणि खरेदी करायला गेलं तरी खिसा पूर्ण रिकामा होईल अशी स्थळं आहेत आपल्याच महाराष्ट्रात. पण त्याची माहिती सगळीच असते असं...
फेब्रुवारी 10, 2019
बिबट्या मानवी वस्तीत घुसखोरी करत असल्याच्या घटना पुण्यापासून नाशिकपर्यंत अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांत झाल्या आहेत. बिबट्या मुळात मानवी वस्तीत कशासाठी घुसतो आहे, त्याचा अधिवास का बदलतो आहे, त्याचे तात्कालीक आणि दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, बिबट्याच्या या घुसखोरीकडं कशा प्रकारे बघायचं, बिबट्या-...
मार्च 16, 2018
वडगाव शेरी - नगर रस्ता परिसराचे भूषण असणाऱ्या डॉ. सालीम अली अभयारण्यातील जी जागा विकास आराखड्यानुसार निवासी करण्यात आली, त्याच जागेवरील सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याचे समोर आले आहे. नऊ महिन्यांपूर्वी पालिकेने केलेल्या वृक्षगणनेत या जागेवर पाचशे ब्याण्णव झाडे असल्याची नोंद असून, सध्या...
मार्च 04, 2018
पुणे : पुणे शहराचे पर्यावरण रक्षण व्हावे, शहरात बेकायदेशीर बांधकामे होऊ नयेत यासाठी पुण्यातील पर्यावरण प्रेमी संघटना 'ग्रीन पुणे सेव्ह पुणे' चळवळ राबवीत आहेत. याअंतर्गत पुढील पंधरा दिवस सह्यांची मोहीम हाती घेण्यात येणार असून, शहरातील टेकड्या, नद्या, पूररेषा, पाण्याचे स्रोत, हरित पट्टा, मोकळ्या जागा...
जानेवारी 03, 2018
मुंबई -  मानव-वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानातील मानवी वस्त्यांचे या संरक्षित क्षेत्राबाहेर पुनर्वसन करण्यासाठी सरकारने मंगळवारी महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार  संरक्षित वन क्षेत्रातून स्वत:हून स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबांना जमिनीच्या...
डिसेंबर 11, 2016
पुणे : ‘तुम्ही अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानात गेलात... पण वाघच काय पण ‘बिबट्या’ही दिसला नाही, असं अनेक वेळा होतं... नाही का? पण आता चक्क बिबट्याच्याच भेटीला जाण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. पुणे जिल्ह्यात येत्या वर्षभरात ‘बिबट्या सफारी’ सुरू होणार आहे. त्यासाठी चाकण, शिवनेरी पायथा...